भारतातील सर्वोत्कृष्ट लॅपटॉप्स (मार्च २०१६)

By Digit | Price Updated on 11-Sep-2020

२०१६ मधील भारतातील सर्वोत्कृष्ट अशा लॅपटॉप्स आम्ही येथे यादी दिली आहे. आमच्या ह्या टॉप १० लॅपटॉपच्या यादीत सर्वोत्कृष्ट बजेट लॅपटॉप्स, मेनस्ट्रीम लॅपटॉप्स, अल्ट्राबुक्स आणि बिझनेस लॅपटॉप्स यांचा समावेश करण्यात आला आहे. आम्हाला खात्री आहे, की ह्या टॉप १० लॅपटॉप्सच्या यादीत तुम्हाला असा एक लॅपटॉप नक्की आवडेल, जसा तुम्हाला हवा आहे. Although the prices of the products mentioned in the list given below have been updated as of 30th Sep 2020, the list itself may have changed since it was last published due to the launch of new products in the market since then.

 • OS
  OS
  Windows 8 Pro
 • Display
  Display
  13.3" (3200 X 1800)
 • Processor
  Processor
  Core i7 5th Gen | 2.4 GHz with Turbo Boost Upto 3 GHz
 • Memory
  Memory
  256 GB SSD/8 GBGB DDR3
Full specs

Dell च्या ह्या XPS ने जगातील अनेक accolades जिंकली आणि ही प्रथा त्यांनी भारतातही चालू ठेवली आहे. हा पुर्ण मशिनाइज्ड अॅल्युमिनियम आणि कार्बन फायबरचा बनला आहे. ह्यात ग्लास ट्रॅकपॅड देण्यात आले आहे आणि हा 5th जेन इंटेल कोर i5 प्रोसेसरवर चालतो. डेल XPS हा एक असा विंडोज लॅपटॉप आहे जो १० तास चालतो.

SPECIFICATION
OS : Windows 8 Pro
Display : 13.3" (3200 X 1800)
Processor : Core i7 5th Gen | 2.4 GHz with Turbo Boost Upto 3 GHz
Memory : 256 GB SSD/8 GBGB DDR3
Weight : 1.18
Dimension : 304 x 200 x 15
Graphics Processor : NA
 • OS
  OS
  windows 8 Pro
 • Display
  Display
  13.3" (2560 x 1440)
 • Processor
  Processor
  Intel Core i7 (5th generation) | 2.4 Ghz upto 3 Ghz
 • Memory
  Memory
  256 GB SSD/8GB DDR3
Full specs

अजून एक असा अल्ट्राबुक जो ह्यावर्षी चांगलाच चर्चेत आलाय, तो म्हणजे HP Spectre 360. निश्चितच हा एक खूप चांगल्या पद्धतीने डिझाइन केलेला लॅपटॉप आहे. हा डेल XPS 13 प्रमाणेच सारखी स्पेक शिट देतो. Spectre 360 हा १३.३ इंचाच्या टचस्क्रीन डिस्प्ले येत असून ह्याचे रिझोल्युशन 2560x1440 पिक्सेल आहे. एवढेच नव्हे तर, ह्याचे बिजागर खूपच लवचिक आहे आणि ह्याचा डिस्प्ले आपण हवा तसा फिरवू शकतो.

SPECIFICATION
OS : windows 8 Pro
Display : 13.3" (2560 x 1440)
Processor : Intel Core i7 (5th generation) | 2.4 Ghz upto 3 Ghz
Memory : 256 GB SSD/8GB DDR3
Weight : 1.48
Dimension : 325 x 218 x 15.9
Graphics Processor : Intel HD Graphics 5500
 • OS
  OS
  Mac OS X
 • Display
  Display
  13.3" (1440 x 900)
 • Processor
  Processor
  Intel Core i5 (3rd Generation) | 1.8 GHz
 • Memory
  Memory
  256 GB SSD/4GB DDR3
Full specs

