भारतातील सर्वोत्कृष्ट असे टॉप १० बजेट टॅबलेट्स

By Digit | Price Updated on 20-Feb-2022

आमच्या ह्या यादीत २०१६ मधील भारतातील विविध स्तरांमध्ये उत्कृष्ट असलेल्या अशा टॅबलेट्सची नावे आहेत. हे असे टॉप १० टॅबलेट्स आहेत, जे मूळत: गुगल अॅनड्रॉईड आणि विंडोज 8.1 OS वर चालतात. ...Read More

  • OS
    NA OS
  • Screen Size (inch)
    7 Screen Size (inch)
  • Resolution
    1920 x 1200 Resolution
  • Memory
    16 GB/2 GB Memory
Full specs Other Asus Tablets
नेक्सस 7 हा कमी बजेटमध्ये येणारा उत्कृष्ट टॅबलेट आहे. हा टॅबलेट नवीनतम अॅनड्रॉईड L च्या अपडेटने सुसज्ज आहे. सध्याचा हा कमी बजेट मध्ये येणारा आणि उत्कृष्ठ डिलमध्ये मिळणारा उत्कृष्ट टॅबलेट आहे.

...Read More

MORE SPECIFICATIONS
Screen Size (inch) : 7
Resolution : 1920 x 1200
Memory : 16 GB/2 GB
Processor : Qualcomm Snapdragon S4 Pro
dimensions (in mm) : 114 x 200 x 8.65
Display technology : IPS LCD HD display
Price : ₹ 12,990
  • OS
    NA OS
  • Screen Size (inch)
    7.9 Screen Size (inch)
  • Resolution
    1024 x 768 Resolution
  • Memory
    16 GB/512 MB Memory
Full specs Other Apple Tablets
फर्स्ट जेनचा आयपॅड मिनी हा अजूनही चांगल्या किंमतीतील बजेट टॅबलेट आहे. ह्याची किंमत जवळपास १५,००० रुपये आहे. आयपॅड मिनी चांगल्या कामगिरीसह उत्कृृष्ट बॅटरी लाइफ देणारा टॅबलेट आहे. अॅप सपोर्ट आणि अॅप्पल iOS वरील इकोसिस्टम हा ह्या आयपॅडचे सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्य आहे.

...Read More

MORE SPECIFICATIONS
Screen Size (inch) : 7.9
Resolution : 1024 x 768
Memory : 16 GB/512 MB
Processor : ARM Cortex A9
dimensions (in mm) : 200 x 134.7 x 7.2
Display technology : LED-backlit display with IPS technology
Price : ₹ 17,900
3.

लेनोवो A8 अॅनड्रॉईड टॅबलेट

लेनोवो A8 हा ८ इंचाच्या टॅबलेट्स प्रकारात येणारा लेनोवोचा अॅनड्रॉईड बेस्ड असलेला उत्कृष्ट टॅबलेट आहे. ह्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे ८ इंचाची हाय रिझोल्युशन स्क्रीन, 2GB रॅम, नवीनतम क्वाड-कोर इंटेल प्रोसेसर आणि चांगली बिल्ड गुणधर्म.

...Read More

Advertisements
  • OS
    NA OS
  • Screen Size (inch)
    7.9 Screen Size (inch)
  • Resolution
    2048 x 1536 Resolution
  • Memory
    16 GB/1 GB DDR3 Memory
Full specs Other Apple Tablets
हा एक कॉम्पॅक्ट टॅबलेट आहे. ह्याची कामगिरी पण खूप चांगली आहे. ह्या आयपॅडला आपण एअरचा कॉम्पॅक्ट व्हर्जन बोलू शकतो.

...Read More

MORE SPECIFICATIONS
Screen Size (inch) : 7.9
Resolution : 2048 x 1536
Memory : 16 GB/1 GB DDR3
Processor : A7
dimensions (in mm) : 200 x 134.7 x 7.5
Display technology : LED-backlit Retina display with IPS technology
Price : ₹ 21,900
  • OS
    Android OS
  • Screen Size (inch)
    8 Screen Size (inch)
  • Resolution
    1280 x 800 Resolution
  • Memory
    16 GB/1 GB Memory
८ इंचाचा डिजिफ्लिप प्रो XT811 हा 3G+Wi-Fi सह येणारा टॅबलेट असून फ्लिपकार्टवर हा इंटेल अटॉम Z2580 चिपसह 1GB रॅम आणि 16GB च्या अंतर्गत मेमरीने सुसज्ज आहे. बजेट विभागातील हा उत्कृष्ट पर्याय आहे.

