भारतातील उत्कृष्ट स्मार्टफोन्स(एप्रिल २०१६)

By Digit | Price Updated on 07-Nov-2017

२०१६ मध्ये खरेदी करता येतील अशा भारतातील उत्कृष्ट स्मार्टफोन्सची आपण येथे यादी देत आहोत, हे स्मार्टफोन्स म्हणजे उत्कृष्ट कामगिरी आणि वैशिष्ट्ये यांचे मिश्रण आहेत. Although the prices of the products mentioned in the list given below have been updated as of 7th Nov 2017, the list itself may have changed since it was last published due to the launch of new products in the market since then.

सॅमसंग गॅलेक्सी नोट 5 price in India
 • Screen Size
  5.7" (1440 x 2560) Screen Size
 • Camera
  16 | 5 MP Camera
 • Memory
  32 GB/4 GB Memory
 • Battery
  3000 mAh Battery

सॅमसंग गॅलेक्सी नोट 5 हा खरेदी करता येण्यासारखा उत्कृष्ट अॅनड्रॉईड स्मार्टफोन आहे. अनेक वर्षांच्या चाचण्या आणि येणा-या अडथळ्यांनंतर ह्याचे S पेन खरेच खूप उत्कृष्ट बनवले आहे. ह्या डिवाईसमध्ये एका उत्कृष्ट प्रकारचे हार्डवेअर टाकण्यात आले आहे. आणि ह्याचा कॅमेराही चांगला आहे.

pros Pros
 • कामगिरीत उत्कृष्ट
 • चांगला डिस्प्ले
 • चांगला कॅमेरा
 • चांगली बॅटरी लाईफ
cons Cons
 • गुळगुळीत आणि हातातून निसटणारा
 • वॉटरप्रूफ नाही
SPECIFICATION
Processor : Exynos 7420 Octa core (2.1 GHz)
Memory : 4 GB RAM, 32 GB Storage
Display : 5.7″ (1440 x 2560) screen, 515 PPI
Camera : 16 MP Rear camera, 5 MP Front Camera with Video recording
Battery : 3000 mAh battery
SIM : Single SIM
Features : LED Flash
अॅप्पल आयफोन 6S price in India
 • Screen Size
  4.7" (1334 x 750) Screen Size
 • Camera
  12 | 5 MP Camera
 • Memory
  128 GB/2 GB Memory
 • Battery
  1715 mAh Battery

अॅप्पल आयफोन 6S हा अॅप्पलचा एक नवीनतम असा स्मार्टफोन आहे. ह्या स्मार्टफोनला उत्कृष्ट डिस्प्ले आणि अपग्रेडेड कॅमेरा देण्यात आला आहे. त्यात भर म्हणून त्यात असलेले 3D टचसुद्धा खूप उत्कृष्ट आहे. हेव्ही गेमिंग आणि हेव्ही अॅप्ससाठी हा एक जलद गतीने काम करणारा फोन आहे. पण त्याची बॅटरी लाइफ त्याच्या इतर वैशिष्ट्यांच्या तुलनेत ठिकठाक आहे.

SPECIFICATION
Processor : A9 Dual core (1.84 GHz)
Memory : 2 GB RAM, 128 GB Storage
Display : 4.7″ (1334 x 750) screen, 326 PPI
Camera : 12 MP Rear camera, 5 MP Front Camera with Video recording
Battery : 1715 mAh battery
SIM : Single SIM
Features : LED Flash
सॅमसंग गॅलेक्सी S6 price in India
 • Screen Size
  5.1" (1440 x 2560) Screen Size
 • Camera
  16 | 5 MP Camera
 • Memory
  32 GB/3 GB Memory
 • Battery
  2550 mAh Battery

नवीन डिझाईनचा करण्यात आलेला वापर हे केवळ एकच गोष्ट नाही जी गॅलेक्सी S6 ला चांगला फोन बनवते. ह्यातील सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे ह्याची उत्कृष्ट कामगिरी ह्या वर्षातील कोणताही फ्लॅगशीप स्मार्टफोन ह्याला तोडू शकणार नाही.

