३००० रुपयाच्या किंमतीत येणारे भारतातील टॉप १० स्मार्टफोन्स

By Digit | Price Updated on 12-Apr-2019

आम्ही दिलेल्या ह्या यादीत भारतात ३००० किंमतीच्या आत मिळणा-या टॉप १० स्मार्टफोन्सची नावे आहेच. हे अॅनड्रॉईड फोन्स जबरदस्त कामगिरीसह उत्कृष्ट फीचर्सने सुसज्ज असलेल्या ह्या बजेट स्मार्टफोन्सची क्वालिटीही तितकीच आकर्षक आणि जबरदस्त आहे. चला तर मग माहित करुन घेऊयात कोणते आहेत हे स्मार्टफोन्स… Although the prices of the products mentioned in the list given below have been updated as of 25th Jan 2021, the list itself may have changed since it was last published due to the launch of new products in the market since then.

लेनोवो A1000
 • Screen Size
  Screen Size
  4" (480 x 800)
 • Camera
  Camera
  5 | 0.3 MP
 • RAM
  RAM
  1 GB
 • Battery
  Battery
  2050 mAh
Full specs

ह्या स्मार्टफोनमध्ये ४.० इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे. ह्यात 1GB रॅम आणि 8GB चे अंतर्गत स्टोरेज मिळत आहे. तसेच ह्यात 5 मेगापिक्सेलचा कॅमेरा LED फ्लॅशसह देण्यात आला आहे. एवढंच नाही, तर ह्यात 2000mAh ची बॅटरीसुद्धा देण्यात आली आहे.

SPECIFICATION
Screen Size : 4" (480 x 800)
Camera : 5 | 0.3 MP
RAM : 1 GB
Battery : 2050 mAh
Operating system : Android
Soc : Spreadtrum SC7731
Processor : Quad
रिंगिग बेल्स स्मार्ट 101
 • Screen Size
  Screen Size
  5" (480 x 960)
 • Camera
  Camera
  8 | 3.2 MP
 • RAM
  RAM
  1 GB
 • Battery
  Battery
  2800 mAh
Full specs

हा स्मार्टफोन स्वत:तच खूप खास आहे. ह्यात 5 इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे. कॅमे-याच्या बाबतीत हा एक उत्कृष्ट स्मार्टफोन आहे. ह्यात 8MP चा रियर कॅमेरा ऑटोफोकससह दिला आहे. तर 3.2 MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे.

SPECIFICATION
Screen Size : 5" (480 x 960)
Camera : 8 | 3.2 MP
RAM : 1 GB
Battery : 2800 mAh
Operating system : Android
Soc : NA
Processor : Quad
किंमत:जास्तपासुन कमीपर्यंत : ₹2999
नोकिया 230 ड्यूल सिम
 • Screen Size
  Screen Size
  2.8" (320 x 2240)
 • Camera
  Camera
  2 | 2 MP
 • RAM
  RAM
  16 MB
 • Battery
  Battery
  1200 mAh
Full specs

नोकिया 230 ड्यूल-सिम आपल्याला दोन सिम स्लॉटमध्ये मिळत आहे. नोकिया 230 ड्यूल सिम फोनमध्ये 2.8 इंचाची QVGA 240x320 पिक्सेलची LCD डिस्प्ले दिली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात GPRS/EDGE, ब्लूटुथ 3.0, मायक्रो-USB आणि 3.5mm चा ऑडियो जॅक मिळत आहे.

SPECIFICATION
Screen Size : 2.8" (320 x 2240)
Camera : 2 | 2 MP
RAM : 16 MB
Battery : 1200 mAh
Operating system : Nokia Asha software platform
Soc : N/A
Processor : N/A
Advertisements
इंटेक्स क्लाउड ब्रीज
 • Screen Size
  Screen Size
  5" (480 x 854)
 • Camera
  Camera
  5 | 2 MP
 • RAM
  RAM
  1 GB
 • Battery
  Battery
  2300 mAh
Full specs

ह्या स्मार्टफोनमध्ये 5 इंचाची FWVGA 480x854 पिक्सेल रिझोल्युशनची TN डिस्प्ले दिली गेली आहे. ज्याला गोरिला ग्लासचे संरक्षण सुद्धा दिले आहे. फोनमध्ये ड्यूल कोर मिडियाटेक MT6572W प्रोसेसरसुद्धा दिला आहे, जो 1.2GHz ची गती देतो. त्याचबरोबर ह्यात 1GB ची DDR2 रॅमसुद्धा दिली आहे.

