भारतातील टॉप 10 कंम्प्यूटर गेम्स(2018)

By Digit | Price Updated on 22-Sep-2020

आम्ही येथे तुमच्यासाठी १० टॉप कम्प्यूटर गेम्सची यादी घेऊन आलो आहोत. हे गेम्स आकर्षक गेमप्ले आणि ग्राफिक्सने सुसज्ज आहेत. हे खेळताना खूप चांगला अनुभव येतो. चला तर मग जाणून घेऊयात ह्या गेम्सविषयी… Although the prices of the products mentioned in the list given below have been updated as of 28th Sep 2020, the list itself may have changed since it was last published due to the launch of new products in the market since then.

Full specs

जरी ह्याचा फॉर्म्युला सारखा असला तरीही, कॉल ऑफ ड्यूटी: एडवांस्ड वॉरफर सध्यातरी बाजारात उत्कृष्ट गेम आहे. ह्याचे ग्राफिक्स, एन्गाजिंग गेम प्ले आणि स्टोरी खूप उत्कृष्ट आहे. हा खेळताना खूप चांगला अनुभव येतो. Kevin Spacey ह्यात थोडा ड्रामासुद्धा टाकला आहे.

Full specs

बायोशॉक इनफिनिटसुद्धा खूप चांगला गेम आहे. जर आपण आतापर्यंत हा वापरुन पाहिला नसेल तर, एकदा तरी आपण हा वापरुन पाहावा.

किंमत:जास्तपासुन कमीपर्यंत : ₹2499
Full specs

हा एक उत्कृष्ट ग्राफिक्स असलेला गेम आहे. हा स्टाइल आणि फ्लेयरने सुसज्ज आहे. ह्यालासुद्धा तुम्ही एकदा तरी वापरुन बघितले पाहिजे.

Advertisements
Full specs

गॉन होम एक चांगला गेम आहे. हा खेळताना खूप चांगला अनुभव मिळेल. हा गेम तुम्हाला जवळपास ४ ते पाच तास तरी रोखून ठेवतो, जोपर्यंत तुम्ही हा संपवत नाही.

किंमत:जास्तपासुन कमीपर्यंत : ₹1250
Full specs

हासुद्धा एक चांगला गेम आहे. फुटबॉलप्रेमींसाठी हा विशेषकरुन बनविण्यात आला आहे.

Full specs

गॉड मोड ऑन केल्यावर हा गेम SR3 सारखा वाटतो. हा एक चांगला गेम आहे. ओपन वर्ल्ड गेमच्या चाहत्यांसाठी हा उत्कृष्ट आणि अनुरुप असा गेम आहे.

Advertisements
Full specs

मोर्टल कोम्बट गेमला आपल्याला एकदा तरी ट्राय केले पाहिजे. फायटिंग गेम्सच्या चाहत्यांनी आणि अशा प्रकारचा गेम पहिल्यांदाच खेळणा-या गेमर्सनी हा गेम एकदा तरी खेळून पाहिला पाहिजे, असे आम्ही सुचवू.

Full specs

बॅटमॅन अर्क्हम ओरिजिंस हा आधीच्या अर्क्हम गेम्सशी बराच मिळता-जुळता आहे. मात्र ह्याची स्टोरी थोडी वेगळी आहे.

Full specs

बॅटलफील्ड 4 हा एक ब्लॉकबस्टर कंम्प्यूटर गेम आहे आणि आपण एकदा तरी आपण हा खेळला पाहिजे.

Advertisements
Full specs

स्प्लिंटर सेल: ब्लकलिस्ट हा कंम्प्यूटर गेम म्हणून खूप चांगला आहे असे म्हणता येणार नाही, पण हा त्याच्या जवळपास आहे. पण तरीही हा खेळताना तुम्हाला खूप चांगला अनुभव मिळेल.

List Of भारतातील टॉप 10 कंम्प्यूटर गेम्स(2018) Updated on 28 September 2020

Product Name Seller Price
कॉल ऑफ ड्यूटी: एडवांस्ड वॉरफर(Call of Duty): amazon ₹840
बायोशॉक इनफिनिट (Bioshock Infinite) N/A ₹2499
कंपनी ऑफ हीरोज 2 (Company of Heroes 2) flipkart ₹999
गॉन होम(Gone Home) N/A ₹1250
फीफा 14(FIFA 14) amazon ₹795
सेंंटस रो 4 (Saints Row 4) amazon ₹820
मोर्टल कोम्बट कोम्प्लेट एडिशन (Mortal Kombat) amazon ₹1599
बॅटमॅन: अर्क्हम ओरिजिंस(Batman: Arkham Origi) amazon ₹699
बॅटलफील्ड 4(Battlefield 4) flipkart ₹690
स्प्लिंटर सेल: ब्लॅकलिस्ट (Splinter Cell: BI) amazon ₹699
Advertisements

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership — the 9.9 kind Building a leading media company out of India. And, grooming new leaders for this promising industry

DMCA.com Protection Status