टॉप 10 बेस्ट कॅमेरा स्मार्टफोन्स

By Digit | Price Updated on 07-Nov-2017

येथे आपल्याला मिळणा-या उत्कृष्ट कॅमेरा फोन्सची यादी दिली जात आहे. ह्या स्मार्टफोनच्या कॅमे-याची कामगिरी उत्तम आहे, मग ती अगदी फोटोची गुणवत्ता असो किंवा व्हिडियो गुणवत्ता असो. ह्या यादीत आपण नोकिया, सॅमसंग, अॅप्पल, सोनी आणि इतर कंपन्यांच्या उत्कृष्ट कॅमेरा असलेले स्मार्टफोन्स पाहू शकतात. जर आपण चांगला कॅमेरा असलेला स्मार्टफोन घ्यायच्या विचारात असाल, तर आपण ह्यातील कोणत्याही मोबाईलमध्ये आपल्या आवडत्या मोबाईलला निवडू शकता.

आयफोन 6S प्लस
  • Screen Size
    Screen Size
    5.5" (1080 x 1920)
  • Camera
    Camera
    12 | 5 MP
  • RAM
    RAM
    2 GB
  • Battery
    Battery
    2915 mAh

आयफोन 6S प्लसमध्ये १२ मेगापिक्सेलचा सेंसर दिला गेला आहे. त्यामुळे खूप चांगले फोटो येतात आणि त्याचे रंगही खूप चांगले आहेत.

SPECIFICATION
Screen Size : 5.5" (1080 x 1920)
Camera : 12 | 5 MP
RAM : 2 GB
Battery : 2915 mAh
Operating system : iOS
Soc : A9
Processor : Dual
flipkart स्टॉक मध्ये नाही 33899
amazon उपलब्द 40990
सॅमसंग गॅलेक्सी नोट 5
  • Screen Size
    Screen Size
    5.7" (1440 x 2560)
  • Camera
    Camera
    16 | 5 MP
  • RAM
    RAM
    4 GB
  • Battery
    Battery
    3000 mAh

सॅमसंग गॅलेक्सी नोट 5 खूपच चांगला कॅमेरा मिळत आहे, जो कमी प्रकाशात खूप चांगले फोटो काढतो. ह्याचा कॅमेरा खूप गतीशील आहे.

SPECIFICATION
Screen Size : 5.7" (1440 x 2560)
Camera : 16 | 5 MP
RAM : 4 GB
Battery : 3000 mAh
Operating system : Android
Soc : Exynos 7420
Processor : Octa
flipkart स्टॉक मध्ये नाही 38900
amazon उपलब्द 59999
एक्सपीरिया Z5
  • Screen Size
    Screen Size
    5.2" (1080 x 1920)
  • Camera
    Camera
    23 | 5 MP
  • RAM
    RAM
    3 GB
  • Battery
    Battery
    2900 mAh

एक्सपीरिया Z5 स्मार्टफोनमध्ये खूप चांगले फोटो येतात. ह्याचा कॅमेरा खूप गतीशील आहे. ह्याने फोटो घेण्यासाठी केवळ ०.००३ सेकंद इतका वेळ लागतो.

SPECIFICATION
Screen Size : 5.2" (1080 x 1920)
Camera : 23 | 5 MP
RAM : 3 GB
Battery : 2900 mAh
Operating system : Android
Soc : Qualcomm Snapdragon 810
Processor : Octa
flipkart स्टॉक मध्ये नाही 20990
amazon उपलब्द 55000
Advertisements
LG G4
  • Screen Size
    Screen Size
    5.5" (1440 x 2560)
  • Camera
    Camera
    16 | 8 MP
  • RAM
    RAM
    3 GB
  • Battery
    Battery
    3000 mAh

LG G4 चा कॅमेरा खूप चांगला आहे. ह्या स्मार्टफोनचा कॅमे-यामध्ये लेजर-असिस्टेड ऑटो-फोकस दिले गेले आहेत, जे कॅमे-याचा वेग वाढवतात आणि त्यातून खूप चांगले फोटो येतात.

SPECIFICATION
Screen Size : 5.5" (1440 x 2560)
Camera : 16 | 8 MP
RAM : 3 GB
Battery : 3000 mAh
Operating system : Android
Soc : Qualcomm Snapdragon 808
Processor : Hexa
flipkart स्टॉक मध्ये नाही 13299
amazon उपलब्द 40200
सॅमसंग गॅलेक्सी S6 एज
  • Screen Size
    Screen Size
    5.1" (1440 x 2560)
  • Camera
    Camera
    16 | 5 MP
  • RAM
    RAM
    3 GB
  • Battery
    Battery
    2600 mAh

सॅमसंग गॅलेक्सी S6 एज स्मार्टफोनमध्ये तोच कॅमेरा दिला गेला आहे जो आपल्याला नोट 5 मध्ये मिळतो. कमी प्रकाशात ह्याच्या कॅमे-यामधून खूप चांगले फोटो काढता येतात. ह्यात आपण फोटो एडिटसुद्धा करु शकतो.