SPECIFICATION
Screen Size : 5" (480 x 854)
Camera : 5 | 2 MP
RAM : 1 GB
Battery : 2300 mAh
Operating system : Android
Soc : MediaTek MT6572W
Processor : Dual
किंमत:जास्तपासुन कमीपर्यंत : ₹3999
फिकॉम क्लू 630
 • Screen Size
  Screen Size
  5" (480 x 854)
 • Camera
  Camera
  5 | 2 MP
 • RAM
  RAM
  1 GB
 • Battery
  Battery
  2300 mAh
Full specs

बॅटरीच्या बाबतीत ३००० च्या किंमतीत येणारा हा एक उत्कृष्ट स्मार्टफोन आहे. ह्यात 2300mAh ची बॅटरी दिली गेली आहे. त्याचबरोबर ह्यात 5MP चा कॅमेरा सुद्धा मिळत आहे. हा अॅनड्रॉईड 5.1 वर चालतो.

SPECIFICATION
Screen Size : 5" (480 x 854)
Camera : 5 | 2 MP
RAM : 1 GB
Battery : 2300 mAh
Operating system : Android
Soc : Qualcomm Snapdragon 210
Processor : Quad
किंमत:जास्तपासुन कमीपर्यंत : ₹8999
कार्बन K9 स्मार्ट
 • Screen Size
  Screen Size
  5" (480x 854)
 • Camera
  Camera
  3.2 | 1.3 MP
 • RAM
  RAM
  512 MB
 • Battery
  Battery
  2300 mAh
Full specs

ह्या स्मार्टफोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे हा २१ भारतीय भाषांना सपोर्ट करतो. तर ह्यातील फोन कॉन्टेक्ट्सना ११ भारतीय भाषांमध्ये वापरु शकता. ह्या स्मार्टफोनमध्ये क्रिकबज अॅप आधीपासूनच इन्स्टॉल केलेले आहेत. ह्यात न्यूजहंट अॅप आणि 11 भारतीय भाषांमध्ये मासिकसुद्धा उपलब्ध आहे.

SPECIFICATION
Screen Size : 5" (480x 854)
Camera : 3.2 | 1.3 MP
RAM : 512 MB
Battery : 2300 mAh
Operating system : Android
Soc : NA
Processor : Dual
Advertisements
लावा आयरिस एटम
 • Screen Size
  Screen Size
  4" (480 x 800)
 • Camera
  Camera
  5 | 0.3 MP
 • RAM
  RAM
  512 MB
 • Battery
  Battery
  1550 mAh
Full specs

ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 4 इंचाची डिस्प्ले दिली आहे. ज्याचे रिझोल्युशन 800x480 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन 1.3GHz क्वाड-कोर प्रोसेसर आणि 512MB च्या रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 8GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो.

SPECIFICATION
Screen Size : 4" (480 x 800)
Camera : 5 | 0.3 MP
RAM : 512 MB
Battery : 1550 mAh
Operating system : Android
Soc : NA
Processor : quad
पॅनासोनिक T30
 • Screen Size
  Screen Size
  4" (480 x 800)
 • Camera
  Camera
  5 | 2 MP
 • RAM
  RAM
  512 MB
 • Battery
  Battery
  1400 mAh
Full specs

हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड लॉलीपॉप 5.1 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. ह्यात 512MB ची रॅम आणि 4GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे. ह्या स्टोरेजला 32GB पर्यंत वाढवले जाऊ शकते. T30 मध्ये 1400mAh ची बॅटरी दिली गेली आहे. हा स्मार्टफोन मेटॅलिक सिल्वर, मेटॅलिक गोल्ड आणि स्टील ग्रे रंगात मिळत आहे.

