भारतातील टॉप 10 माइक्रोवेव ओवन

By Siddhesh Jadhav | Price Updated on 12-Nov-2018

चहा किंवा कॉफी गरम करणे असो व थंड झालेले जेवण गरम करणे असो, आजकाल माइक्रोवेव ओवन्स मुळे जेवण बनवण्याचा अनुभव अगदी हाई-टेक होतो. आम्ही एक टॉप 10 लिस्ट तयार केली आहे ज्यात टॉप 10 माइक्रोवेव ओवन्स ची माहिती आम्ही दिली आहे. जर तुम्ही एक नवीन माइक्रोवेव ओवन विकत घेण्याचा विचार करत असाल तर या लिस्ट वर नजर टाकू शकता. Although the prices of the products mentioned in the list given below have been updated as of 27th Sep 2021, the list itself may have changed since it was last published due to the launch of new products in the market since then.

IFB 30SC4 30-L Convection Microwave Oven
 • Smart Rating
  Smart Rating
  NA
 • Type
  Type
  Mircrowave + Grill + Convection
 • Over Capacity(Ltr)
  Over Capacity(Ltr)
  30
 • Child Lock
  Child Lock
  Yes

IFB 30SC4 30-लीटर कान्वेक्शन माइक्रोवेव ओवन त्या लोकांसाठी एक चांगला पर्याय आहे जे रोजएखादी नवीन डिश बनवू इच्छित असतात. जर तुम्ही क्विक हीटिंग आणि अनेक ऑटो-कुक प्रोग्राम असलेला एक ओवन विकत घेऊ पाहत असाल तर या पर्यायावर एक नजर टाकू शकता. हा ओवन त्या लोकांसाठी उत्तम पर्याय आहे जे मल्टी-स्टेज कुकिंग आणि माइक्रोवेव, ग्रिल तसेच कान्वेक्शनचा घेत आहेत. हा तुमच्या रोजच्या स्वयंपाकाच्या गरज पूर्ण करतो आणि हा अगदी सहज वापरता येतो.

SPECIFICATION
Smart Rating : NA
Type : Mircrowave + Grill + Convection
Over Capacity(Ltr) : 30
Child Lock : Yes
Ionizer : 1400 w
Deoderizer : Yes
Rotisserie(Rotating Grill) : No
Onida MO23CWS11S 23-L Convection Microwave Ov
 • Smart Rating
  Smart Rating
  NA
 • Type
  Type
  Mircrowave + Grill + Convection
 • Over Capacity(Ltr)
  Over Capacity(Ltr)
  23
 • Child Lock
  Child Lock
  Yes

Onida जेवण बनवणे सोप्पे आणि मजेदार बनवण्यासाठी अनेक प्रकारचे सोलो, ग्रिल, कान्वेक्शन आणि बार्बेक्यू माइक्रोवेव ओवन ऑफर करतो. हा 23 लिटरचा माइक्रोवेव छोट्या किचन, अपार्टमेंट आणि ऑफिस इत्यादी मध्ये वापरण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. आपल्या स्टेनलेस स्टील इंटीरियर आणि एक्स्टेरियर फिनिशिंग सह हा प्रत्येक प्रकारच्या किचन डेकोर मध्ये फिट होतो. हा त्या लोकांसाठी आहे जो एक ऑल-राउंडर कन्वेक्शन माइक्रोवेव विकत घेऊ इच्छित आहेत.

SPECIFICATION
Smart Rating : NA
Type : Mircrowave + Grill + Convection
Over Capacity(Ltr) : 23
Child Lock : Yes
Ionizer : 800 w
Deoderizer : Yes
Rotisserie(Rotating Grill) : No
Godrej GME 30CR1BIM 30 L Convection Microwave
 • Smart Rating
  Smart Rating
  NA
 • Type
  Type
  Mircrowave + Grill + Convection
 • Over Capacity(Ltr)
  Over Capacity(Ltr)
  30
 • Child Lock
  Child Lock
  Yes

गोदरेजचा हा GME 30CR1BIM 30-लीटर कान्वेक्शन माइक्रोवेव ओवन मेकॅनिकल ग्रिल, कन्वेक्शन आणि माइक्रोवेव ओवन पण टॉप 10 माइक्रोवेव ओवन च्या लिस्ट मध्ये आहे. मग तुम्हाला साधा स्वयंपाक करायचा असो किंवा बार्बेक्यू, क्विक हीटिंग किंवा कमी वेळात वेगवेगळ्या डिशेस बनवायच्या असतील, हा तुमच्या प्रत्येक प्रकारच्या वापरासाठी योग्य ठरेल. हा एक यूझर-फ्रेंडली प्रोडक्ट आहे आणि त्या लोकांसाठी चांगला आहे जे मल्टी-स्टेज कुकिंग करू इच्छित आहेत. हा 6-8 लोकांच्या कुटुंबासाठी योग्य आहे.

