मोठी स्क्रीन असलेले भारतातील सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन्स

By Digit | Price Updated on 07-Nov-2017

येथे आम्ही सर्वोत्कृष्ट अशा ५.५ इंचापेक्षा मोठ्या आकाराची स्क्रीन असलेल्या स्मार्टफोन्सची यादी दिली आहे. जर तुम्ही मोठ्या आकाराची स्क्रीन असलेले स्मार्टफोन्स शोधत असाल, तर तुमच्या साठी ही यादी एक योग्य पर्याय आहे. ह्या मोठया आकाराची स्क्रीन असलेल्या स्मार्टफोनला ‘फॅबलेट’ असेही म्हणतात. ह्या स्मार्टफोन्सचे आम्ही त्यांच्या कामगिरी, वैशिष्ट्यांनुसार वर्गीकरण केले आहे. Although the prices of the products mentioned in the list given below have been updated as of 7th Nov 2017, the list itself may have changed since it was last published due to the launch of new products in the market since then.

सॅमसंग गॅलेक्सी नोट 5 price in India
 • Screen Size
  5.7" (1440 x 2560) Screen Size
 • Camera
  16 | 5 MP Camera
 • Memory
  32 GB/4 GB Memory
 • Battery
  3000 mAh Battery

ही कंपनी अजूनही सर्वोत्कृष्ट मोठ्या आकाराचे स्मार्टफोन्स बनविणारी भारतातील इतर कंपन्याांमध्ये अग्रेसर कंपनी आहे. गॅलेक्सी नोट 5 हा 5.7 इंचाच्या सुपर AMOLED डिस्प्लेसह येतो, ज्याचे रिझोल्युशन 1440x2560 पिक्सेल आहे.

pros Pros
 • कामगिरीत उत्कृष्ट
 • चांगला डिस्प्ले
 • चांगला कॅमेरा
 • चांगली बॅटरी लाईफ
cons Cons
 • गुळगुळीत आणि हातातून निसटणारा
 • वॉटरप्रूफ नाही
SPECIFICATION
Processor : Exynos 7420 Octa core (2.1 GHz)
Memory : 4 GB RAM, 32 GB Storage
Display : 5.7″ (1440 x 2560) screen, 515 PPI
Camera : 16 MP Rear camera, 5 MP Front Camera with Video recording
Battery : 3000 mAh battery
SIM : Single SIM
Features : LED Flash
आयफोन 6S प्लस price in India
 • Screen Size
  5.5" (1080 x 1920) Screen Size
 • Camera
  12 | 5 MP Camera
 • Memory
  32GB & 128GB/2 GB Memory
 • Battery
  2915 mAh Battery

हा स्मार्टफोन ५.५ इंचाच्या डिस्प्लेसह येतो. ह्या स्मार्टफोनला उत्कृष्ट कॅमेरा आणि उत्कृष्ट टच अनुभव देण्यात आल्याने ह्या आयफोन इतर आयफोनपेक्षा थोडा खास आहे.

SPECIFICATION
Processor : A9 Dual core (2 Ghz)
Memory : 2 GB RAM, 32GB & 128GB Storage
Display : 5.5″ (1080 x 1920) screen, 401 PPI
Camera : 12 MP Rear camera, 5 MP Front Camera with Video recording
Battery : 2915 mAh battery
SIM : SIM
Features : LED Flash
हुआवे नेक्सस 6P price in India
 • Screen Size
  5.7" (1440 x 2560) Screen Size
 • Camera
  12.3 | 8 MP Camera
 • Memory
  32 GB/3 GB Memory
 • Battery
  3450 mAh Battery

नेक्सस 6P हा 5.7 इंचाच्या डिस्प्लेसह येतो, ज्याचे रिझोल्युशन 1440x2560 पिक्सेल आहे. ह्याची पिक्सेल तीव्रता 518ppi आहे. ह्याचा डिस्प्ले डोळ्यांना चांगला अनुभव देतो, तसेच ह्याचे पाहण्याचे कोन ह्या वैशिष्ट्यांमुळे मल्टीमिडिया प्रकारातला चांगला स्मार्टफोन आहे.