...Read More

MORE SPECIFICATIONS
OS : Android
Screen Size (inch) : 8
Resolution : 1280 x 800
Memory : 16 GB/1 GB
Price : ₹ 9,999
  • OS
    NA OS
  • Screen Size (inch)
    8 Screen Size (inch)
  • Resolution
    1280 x 800 Resolution
  • Memory
    32 GB/2 GB DDR2 Memory
Full specs Other Dell Tablets
डेल वेन्यू 8 हा उत्कृष्ट बांधणी आणि डिझाईन आणि 32GB च्या अंतर्गत स्टोरेजने येणारा बजेट टॅबलेट आहे.

...Read More

MORE SPECIFICATIONS
Screen Size (inch) : 8
Resolution : 1280 x 800
Memory : 32 GB/2 GB DDR2
Processor : Intel Atom Z2580
dimensions (in mm) : 212 x 130 x 9.8
Display technology : HD IPS Capacitive Touchscreen
Price : ₹ 4,999
Advertisements
  • OS
    Android OS
  • Screen Size (inch)
    8 Screen Size (inch)
  • Resolution
    1280 x 800 Resolution
  • Memory
    8 GB/1 GB Memory
जर तुम्ही 3G व्हॉईस कॉलिंग टॅबलेट शोधत असाल तर हुआवेचे अलीकडेच लाँच झालेला हुआवे मिडियापॅड ऑनर T1 उत्कृष्ट टॅबलेट आहे.

...Read More

MORE SPECIFICATIONS
OS : Android
Screen Size (inch) : 8
Resolution : 1280 x 800
Memory : 8 GB/1 GB
Price : ₹ 9,999
  • OS
    Android OS
  • Screen Size (inch)
    7 Screen Size (inch)
  • Resolution
    1024 x 600 Resolution
  • Memory
    4/8 GB/1 GB Memory
Full specs Other Asus Tablets
हा सर्वोत्कृष्ट असा 3G व्हॉईस कॉलिंग असलेला आपल्या बजेटमधील आणि खात्रीलायक असा टॅबलेट आहे. आसूस फोनपॅड 7 हा Inte; Clover Trail processor आणि आसूसच्या नवीन ZenUI वर चालतो.

...Read More

MORE SPECIFICATIONS
OS : Android
Screen Size (inch) : 7
Resolution : 1024 x 600
Memory : 4/8 GB/1 GB
Price : ₹ 8,999
  • OS
    NA OS
  • Screen Size (inch)
    7 Screen Size (inch)
  • Resolution
    1280 x 800 Resolution
  • Memory
    16 GB/1 GB Memory
गेमिंगसाठी हा स्वस्तात येणारा असा सर्वोत्कृष्ट टॅबलेट आहे. टेग्रा नोटला चांगली अशी रबरची बांधणी देण्यात आली आहे आणि हा NVidia Tegra 4 प्रोसेसरने सुसज्ज आहे.

...Read More

pros Pros
  • Incredible performance
  • Games look great
  • Solid build quality
  • Well priced
  • Very loud stereo speakers
cons Cons
  • Disappointing display
  • Conservative looks
  • Runs hot after gaming for some time
MORE SPECIFICATIONS
Screen Size (inch) : 7
Resolution : 1280 x 800
Memory : 16 GB/1 GB
Processor : Nvidia Tegra 4
Display technology : HD IPS LCD Capacitive Touchscreen
Price : ₹ 17,999
Advertisements
  • OS
    NA OS
  • Screen Size (inch)
    7 Screen Size (inch)
  • Resolution
    1024 x 600 Resolution
  • Memory
    8 GB/1 GB Memory
जर तुम्ही सॅमसंगचे चाहते असाल आणि तुम्हाला व्हॉईस कॉलिंग टॅबलेट घ्यायचा असेल, तर हा तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे.

...Read More

MORE SPECIFICATIONS
Screen Size (inch) : 7
Resolution : 1024 x 600
Memory : 8 GB/1 GB
dimensions (in mm) : 193.4 x 116.4 x 9.7
Display technology : WSVGA capacitive touchscreen
Price : ₹ 7,999

List Of भारतातील सर्वोत्कृष्ट असे टॉप १० बजेट टॅबलेट्स (Oct 2022)

Product Name Seller Price
गुगल नेक्सस 7 (२०१३) टॅबलेट Flipkart ₹ 12,990
अॅप्पल आयपॅड मिनी टॅबलेट Amazon ₹ 17,900
अॅप्पल आयपॅड मिनी रेटिना Amazon ₹ 21,900
डिजिफ्लिप प्रो XT811 Flipkart ₹ 9,999
डेल वेन्यू 8 32GB Amazon ₹ 4,999
हुआवे मिडियापॅड ऑनर T1 8.0 Flipkart ₹ 9,999
आसूस फोनपॅड 7 2014 FE170CG N/A ₹ 8,999
Xolo Play Tegra Note Amazon ₹ 17,999
Samsung Galaxy Tab 3 Neo 8GB WiFi and 3G Flipkart ₹ 7,999
Rate this recommendation lister
Your Score