अॅप्पल मॅकबुक एयर नेहमी सर्व प्रकारचे हेतू साध्य करण्याच्या बाबतीत एकनिष्ठ आहे आणि हा काही इतक्या लवकर बदलणारही नाही. जरी नवीन मॅकबुक यायला काही महिने असले तरीही, हा सध्याचा मॅकबुक प्रत्येकाला हवासा वाटेल असा मॅकबुक आहे. ह्यात 5th जेन इंटेल कोर i5 प्रोसेसर दिला असून 4GB चे रॅम आणि 256 GB चे PCIe-based फ्लॅश स्टोरेज दिले आहे. सर्वोत्कृष्ट किबोर्ड आणि ट्रॅकपॅड देणारा हा मार्केटमधील एकमेव असा लॅपटॉप आहे. ह्याचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे ह्याची बॅटरी लाइफ. केवळ एकदा चार्ज केल्याने हा जवळपास ११ तास चालतो.

SPECIFICATION
OS : Mac OS X
Display : 13.3" (1440 x 900)
Processor : Intel Core i5 (3rd Generation) | 1.8 GHz
Memory : 256 GB SSD/4GB DDR3
Weight : 1.35
Dimension : 325 x 227 x 17
Graphics Processor : Intel HD Graphics 4000
Advertisements
 • OS
  OS
  Windows 10 64 bit
 • Display
  Display
  13.3" (3200 x 1800)
 • Processor
  Processor
  Intel Core i7 (5th generation) | 2.4 Ghz
 • Memory
  Memory
  512 GB SSD/8GB DDR3
Full specs

UX305FA नंतर पंखा नसलेला Core M प्रोसेसर असेलला आसूसने हा शक्तिशाली अल्ट्राबुक आणला. UX305LA हा एक उत्कृष्ट असा शक्तिशाली अल्ट्राबुक आहे. हा 5th gen Intel Core i7 प्रोसेसर आणि 8GB रॅमने सुसज्ज आहे. स्टोरेजसाठी ह्यात leading M.2 512GB SSD देण्यात आली आहे. हा १३.३ इंचाचा डिस्प्ले असून तो 3200x1800p रिझोल्युशने सुसज्ज आहे. ह्या लॅपटॉपमध्ये ६ सेल बॅटरी देण्यात आली आहे, जी १२ तास काम करण्यास सुसज्ज असल्याचा आसूसचा दावा आहे. ह्या लॅपटॉपचे एकूण वजन १.३ किलो आहे.

SPECIFICATION
OS : Windows 10 64 bit
Display : 13.3" (3200 x 1800)
Processor : Intel Core i7 (5th generation) | 2.4 Ghz
Memory : 512 GB SSD/8GB DDR3
Weight : 1.3
Dimension : 324 x 226 x 14.9
Graphics Processor : NA
 • OS
  OS
  windows 8.1 64 bit
 • Display
  Display
  14" (1920 x 1080)
 • Processor
  Processor
  Intel Core i7 (5th generation) | 2.4 Ghz
 • Memory
  Memory
  1 TB SATA/8GB DDR3
Full specs

HP envy सीरिज नेहमी कामगिरी आणि पोर्टेबिलिटीमध्ये समतोल राखण्यास यशस्वी ठरला आहे आणि HP Envy 14-joo8yx हे त्याचेच ज्वलंत उदाहरण आहे. १४ इंचाचा हा लॅपटॉप केवळ २ किलो वजनाचा आहे. हा इंटेल कोर i7 प्रोसेसरने सुसज्ज आहे आणि ह्यात 12GB ची रॅम देण्यात आली आहे. ह्यातील ग्राफिक्स Nvidia GeForce GTX 950M 4GB DDR3 GPU हाताळत असल्यामुळे ह्यावर अगदी सहजपणे आपण गेम्स खेळू शकतो. स्टोरेजसाठी ह्यात 1TB HDD देण्यात आली आहे.

