५००० च्या किंमतीत येणारे टॉप १० स्मार्टफोन्स

By Digit | Price Updated on 12-Apr-2019

येथे आम्ही ५००० च्या किंमतीत येणारे भारतातील सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन्सची यादी देणार आहोत. ह्या स्मार्टफोन्स कामगिरीपासून ते अगदी कॅमे-याच्या बाबतीत स्वत:तच काही खास आहेत. ह्या लिस्टमध्ये भारतातील सर्वोत्कृष्ट अशा स्मार्टफोन्सचा समावेश आहे, जे ५००० च्या किंमतीत उत्तमोत्तम असे फीचर्स देतात. ह्या यादीत आपण मायक्रोमॅक्स, लेनोवो, शाओमी, यू आणि इतर कंपन्यांच्या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. त्यामुळे जर तुम्ही ५००० च्या किंमतीतील स्मार्टफोन घ्यायच्या विचारात असाल, तर तुम्ही ह्या यादीतील तुम्हाला हवा तो स्मार्टफोन निवडू शकता. Although the prices of the products mentioned in the list given below have been updated as of 17th Jun 2021, the list itself may have changed since it was last published due to the launch of new products in the market since then.

झोलो एरा HD
 • Screen Size
  Screen Size
  5" (720 x 1280)
 • Camera
  Camera
  8 | 5 MP
 • RAM
  RAM
  1 GB
 • Battery
  Battery
  2500 mAh

ह्या स्मार्टफोनचे सर्वात महत्वाचे आकर्षण म्हणजे ह्या स्मार्टफोनला 720x1280 पिक्सेलचा IPS डिस्प्ले आहे. ज्याची पिक्सेल तीव्रता 294ppi आहे. त्याचबरोबर हा एक ड्युल सिम सपोर्ट करणारा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर चालतो. झोलो एरा HD मध्ये ८ मेगापिक्सेलचा ऑटोफोकससह रियर कॅमेरा जो LED फ्लॅशने सुसज्ज आहे आणि ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा मिळत आहे. स्मार्टफोन क्वाड-कोर स्प्रेडट्रम SC7713G प्रोसेसरने सुसज्ज आहे, जो 1.2GHz स्पीड देतो. त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये 1GB रॅम आणि mali 400 MP GPU दिला गेला आहे.

SPECIFICATION
Screen Size : 5" (720 x 1280)
Camera : 8 | 5 MP
RAM : 1 GB
Battery : 2500 mAh
Operating system : Android
Soc : Spreadtrum SC7731G
Processor : Quad
किंमत:जास्तपासुन कमीपर्यंत : ₹4777
इनफोकस M2
 • Screen Size
  Screen Size
  4.2" (768 x 1280)
 • Camera
  Camera
  8 | 8 MP
 • RAM
  RAM
  1 GB
 • Battery
  Battery
  2010 mAh

ह्या स्मार्टफोनमध्ये 4.2 इंचाची HD WXGA LTPS LCD स्क्रीन दिली गेली आहे, जी आपल्याला 768x1280 पिक्सेल रिझोल्युशनसह मिळत आहे आणि पिक्सेल तीव्रता 355ppi आहे. ह्या स्मार्टफोनला 1.2GHz क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह बाजारात आणले आहे. त्याशिवाय ह्यात 1GB रॅमसह 8GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे, ज्याला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 64GB पर्यंत वाढवू शकतो. हा अॅनड्रॉईड 5.0 लॉलीपॉपवर चालतो.

SPECIFICATION
Screen Size : 4.2" (768 x 1280)
Camera : 8 | 8 MP
RAM : 1 GB
Battery : 2010 mAh
Operating system : Android
Soc : MediaTek MT6582
Processor : Quad
लेनोवो A2010
 • Screen Size
  Screen Size
  4.5" (480 x 854)
 • Camera
  Camera
  5 | 2 MP
 • RAM
  RAM
  1 GB
 • Battery
  Battery
  2000 mAh

ह्या स्मार्टफोनमध्ये 4.5 इंचाची 854x480 डिस्प्ले दिली आहे. ह्यात LED फ्लॅशसह 5 मेगापिक्सेलचा रियर आणि 2 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. लेनोवो A2010 मध्ये मिडियाटेक MT6735M 64-बिट प्रोसेसर 1GHz क्वाड-कोर CPU आणि mali-T720 GPU सह दिला गेला आहे. स्मार्टफोनमध्ये 1GB ची रॅम दिली गेली आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 8GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला आपण वाढवूही शकतो. ह्यात 2000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर चालतो.