SPECIFICATION
Smart Rating : NA
Type : Mircrowave + Grill + Convection
Over Capacity(Ltr) : 30
Child Lock : Yes
Ionizer : N/A
Deoderizer : No
Rotisserie(Rotating Grill) : No
Advertisements
IFB 30SRC2 30 L Convection Microwave Oven
 • Smart Rating
  Smart Rating
  NA
 • Type
  Type
  Mircrowave + Grill + Convection
 • Over Capacity(Ltr)
  Over Capacity(Ltr)
  30
 • Child Lock
  Child Lock
  Yes

या कान्वेक्शन माइक्रोवेवची कपॅसिटी 30 लीटर आहे. जर तुम्हाला बारबेक्यू ची आवड असेल आणि ग्रिल्ड चिकन किंवा क्रिस्पी मीट डिशेस मध्ये तुम्हाला अजून रंगात आणावयाची असेल तर हा तुमच्यासाठी बेस्ट पर्याय आहे. यात तुम्हाला रोटेटिंग ग्रिल देण्यात आली आहे ज्याच्या मदतीने तुम्ही उत्कृष्ट रोस्टेड चिकनचा आनंद घेऊ शकता. जर तुम्ही कान्वेक्शन, ग्रिल आणि माइक्रोवेवचा शोध घेत असला तर हा IFB 30SRC2 30 L Convection Microwave Oven एक उत्तम डील आहे. हा अगदी सहज वापरता येतो आणि हा प्रत्येक प्रकारच्या किचन डेकोर मध्ये फिट होतो.

SPECIFICATION
Smart Rating : NA
Type : Mircrowave + Grill + Convection
Over Capacity(Ltr) : 30
Child Lock : Yes
Ionizer : 1400 w
Deoderizer : Yes
Rotisserie(Rotating Grill) : Yes
IFB 20BC4 20 L Convection Microwave Oven
 • Smart Rating
  Smart Rating
  NA
 • Type
  Type
  Mircrowave + Grill + Convection
 • Over Capacity(Ltr)
  Over Capacity(Ltr)
  20
 • Child Lock
  Child Lock
  Yes

जर तुम्ही एक किफायती आणि दीर्घकाळ टिकणारा कान्वेक्शन माइक्रोवेव शोधात असाल तर 20BC4 एक चांगला पर्याय आहे ज्याची कपॅसिटी 20 लीटर आहे. 20 लिटरचा कॉम्पॅक्ट माइक्रोवेव जास्त पॉवरफुल वाटत नाही पण 10 एडजस्टेबल पॉवर आणि टेम्प्रेचर लेवल सह हा कुकिंग आणि बेकिंगचे काम चांगल्या पद्धतीने करतो. 20BC4 ओवन छोटे किचन किंवा ऑफिस इत्यादीसाठी परफेक्ट पर्याय आहे.

SPECIFICATION
Smart Rating : NA
Type : Mircrowave + Grill + Convection
Over Capacity(Ltr) : 20
Child Lock : Yes
Ionizer : 1200 w
Deoderizer : Yes
Rotisserie(Rotating Grill) : No
LG MC2883SMP 28 L Convection Microwave
 • Smart Rating
  Smart Rating
  NA
 • Type
  Type
  Mircrowave + Grill + Convection
 • Over Capacity(Ltr)
  Over Capacity(Ltr)
  28
 • Child Lock
  Child Lock
  Yes

मल्टी-फंक्शनल निर्माता LG ने पण अनेक चांगले माइक्रोवेव बनवले आहेत आणि या टॉप 10 लिस्ट मध्ये त्यांचा समावेश पण आहे. LG MC2883SMP 28 L Convection Microwave ची एक खासियत म्हणजे हा वर्सटाइल प्रोडक्ट आहे आणि याच्या मदतीने तुम्ही कुकिंग, बेकिंग, ग्रिल इत्यादी करू शकता. एलजीचा हा ओवन 4-6 लोकांच्या कुटुंबासाठी उत्तम पर्याय आहे. याचा लुक आणि डिझाइन प्रत्येक किचन मध्ये सूट होतो आणि सोबतच हा कमी जागेत पण सहज फिट होतो.