SPECIFICATION
OS : windows 8.1 64 bit
Display : 14" (1920 x 1080)
Processor : Intel Core i7 (5th generation) | 2.4 Ghz
Memory : 1 TB SATA/8GB DDR3
Weight : 1.99
Dimension : 345 x 246 x 22.7
Graphics Processor : NVIDIA GeForce GTX 950M 4GB DDR3
 • OS
  OS
  Windows 10 64 bit
 • Display
  Display
  15.6 MP | NA
 • Processor
  Processor
  Intel Core i7 (5th generation) | 2.4 GHz with Turbo Boost Upto 3 GHz
 • Memory
  Memory
  1 TB SATA/8GB DDR3
Full specs

ज्या लोकांना लेनोवो किबोर्ड घेण्यास उत्सुक आहेत, अशांसाठी हा Z51-70 चांगला पर्याय आहे. हा १५.६ इंचाचा मशिन स्पोर्ट्स आहे जो 5th Gen Intel Core i5 प्रोसेसर आणि 8GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात ऑनबोर्ड AMD GPU, AMD TROPO XT2 (R9 375), देण्यात आला असून हा DDR3 4GB VRAM सह येतो. ह्यात 1TB HDD स्टोरेज, ४ सेलची बॅटरी देण्यात आली असून ह्या लॅपटॉपचे वजन २.३ किलो आहे.

SPECIFICATION
OS : Windows 10 64 bit
Display : 15.6 MP | NA
Processor : Intel Core i7 (5th generation) | 2.4 GHz with Turbo Boost Upto 3 GHz
Memory : 1 TB SATA/8GB DDR3
Weight : 2.3
Dimension : NA
Graphics Processor : 4GB AMD TROPO XT2 witn integrated Intel HD Graphics 5500
Advertisements
 • OS
  OS
  Windows 8.1 64 bit
 • Display
  Display
  15.6" (1920 x 1080)
 • Processor
  Processor
  Intel Core i5 (5th Generation) | 2.2 Ghz upto 2.7 Ghz
 • Memory
  Memory
  1 TB SATA/8GB DDR 3
Full specs

HP Pavilion हा सुद्धा ह्या वर्षातील सर्वोत्कृष्ट असा लॅपटॉप आहे. HP Pavilion 15-ab032tx जेव्हा आम्ही ह्या लॅपटॉपची इतर दावेदार लॅपटॉपशी तुलना केली तेव्हा हा आम्हाला किंमतीत थोडा चांगला वाटला. हा लॅपटॉप 5th gen Intel Core i5 प्रोसेसर आणि 8GB रॅमसह येतो. ह्यात 2GB चे GPU ऑनबोर्ड आहे आणि Nvidia GeForce 940M सह येतो. ज्याचा कमी आणि सर्वसाधारण सेटिंगमध्येही उत्कृष्ट गेमिंगसाठी उपयोग होतो. हा 1TB स्टोरेज ड्राइव आणि १५.६ इंचाच्या १०८०p सह येतो.

SPECIFICATION
OS : Windows 8.1 64 bit
Display : 15.6" (1920 x 1080)
Processor : Intel Core i5 (5th Generation) | 2.2 Ghz upto 2.7 Ghz
Memory : 1 TB SATA/8GB DDR 3
Weight : 2.29
Dimension : 384.556 x 261.112 x 25.146
Graphics Processor : 2 GB DDR4 Nvidia GeForce 940M
 • OS
  OS
  windows 8.1 64 bit
 • Display
  Display
  15.6" (1366 x 768)
 • Processor
  Processor
  Intel Core i5 (5th generation) | 2.2 Ghz upto 2.7 Ghz
 • Memory
  Memory
  1 TB SATA/4GB DDR3
Full specs

संपुर्ण X555 सीरिज ह्या वर्षी उत्कृष्ट स्पेक्स आणि चांगल्या पोर्टेबिलिटीसह अपडेट करुन आला आहे. Asus X555LJ XX132H हा ह्या सीरिजमधील सर्वात महत्त्वाचा असा लॅपटॉप आहे. हा Sub-50k लॅपटॉप 5th gen इंटेल कोर i5 प्रोसेसर आणि 8GB रॅमसह येतो. त्याचबरोबर हा मूळ Nvidia GeForce 920M GPU येत असून ह्यात 2GB चे DDR3 VRAM आहे. ह्यात 15.6 इंचाची डिस्प्ले देण्यात आली असून त्याचे रिझोल्युशन 1366x768 पिक्सेल रिझोल्युशन आहे.