SPECIFICATION
Screen Size : 4.5" (480 x 854)
Camera : 5 | 2 MP
RAM : 1 GB
Battery : 2000 mAh
Operating system : Android
Soc : MediaTek MT673m
Processor : Quad
Advertisements
एनर्जी 653
 • Screen Size
  Screen Size
  5" (720 x 1280)
 • Camera
  Camera
  8 | 2 MP
 • RAM
  RAM
  1 GB
 • Battery
  Battery
  2230 mAh

ह्यात ५ इंचाची HD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1280x720 पिक्सेल आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन 1.1GHz क्वाड-कोर प्रोसेसर आणि 1GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 8GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले गेले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 64GB पर्यंत वाढवू शकतो.त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि २ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम 5.1 लॉलीपॉपवर चालतो.

SPECIFICATION
Screen Size : 5" (720 x 1280)
Camera : 8 | 2 MP
RAM : 1 GB
Battery : 2230 mAh
Operating system : Android
Soc : Qualcomm Snapdragon 210
Processor : Quad
किंमत:जास्तपासुन कमीपर्यंत : ₹4999
मायक्रोसॉफ्ट लुमिया 435
 • Screen Size
  Screen Size
  4" (480 x 800)
 • Camera
  Camera
  2 | 0.3 MP
 • RAM
  RAM
  1 GB
 • Battery
  Battery
  1560 mAh

हा एक दुसरा विंडोज फोन आहे. ह्यात सर्वच फिचर्स खूप उत्कृष्ट आहेत. ह्यात 4 इंचाची डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 200 आणि 2 मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला गेला आहे.

SPECIFICATION
Screen Size : 4" (480 x 800)
Camera : 2 | 0.3 MP
RAM : 1 GB
Battery : 1560 mAh
Operating system : Windows Phone
Soc : Qualcomm Snapdragon 200
Processor : Dual
मायक्रोमॅक्स युनाइट 3
 • Screen Size
  Screen Size
  4.7" (480 x 800)
 • Camera
  Camera
  8 | 2 MP
 • RAM
  RAM
  1 GB
 • Battery
  Battery
  2000 mAh

ह्याची किंमत ५००० पेक्षाही खूप कमी आहे. मात्र ह्या स्मार्टफोनची फिचर्स खूपच उत्कृष्ट आहेत. हा आपल्याला एक उत्कृष्ट अनुभव देतो. किंमतीच्या तुलनेत हा एक जबरदस्त फोन आहे. ह्या स्मार्टफोनला मायक्रोमॅक्सने अनेक भाषांच्या सपोर्टसह लाँच केले आहे. ह्याची बॅटरीही उत्कृष्ट आहे. ह्या किंमतीत हा स्मार्टफोन आपल्याला खूप चांगल्या ऑफर्स देत आहे.

SPECIFICATION
Screen Size : 4.7" (480 x 800)
Camera : 8 | 2 MP
RAM : 1 GB
Battery : 2000 mAh
Operating system : Android
Soc : MediaTek MT6582M
Processor : Quad
Advertisements
इनफोकस M260
 • Screen Size
  Screen Size
  4.5" (480 x 854)
 • Camera
  Camera
  5 | 2 MP
 • RAM
  RAM
  1 GB
 • Battery
  Battery
  2000 mAh

ह्यात ४.५ इंचाची FWVGA डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 480x854 पिक्सेल आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन 1.3GHz मिडियाटेक MT6582M क्वाड-कोर चिपसेट आणि १जीबी रॅमने सुसज्ज आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 8GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने ३२जीबीपर्यंत वाढवू शकतो. ह्या स्मार्टफोनमध्ये ५ मेगापिक्सेलचा रियर आणि २ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. इनफोकस एम२६० मध्ये २०००mAh ची बॅटरी दिली गेली आहे.

SPECIFICATION
Screen Size : 4.5" (480 x 854)
Camera : 5 | 2 MP
RAM : 1 GB
Battery : 2000 mAh
Operating system : Android
Soc : MediaTek MT6582M
Processor : Quad
लावा आयरिश X1 सेल्फी
 • Screen Size
  Screen Size
  4.5" (480 x 854)
 • Camera
  Camera
  8 | 5 MP
 • RAM
  RAM
  1 GB
 • Battery
  Battery
  2000 mAh

ह्या स्मार्टफोनमध्ये 4.5 इंचाची IPS डिस्प्ले दिली गेली आहे. ह्यात ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा LED फ्लॅशसह दिला गेला आहे. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनच्या दोन्ही फ्रंट आणि रियर कॅमे-यामध्ये अनेक कॅप्चर मोड्स आहेत. हा स्मार्टफोन 1.3GHz क्वाड-कोर मिडियाटेक MT6580 प्रोसेसरसह 1GB रॅम आणि 8GB ROM सह येतो. ह्यात 2000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 3G ला सपोर्ट करतो.