SPECIFICATION
Smart Rating : NA
Type : Mircrowave + Grill + Convection
Over Capacity(Ltr) : 28
Child Lock : Yes
Ionizer : 900 w
Deoderizer : No
Rotisserie(Rotating Grill) : Yes
Advertisements
Godrej GME 20CM1 MJZ 20 L Convection Microwav
 • Smart Rating
  Smart Rating
  NA
 • Type
  Type
  Mircrowave + Grill + Convection
 • Over Capacity(Ltr)
  Over Capacity(Ltr)
  20
 • Child Lock
  Child Lock
  Yes

Godrej GME 20CM1 MJZ 20 L Convection Microwave एक मल्टी-क्यूझिन मास्टर आहे जो 8 देशांच्या 125 डिशेस टेस्ट कारण्याची संधी तुम्हाला देतो. हा चांगला बजेट माइक्रोवेव ओवन आहे जो सोप्प्या कण्ट्रोल पॅनल सह येतो. Godrej GME 20CM1 MJZ चा वापर 2-4 लोक असलेल्या कुटुंबासाठी परफेक्ट आहे. याचा छोटा अकरा एका छोट्या किचन मध्ये सहज फिट होतो आणि तुम्ही याच्या मदतीने तुमच्या आवडीच्या डिशेस बनवू शकता.

SPECIFICATION
Smart Rating : NA
Type : Mircrowave + Grill + Convection
Over Capacity(Ltr) : 20
Child Lock : Yes
Ionizer : 800 w
Deoderizer : Yes
Rotisserie(Rotating Grill) : Yes
IFB 23SC3 23 L Convection Microwave Oven
 • Smart Rating
  Smart Rating
  NA
 • Type
  Type
  Mircrowave + Grill + Convection
 • Over Capacity(Ltr)
  Over Capacity(Ltr)
  23
 • Child Lock
  Child Lock
  Yes

IFB अजून एका माइक्रोवेव ओवन सह या लिस्ट मध्ये सामील झाला आहे जो तुमच्या स्वयंपाकाचा अनुभव अजून चांगला करत. याची ऑपरेटिंग कपॅसिटी 30 लिटर आहे. स्टेनलेस स्टील कॅविटी आणि साइड हान्डेल डोर सोबत IFB 23SC3 कान्वेक्शन, ग्रिल आणि माइक्रोवेव कुकिंग असे फंक्शन ऑफर करतो. हा माइक्रोवेव चाइल्ड लॉक सिस्टम, सेंसर मलफंक्शन प्रोटेक्शन आणि ओवरहीटिंग प्रोटेक्शन सह बनवण्यात आला आहे. जर तुम्ही साइझ, पॉवर आणि फंक्शनालिटीचा कॉम्बिनेशन शोधात असाल तर या प्रोडक्ट वर एक नजर टाकू शकता.

SPECIFICATION
Smart Rating : NA
Type : Mircrowave + Grill + Convection
Over Capacity(Ltr) : 23
Child Lock : Yes
Ionizer : 1400 w
Deoderizer : Yes
Rotisserie(Rotating Grill) : No
LG MC2844SPB 28 L Convection Microwave Oven
 • Smart Rating
  Smart Rating
  NA
 • Type
  Type
  Mircrowave + Grill + Convection
 • Over Capacity(Ltr)
  Over Capacity(Ltr)
  28
 • Child Lock
  Child Lock
  Yes

LG चे माइक्रोवेव स्पीड आणि वर्सटाइलिटी चे कॉम्बिनेशन असतात. LG MC2844SPB 28 L Convection Microwave Oven ने तुम्ही रोस्ट, कुक आणि बेक करू शकता. LG MC2844SPB 28 L कन्वेक्शन माइक्रोवेव ओवन खूप जलद आहे आणि कन्विनिएन्ट आहे आणि हा एका बिजी लाइफस्टाइल मध्ये सहज फिट होतो. या माइक्रोवेव मध्ये एक यूझर-फ्रेंडली LED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा ब्लॅक माइक्रोवेव पूर्णपणे मॉडर्न दिसतो आणि प्रत्येक प्रकारच्या किचन थीमशी मेळ खातो.