SPECIFICATION
OS : windows 8.1 64 bit
Display : 15.6" (1366 x 768)
Processor : Intel Core i5 (5th generation) | 2.2 Ghz upto 2.7 Ghz
Memory : 1 TB SATA/4GB DDR3
Weight : 2.3
Dimension : 382 x 256 x 25.8
Graphics Processor : NVIDIA GeForce GTX 920M 2 GB DDR3 with integrated Intel HD Graphics 5500
 • OS
  OS
  windows 8.1 64 bit
 • Display
  Display
  13.3" (1920 x 1080)
 • Processor
  Processor
  Intel Core M-5Y10 | 2 Ghz
 • Memory
  Memory
  256 GB SSD/8GB DDR3
Full specs

सध्या Asus UX305FA हा सर्वात कमी वजनाचा असा लॅपटॉप आहे. ह्याचे वजन केवळ 1.2 किलो आहे. हा 13.3 इंचाच्या डिस्प्लेसह येतो. हा केवळ १.२ सेमी इतका बारीक असून हा फॅनलेस इंटेल कोर M प्रोसेसरसह येतो. हा काही जास्त शक्तिशाली प्रोसेसर नाही, पण तरीही हा पुर्ण HD डिस्प्ले आणि ऑफिसचे काम हाताळण्यास शक्तिशाली आहे. ह्याला LED पॅनल देण्यात आले आहे, जे आपल्याला एक उत्कृष्ट प्रकारचे व्हयूविंग अँगल्स देतात. तसेच ह्यात असलेल्या कोर M प्रोसेसरमुळे हा एकदा चार्ज केल्यास १० तासापर्यंत बॅटरी लाइफ देण्यास सक्षम आहे.

SPECIFICATION
OS : windows 8.1 64 bit
Display : 13.3" (1920 x 1080)
Processor : Intel Core M-5Y10 | 2 Ghz
Memory : 256 GB SSD/8GB DDR3
Weight : 1.2
Dimension : 324 x 226 x 12.3
Graphics Processor : Intel HD Graphics 5300
Advertisements
 • OS
  OS
  Windows 8.1 64 bit
 • Display
  Display
  14" (1920 x 1080)
 • Processor
  Processor
  Intel Core i7 (5th Generation) | 2.4 Ghz
 • Memory
  Memory
  1 TB SSHD/8GB DDR 3
Full specs

परिवर्तनीय आणि सेमी फोल्डिंग येणारा हा लॅपटॉप बाजारात उपलब्ध आहे. ह्याचे वजन २ किलोपेक्षा कमी आहे. हा लॅपटॉप Core i5 processor, 4GB of RAM, 2GB Nvidia GeForce (N16V-GM) GPU, 500GB HDD आणि हा 14- इंचाच्या 1080p ने सुसज्ज आहे. .

SPECIFICATION
OS : Windows 8.1 64 bit
Display : 14" (1920 x 1080)
Processor : Intel Core i7 (5th Generation) | 2.4 Ghz
Memory : 1 TB SSHD/8GB DDR 3
Weight : 1.8
Dimension : 340 x 235 x 21.5
Graphics Processor : 2GB DDR3 N16V-GM

List Of भारतातील सर्वोत्कृष्ट लॅपटॉप्स (मार्च २०१६) Updated on 30 September 2020

Product Name Seller Price
डेल XPS 13 amazon ₹96990
HP Spectre 360 flipkart ₹129990
अॅप्पल मॅकबुक एयर 13 flipkart ₹58980
Asus UX305LA-FB055T flipkart ₹93333
HP Envy 14-joo8tx flipkart ₹77399
लेनोवो Z51-70 flipkart ₹55000
Hp Pavilion 15-ab032tx amazon ₹50000
Asus X555LJ XX132H flipkart ₹44499
Asus UX305FA flipkart ₹54600
लेनोवो योगा 500 amazon ₹64999
Advertisements

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership — the 9.9 kind Building a leading media company out of India. And, grooming new leaders for this promising industry

DMCA.com Protection Status