SPECIFICATION
Screen Size : 4.5" (480 x 854)
Camera : 8 | 5 MP
RAM : 1 GB
Battery : 2000 mAh
Operating system : Android
Soc : MediaTek MT6580
Processor : Quad
इंटेक्स क्लाउड Zest
 • Screen Size
  Screen Size
  5" (720 x 1280)
 • Camera
  Camera
  5 | 2 MP
 • RAM
  RAM
  1 GB
 • Battery
  Battery
  4000 mAh

मोबाईल निर्माता कंपनी इंटेक्सने आपला नवीन स्मार्टफोन क्लाउड जेस्ट लाँच केला आहे. कंपनीने ह्याची किंमत ४,९९९ रुपये ठेवली आहे. ह्या स्मार्टफोनचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ह्याची बॅटरी. ह्या स्मार्टफोनमध्ये 4000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. कंपनीचा दावा आहे की, ही बॅटरी १५ तास टॉकटाईम आणि ५०० तास स्टँडबाय वेळ देईल. ह्या स्मार्टफोनच्या इतर वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५ इंचाची HD IPS डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 720x1280 पिक्सेल आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन 1.3GHz क्वाड-कोर स्प्रेडट्रम (SC7731) प्रोसेसर आणि 1GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 8GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे, ज्याला मायक्रो एसडी कार्डने ३२जीबीपर्यंत वाढवू शकतो.

SPECIFICATION
Screen Size : 5" (720 x 1280)
Camera : 5 | 2 MP
RAM : 1 GB
Battery : 4000 mAh
Operating system : Android
Soc : Spreadtrum SC7731
Processor : Quad
Advertisements
मायक्रोमॅक्स कॅनवास स्पार्क
 • Screen Size
  Screen Size
  5" (480 x 854)
 • Camera
  Camera
  5 | 2 MP
 • RAM
  RAM
  768 MB
 • Battery
  Battery
  1800 mAh

ह्या स्मार्टफोनमध्ये 1.3GHz मिडियाटेक कोर्टेक्स A7 क्वाड-कोर SoC सह हा अॅनड्रॉईड लॉलीपॉपवर चालतो. ह्यात 4.7 इंचाची QHD डिस्प्लेसह 1GB ची DDR3 रॅम मिळतआ हे. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा मिळत आहे. ह्याचे वजन 134 ग्रॅम आहे. हा 8.5mm इतका मोठा आहे.

SPECIFICATION
Screen Size : 5" (480 x 854)
Camera : 5 | 2 MP
RAM : 768 MB
Battery : 1800 mAh
Operating system : Android
Soc : N/A
Processor : Quad

List Of ५००० च्या किंमतीत येणारे टॉप १० स्मार्टफोन्स

५००० च्या किंमतीत येणारे टॉप १० स्मार्टफोन्स Seller Price
झोलो एरा HD N/A ₹4777
इनफोकस M2 flipkart ₹6190
लेनोवो A2010 flipkart ₹4799
एनर्जी 653 N/A ₹4999
मायक्रोसॉफ्ट लुमिया 435 amazon ₹5499
मायक्रोमॅक्स युनाइट 3 flipkart ₹5399
इनफोकस M260 flipkart ₹3334
लावा आयरिश X1 सेल्फी flipkart ₹4999
इंटेक्स क्लाउड Zest amazon ₹4999
मायक्रोमॅक्स कॅनवास स्पार्क amazon ₹5300
Advertisements
amazon
Redmi 9 Prime (Matte Black, 4GB RAM, 128GB Storage) - Full HD+ Display & AI Quad Camera
₹ 10999 | amazon
amazon
Redmi 9A (Sea Blue 3GB RAM 32GB Storage)| 2GHz Octa-core Helio G25 Processor | 5000 mAh Battery
₹ 7499 | amazon
amazon
Redmi Note 9 Pro Max (Interstellar Black, 6GB RAM, 64GB Storage) - 64MP Quad Camera & Alexa Hands-Free Capable
₹ 15499 | amazon
amazon
Samsung Galaxy M31 (Ocean Blue, 8GB RAM, 128GB Storage)
₹ 16999 | amazon
Advertisements

Best of Mobile Phones

Advertisements
amazon
Redmi 9 Prime (Matte Black, 4GB RAM, 128GB Storage) - Full HD+ Display & AI Quad Camera
₹ 10999 | amazon
amazon
Redmi 9A (Sea Blue 3GB RAM 32GB Storage)| 2GHz Octa-core Helio G25 Processor | 5000 mAh Battery
₹ 7499 | amazon
amazon
Redmi Note 9 Pro Max (Interstellar Black, 6GB RAM, 64GB Storage) - 64MP Quad Camera & Alexa Hands-Free Capable
₹ 15499 | amazon
amazon
Samsung Galaxy M31 (Ocean Blue, 8GB RAM, 128GB Storage)
₹ 16999 | amazon
DMCA.com Protection Status