SPECIFICATION
Processor : Exynos 7420 Quad core (2.1 GHz)
Memory : 3 GB RAM, 32 GB Storage
Display : 5.1″ (1440 x 2560) screen, 576 PPI
Camera : 16 MP Rear camera, 5 MP Front Camera with Video recording
Battery : 2550 mAh battery
SIM : Single SIM
Features : LED Flash, Wireless Charging
Advertisements
वनप्लस 2 price in India
 • Screen Size
  5.5" (1080 x 1920) Screen Size
 • Camera
  13 | 5 MP Camera
 • Memory
  64 GB/4 GB Memory
 • Battery
  3300 mAh Battery

2015 मध्ये हा फ्लॅगशिप स्मार्टफोन असल्याची घोषणा केली. हा उत्कृष्ट स्मार्टफोन आहे. ह्याला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 4 चे संरक्षण देण्यात आले आहे. हा अॅनड्रॉईड OS, v5.1 लॉलीपॉपवर चालतो.

pros Pros
 • चांगला कॅमेरा
 • गरम होण्याची समस्या नाही
cons Cons
 • ऑक्सिजन ओएस चांगला नाही
 • ह्याची स्क्रिन अजून चांगली हवी.
SPECIFICATION
Processor : Qualcomm Snapdragon 810 Octa core (1.8 Ghz)
Memory : 4 GB RAM, 64 GB Storage
Display : 5.5″ (1080 x 1920) screen, 401 PPI
Camera : 13 MP Rear camera, 5 MP Front Camera with Video recording
Battery : 3300 mAh battery
SIM : Dual SIM
Features : LED Flash
LG G4 price in India
 • Screen Size
  5.5" (1440 x 2560) Screen Size
 • Camera
  16 | 8 MP Camera
 • Memory
  32 GB/3 GB Memory
 • Battery
  3000 mAh Battery

ह्यात वापरण्यात आलेला लेजर ऑटोफोकस कॅमेरा हे ह्याचे खास आकर्षण आहे आणि उत्कृष्ट कॅमे-यामुळे हा आज बाजारातील सर्वोत्कृष्ट कॅमेरा असलेला स्मार्टफोन आहे. ह्यात स्नॅपड्रॅगन 808 वापरण्यात आले आहे, ते सुद्धा उत्कृष्टरित्या काम करते.

SPECIFICATION
Processor : Qualcomm Snapdragon 808 Hexa core (1.8 Ghz)
Memory : 3 GB RAM, 32 GB Storage
Display : 5.5″ (1440 x 2560) screen, 534 PPI
Camera : 16 MP Rear camera, 8 MP Front Camera with Video recording
Battery : 3000 mAh battery
SIM : Dual SIM
Features : LED Flash
हुआवे नेक्सस 6P price in India
 • Screen Size
  5.7" (1440 x 2560) Screen Size
 • Camera
  12.3 | 8 MP Camera
 • Memory
  32 GB/3 GB Memory
 • Battery
  3450 mAh Battery

हुआवेने बनवलेला हा नेक्सास 6P हा एक प्रीमियम बिल्ड आहे. ह्या डिवाइसमध्ये अॅरोनॉटिकल दर्जाचे अॅल्युमिनियम वापरण्यात आले आहे. ह्यात ३ स्टोरेज पर्याय देण्यात आले आहे, 32GB, 64GB आणि 128GB. ह्यात १२.३ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा 1.55 अल्ट्रा पिक्सेल्स आणि लेजर ऑटो फोकससह देण्यात आला आहे.

SPECIFICATION
Processor : Qualcomm Snapdragon 810 Octa core (2 Ghz)
Memory : 3 GB RAM, 32 GB Storage
Display : 5.7″ (1440 x 2560) screen, 515 PPI
Camera : 12.3 MP Rear camera, 8 MP Front Camera with Video recording
Battery : 3450 mAh battery
SIM : Single SIM
Features : LED Flash
Advertisements
LG नेक्सस 5X 16GB price in India
 • Screen Size
  5.2" (1080 x 1920) Screen Size
 • Camera
  12.3 | 5 MP Camera
 • Memory
  32 GB/2 GB Memory
 • Battery
  2700 mAh Battery

LG नेक्सस 5X ला 5.2 इंचाची 1080p IPS डिस्प्ले देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन २ स्टोरेजच्या प्रकारात मिळेल, 16GB आणि 32GB. ह्या स्मार्टफोनला स्नॅपड्रॅगन 808 चिपसेट, 2GB रॅम आणि 12.3 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा देण्याता आला आहे.