SPECIFICATION
Screen Size : 4" (480 x 800)
Camera : 5 | 2 MP
RAM : 512 MB
Battery : 1400 mAh
Operating system : Android
Soc : N/A
Processor : Quad
इंटेक्स अॅक्वा Q7
 • Screen Size
  Screen Size
  4.5" (480 x 854)
 • Camera
  Camera
  2 | 0.3 MP
 • RAM
  RAM
  512 MB
 • Battery
  Battery
  2000 mAh
Full specs

ह्या स्मार्टफोनमध्ये 4.5 इंचाची FWVGA डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 480x854 पिक्सेल आहे. ह्याची पिक्सेल तीव्रता 320ppi आहे. हा स्मार्टफोन 1.2GHz क्वाड-कोर स्प्रेडट्रमSC7731 चिपसेट आणि 512MB रॅमने सुसज्ज आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 8GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे.

SPECIFICATION
Screen Size : 4.5" (480 x 854)
Camera : 2 | 0.3 MP
RAM : 512 MB
Battery : 2000 mAh
Operating system : Android
Soc : Spreadtrum SC7731
Processor : Quad
Advertisements
कार्बन ऑरा
 • Screen Size
  Screen Size
  5" (480 x 854)
 • Camera
  Camera
  5 | 2 MP
 • RAM
  RAM
  512 MB
 • Battery
  Battery
  2000 mAh
Full specs

ह्या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी LED फ्लॅशसह 5 मेगापिक्सेलचा रियर आणि 2 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 8GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो.

SPECIFICATION
Screen Size : 5" (480 x 854)
Camera : 5 | 2 MP
RAM : 512 MB
Battery : 2000 mAh
Operating system : Android
Soc : N/A
Processor : Quad

List Of ३००० रुपयाच्या किंमतीत येणारे भारतातील टॉप १० स्मार्टफोन्स

३००० रुपयाच्या किंमतीत येणारे भारतातील टॉप १० स्मार्टफोन्स Seller Price
लेनोवो A1000 Tatacliq ₹4040
रिंगिग बेल्स स्मार्ट 101 N/A ₹2999
नोकिया 230 ड्यूल सिम flipkart ₹3299
इंटेक्स क्लाउड ब्रीज N/A ₹3999
फिकॉम क्लू 630 N/A ₹8999
कार्बन K9 स्मार्ट flipkart ₹3199
लावा आयरिस एटम flipkart ₹2734
पॅनासोनिक T30 amazon ₹2490
इंटेक्स अॅक्वा Q7 flipkart ₹2999
कार्बन ऑरा amazon ₹2999
Advertisements
amazon
Samsung Galaxy M21 (Midnight Blue, 4GB RAM, 64GB Storage)
₹ 12499 | amazon
amazon
Samsung Galaxy M02s
₹ 9999 | amazon
amazon
Redmi 9 Power (Electric Green, 4GB RAM, 64GB Storage) - 6000mAh Battery | 48MP Quad Camera | Extra INR 1000 Amazon Pay Cashback
₹ 10999 | amazon
amazon
Samsung Galaxy M31 (Space Black, 6GB RAM, 64GB Storage)
₹ 15499 | amazon
amazon
Redmi Note 9 Pro (Interstellar Black, 4GB RAM, 64GB Storage)- Latest 8nm Snapdragon 720G & Alexa Hands-Free | Upto 6 Months No Cost EMI
₹ 12999 | amazon
Advertisements

Best of Mobile Phones

Advertisements
amazon
Samsung Galaxy M21 (Midnight Blue, 4GB RAM, 64GB Storage)
₹ 12499 | amazon
amazon
Samsung Galaxy M02s
₹ 9999 | amazon
amazon
Redmi 9 Power (Electric Green, 4GB RAM, 64GB Storage) - 6000mAh Battery | 48MP Quad Camera | Extra INR 1000 Amazon Pay Cashback
₹ 10999 | amazon
amazon
Samsung Galaxy M31 (Space Black, 6GB RAM, 64GB Storage)
₹ 15499 | amazon
amazon
Redmi Note 9 Pro (Interstellar Black, 4GB RAM, 64GB Storage)- Latest 8nm Snapdragon 720G & Alexa Hands-Free | Upto 6 Months No Cost EMI
₹ 12999 | amazon
DMCA.com Protection Status