SPECIFICATION
Smart Rating : NA
Type : Mircrowave + Grill + Convection
Over Capacity(Ltr) : 28
Child Lock : Yes
Ionizer : N/A
Deoderizer : No
Rotisserie(Rotating Grill) : No
Advertisements
IFB 25SC4 25 L Convection Microwave Oven
 • Smart Rating
  Smart Rating
  NA
 • Type
  Type
  Mircrowave + Grill + Convection
 • Over Capacity(Ltr)
  Over Capacity(Ltr)
  25
 • Child Lock
  Child Lock
  Yes

IFB माइक्रोवेव अनेक चांगल्या फीचर्स सह येतो आणि तुमच्या किचन मधील कामे सोप्पी करतो. 25SC4 25 कान्वेक्शन, ग्रिल आणि माइक्रोवेव फंक्शंस सह येतो. IFB 25SC4 25 L Convection Microwave Oven मेटॅलिक सिल्वर कलर मध्ये उपलब्ध आहे आणि LED डिस्प्ले कण्ट्रोल पॅनल सह येतो जो वापरण्यास खूप सोप्पा आहे.

SPECIFICATION
Smart Rating : NA
Type : Mircrowave + Grill + Convection
Over Capacity(Ltr) : 25
Child Lock : Yes
Ionizer : 1400 w
Deoderizer : Yes
Rotisserie(Rotating Grill) : No
Siddhesh Jadhav
Siddhesh Jadhav

Email Email Siddhesh Jadhav

About Me: Content Writer - Marathi Read More

List Of भारतातील टॉप 10 माइक्रोवेव ओवन

Product Name Seller Price
IFB 30SC4 30-L Convection Microwave Oven Amazon ₹ 12,000
Onida MO23CWS11S 23-L Convection Microwave Ov Flipkart ₹ 10,199
Godrej GME 30CR1BIM 30 L Convection Microwave Amazon ₹ 12,999
IFB 30SRC2 30 L Convection Microwave Oven Flipkart ₹ 15,950
IFB 20BC4 20 L Convection Microwave Oven Flipkart ₹ 9,890
LG MC2883SMP 28 L Convection Microwave Flipkart ₹ 12,190
Godrej GME 20CM1 MJZ 20 L Convection Microwav Amazon ₹ 9,999
IFB 23SC3 23 L Convection Microwave Oven Flipkart ₹ 9,890
LG MC2844SPB 28 L Convection Microwave Oven Flipkart ₹ 13,690
IFB 25SC4 25 L Convection Microwave Oven Amazon ₹ 9,143
Advertisements
amazon
Haier 28 L Convection Microwave Oven (HIL2810EGCF, Black)
₹ 11,779 | amazon
flipkart
Haier 28 L Convection Microwave Oven(HIL2801RBSJ, Silver)
₹ 12,299 | flipkart
flipkart
IFB 23 L Convection Microwave Oven(23BC4, Black)
₹ 12,700 | flipkart
amazon
IFB Solo 17 PM Mec Microwave
₹ 5,590 | amazon
amazon
Morphy Richards 25 L Convection Microwave Oven (25 CG with 200 ACM, Silver)
₹ 11,190 | amazon
Advertisements

Best of Microwave Ovens

Advertisements
amazon
Haier 28 L Convection Microwave Oven (HIL2810EGCF, Black)
₹ 11,779 | amazon
flipkart
Haier 28 L Convection Microwave Oven(HIL2801RBSJ, Silver)
₹ 12,299 | flipkart
flipkart
IFB 23 L Convection Microwave Oven(23BC4, Black)
₹ 12,700 | flipkart
amazon
IFB Solo 17 PM Mec Microwave
₹ 5,590 | amazon
amazon
Morphy Richards 25 L Convection Microwave Oven (25 CG with 200 ACM, Silver)
₹ 11,190 | amazon
DMCA.com Protection Status