SPECIFICATION
Processor : Qualcomm Snapdragon 808 Hexa core (1.8 Ghz)
Memory : 2 GB RAM, 32 GB Storage
Display : 5.2″ (1080 x 1920) screen, 424 PPI
Camera : 12.3 MP Rear camera, 5 MP Front Camera with Video recording
Battery : 2700 mAh battery
SIM : Single SIM
Features : LED Flash
सोनी एक्सपिरिया Z5 price in India
 • Screen Size
  5.2" (1080 x 1920) Screen Size
 • Camera
  23 | 5 MP Camera
 • Memory
  32 GB/3 GB Memory
 • Battery
  2900 mAh Battery

सोनीचा नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन हा अविश्वसनीय अशा डिझाईन, फिंगरप्रिंट स्कॅनर आणि उत्कृष्ट कॅमे-यासह येतो. ह्या स्मार्टफोनमध्ये कॉम्पॅक्ट फॉम फॅक्टर आणि थोड्या पसंती उतरतील अशा रंगांच्या पर्यायासह येतो.

SPECIFICATION
Processor : Qualcomm Snapdragon 810 Octa core (2 GHz)
Memory : 3 GB RAM, 32 GB Storage
Display : 5.2″ (1080 x 1920) screen, 424 PPI
Camera : 23 MP Rear camera, 5 MP Front Camera with Video recording
Battery : 2900 mAh battery
SIM : Dual SIM
Features : LED Flash, Dust proof and water resistant
ऑनर 7 price in India
 • Screen Size
  5.2" (1080 x 1920) Screen Size
 • Camera
  20 | 8 MP Camera
 • Memory
  16 GB/3 GB Memory
 • Battery
  3100 mAh Battery

ऑनर 7 हा अॅल्युमिनियमचा बनलेला आहे. ह्यात उत्कृष्ट अशी बॅटरी लाइफ देण्यात आली आहे.

SPECIFICATION
Processor : Kirin 935 Octa core (2.2 GHz)
Memory : 3 GB RAM, 16 GB Storage
Display : 5.2″ (1080 x 1920) screen, 424 PPI
Camera : 20 MP Rear camera, 8 MP Front Camera with Video recording
Battery : 3100 mAh battery
SIM : Dual SIM
Features : LED Flash
Advertisements
अॅप्पल आयफोन 6 price in India
 • Screen Size
  4.7" (1080 x 1920) Screen Size
 • Camera
  8 | 1.2 MP Camera
 • Memory
  64 GB/1 GB Memory
 • Battery
  1810 mAh Battery

तुम्हाला आवडो अथवा न आवडो, पण तुम्ही अॅप्पलकडे दुर्लक्ष करु शकत नाही. आयफोन 6 मध्ये चांगला कॅमेरा आणि अॅप्पलच्या ट्रेडमार्क फ्लुइडची उत्कृष्ट कामगिरी देण्यात आली आहे. त्यामुळे ह्या फोनला टॉप १० च्या यादीत बसविण्यात आले आहे.

SPECIFICATION
Processor : A8 Dual core (1.7 Ghz)
Memory : 1 GB RAM, 64 GB Storage
Display : 4.7″ (1080 x 1920) screen, 469 PPI
Camera : 8 MP Rear camera, 1.2 MP Front Camera with Video recording
Battery : 1810 mAh battery
SIM : Single SIM
Features : LED Flash

List Of भारतातील उत्कृष्ट स्मार्टफोन्स(एप्रिल २०१६) (Aug 2022)

भारतातील उत्कृष्ट स्मार्टफोन्स(एप्रिल २०१६) Seller Price
सॅमसंग गॅलेक्सी नोट 5 Amazon ₹ 29,999
अॅप्पल आयफोन 6S Flipkart ₹ 41,999
सॅमसंग गॅलेक्सी S6 Flipkart ₹ 22,999
वनप्लस 2 Amazon ₹ 20,999
LG G4 Amazon ₹ 9,999
हुआवे नेक्सस 6P N/A ₹ 39,999
LG नेक्सस 5X 16GB Amazon ₹ 14,000
सोनी एक्सपिरिया Z5 Flipkart ₹ 20,990
ऑनर 7 Flipkart ₹ 22,999
अॅप्पल आयफोन 6 Flipkart ₹ 19,990
Advertisements