SPECIFICATION
Screen Size : 5.1" (1440 x 2560)
Camera : 16 | 5 MP
RAM : 3 GB
Battery : 2600 mAh
Operating system : Android
Soc : Exynos
Processor : Quad
flipkart स्टॉक मध्ये नाही 24999
amazon उपलब्द 59038
आयफोन 6 प्लस
  • Screen Size
    Screen Size
    5.5" (1080 x 1920)
  • Camera
    Camera
    8 | 1.2 MP
  • RAM
    RAM
    2 GB
  • Battery
    Battery
    2915 mAh

आयफोन 6 प्लसमध्ये ८ मेगापिक्सेलचा कॅमेरा ऑप्टिकल इमेज स्टेबिलायजेशनसह दिला गेला आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये आपल्याला एक उत्तम आणि जबरदस्त कॅमेरा अल्गोरिदमसह शार्पर आणि चांगले फोकस इमेजेस देतो. आजकाल सर्व फोन्स २० मेगापिक्सेलचा कॅमेरा देतात, मात्र त्यांच्या तुलनेत ह्याचा ८ मेगापिक्सेलचा कॅमेरा उत्कृष्ट क्वालिटी देतो.

SPECIFICATION
Screen Size : 5.5" (1080 x 1920)
Camera : 8 | 1.2 MP
RAM : 2 GB
Battery : 2915 mAh
Operating system : iOS
Soc : Apple A8
Processor : Dual
flipkart स्टॉक मध्ये नाही 39999
amazon उपलब्द 86099
Advertisements
सोनी एक्सपिरिया Z3 प्लस
  • Screen Size
    Screen Size
    5.2" (1080 x 1920)
  • Camera
    Camera
    20.7 | 5.1 MP
  • RAM
    RAM
    3 GB
  • Battery
    Battery
    2930 mAh

ह्या स्मार्टफोनमध्ये २० मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. जो की चांगले फोटो काढतो. ह्याचा कॅमेरा खूप गतीशील आहे.

SPECIFICATION
Screen Size : 5.2" (1080 x 1920)
Camera : 20.7 | 5.1 MP
RAM : 3 GB
Battery : 2930 mAh
Operating system : Android
Soc : Qualcomm Snapdragon 81032
Processor : Octa
amazon उपलब्द 6999
flipkart स्टॉक मध्ये नाही 24990
हुआवे नेक्सस 6P
  • Screen Size
    Screen Size
    5.7" (1440 x 2560)
  • Camera
    Camera
    12.3 | 8 MP
  • RAM
    RAM
    3 GB
  • Battery
    Battery
    3450 mAh

हुआवे नेक्सस 6P स्मार्टफोनमध्ये खूप चांगला कॅमेरा मिळत आहे. ह्या स्मार्टफोन सर्वात खास आणि आकर्षक वैशिष्ट्य ह्याचा कॅमेराच आहे. ह्यात १२ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे.

SPECIFICATION
Screen Size : 5.7" (1440 x 2560)
Camera : 12.3 | 8 MP
RAM : 3 GB
Battery : 3450 mAh
Operating system : Android
Soc : Qualcomm Snapdragon 810
Processor : Octa
flipkart स्टॉक मध्ये नाही 35000
लेनोवो वाइब शॉट
  • Screen Size
    Screen Size
    5" (1080 x 1920)
  • Camera
    Camera
    16 | 8 MP
  • RAM
    RAM
    3 GB
  • Battery
    Battery
    2900 mAh

लेनोवो वाइब शॉट स्मार्टफोन उत्कृष्ट कॅमे-याने सुसज्ज आहे. जर आपण चांगला कॅमेरा असलेला स्मार्टफोन घेऊ इच्छिता तर आपण हा स्मार्टफोन घेऊ शकता.

SPECIFICATION
Screen Size : 5" (1080 x 1920)
Camera : 16 | 8 MP
RAM : 3 GB
Battery : 2900 mAh
Operating system : Android
Soc : Qualcomm Snapdragon 615
Processor : Octa
amazon उपलब्द 8499
flipkart स्टॉक मध्ये नाही 10990
Advertisements
ZTE नूबिया Z9
  • Screen Size
    Screen Size
    5" (1080 x 1920)
  • Camera
    Camera
    16 | 8 MP
  • RAM
    RAM
    2 GB
  • Battery
    Battery
    2900 mAh

जर आपल्याला २० हजार रुपयात चांगला कॅमेरा असलेला स्मार्टफोन घ्यायचाय तर आपण ZTE नूबिया Z9 घेऊ शकता. ह्याचा कॅमेरा गॅलेक्सी S6 सारखाच आहे.

SPECIFICATION
Screen Size : 5" (1080 x 1920)
Camera : 16 | 8 MP
RAM : 2 GB
Battery : 2900 mAh
Operating system : Android
Soc : Qualcomm Snapdragon 615
Processor : Octa

Videos

Here’s the Summary list of टॉप 10 बेस्ट कॅमेरा स्मार्टफोन्स

Product Name Seller Price
आयफोन 6S प्लस flipkart ₹33899
सॅमसंग गॅलेक्सी नोट 5 flipkart ₹38900
एक्सपीरिया Z5 flipkart ₹20990
LG G4 flipkart ₹13299
सॅमसंग गॅलेक्सी S6 एज flipkart ₹24999
आयफोन 6 प्लस flipkart ₹39999
सोनी एक्सपिरिया Z3 प्लस amazon ₹6999
हुआवे नेक्सस 6P flipkart ₹35000
लेनोवो वाइब शॉट amazon ₹8499
ZTE नूबिया Z9 amazon ₹6799
Advertisements

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.