SPECIFICATION
Processor : Qualcomm Snapdragon 810 Octa core (2 Ghz)
Memory : 3 GB RAM, 32 GB Storage
Display : 5.7″ (1440 x 2560) screen, 515 PPI
Camera : 12.3 MP Rear camera, 8 MP Front Camera with Video recording
Battery : 3450 mAh battery
SIM : Single SIM
Features : LED Flash
Advertisements
सॅमसंग गॅलेक्सी S6 एज प्लस price in India
 • Screen Size
  5.7" (1440 x 2560) Screen Size
 • Camera
  16 | 5 MP Camera
 • Memory
  32 GB/4 GB Memory
 • Battery
  3000 mAh Battery

जर तुम्ही मोठी कव्हर्ड डिस्प्ले असलेला स्मार्टफोन पाहत असाल, तर तुम्हाला गॅलेक्सी S6 एज प्लस व्यतिरिक्त इतर कोणत्याही स्मार्टफोनचा विचार करण्याची गरज नाही. हा डिस्प्ले अगदी बाजूकडुन कर्व्ह्ड करण्यात आला आहेे. ह्यात 5.7 इंचाची सुपर AMOLED डिस्प्ले 1440x2560 पिक्सेल रिझोल्युशनसह देण्यात आला आहे.

SPECIFICATION
Processor : Exynos 7420 Octa core (2.1 GHz)
Memory : 4 GB RAM, 32 GB Storage
Display : 5.7″ (1440 x 2560) screen, 515 PPI
Camera : 16 MP Rear camera, 5 MP Front Camera with Video recording
Battery : 3000 mAh battery
SIM : Single SIM
Features : LED Flash
मोटो X स्टाइल price in India
 • Screen Size
  5.7" (1440 x 2560) Screen Size
 • Camera
  21 | 5 MP Camera
 • Memory
  32 GB/3 GB Memory
 • Battery
  3000 mAh Battery

उत्कृष्ट बांधणी, स्टॉक अॅनड्रॉईड आणि कामगिरी ह्या वैशिष्ट्यांमुले मोटो X स्टाइल इतर स्मार्टफोनपेक्षा थोडा वेगळा असा स्मार्टफोन आहेे. ह्यात 5.7 इंचाची IPS LED डिस्प्ले 1440x2460 पिक्सेलसह देण्यात आली आहे.

SPECIFICATION
Processor : Qualcomm Snapdragon 808 Hexa core (1.3 Ghz)
Memory : 3 GB RAM, 32 GB Storage
Display : 5.7″ (1440 x 2560) screen, 515 PPI
Camera : 21 MP Rear camera, 5 MP Front Camera with Video recording
Battery : 3000 mAh battery
SIM : Single SIM
Features : LED Flash
सॅमसंग गॅलेक्सी A8 price in India
 • Screen Size
  5.7" (1080 x 1920) Screen Size
 • Camera
  16 | 5 MP Camera
 • Memory
  32 GB/2 GB Memory
 • Battery
  3050 mAh Battery

हा काही फ्लॅगशिप स्मार्टफोन नाही, पण हा उत्कृष्ट डिस्प्ले असलेला स्मार्टफोन आहेे. ह्यात 5.7 इंचाची सुपर AMOLED डिस्प्ले 1920x1080 पिक्सेलसह देण्यात आली आहे. ह्याची पिक्सेल तीव्रता 386ppi आहे.

pros Pros
 • उत्कृष्ट बॅटरी बॅकअप
 • शार्प डिस्प्ले
 • चांगला कॅमेरा
 • प्रीमियम रचना
 • विश्वासार्ह कामगिरी
cons Cons
 • पकड चांगली नाही
 • जास्त किंमत
 • स्पीकर योग्य जागी नाही.
SPECIFICATION
Processor : Samsung Exynos 5430 Octa core (1.8 GHz)
Memory : 2 GB RAM, 32 GB Storage
Display : 5.7″ (1080 x 1920) screen, 386 PPI
Camera : 16 MP Rear camera, 5 MP Front Camera with Video recording
Battery : 3050 mAh battery
SIM : Dual SIM
Features : LED Flash
Advertisements
मायक्रोसॉफ्ट लूमिया 640XL price in India
 • Screen Size
  5.7" (720 x 1280) Screen Size
 • Camera
  13 | 5 MP Camera
 • Memory
  8 GB/1 GB Memory
 • Battery
  3000 mAh Battery

जर तुम्ही विंडोज प्रेमी असाल, तर हा लुमिया 640XL हा एकमेव असा फॅबलेट आहे जो तुम्ही खरेदी करु शकता. हा एक चांगला बॅलेंन्स्ड असलेला फॅबलेट आहे, जो आपल्याला परवडणा-या अशा किंमतीसह येतो. ह्या फॅबलेटला 5.7"720x1280 pixels 5.7 इंचाची IPS डिस्प्ले देण्यात आली आहे, ज्याचे रिझोल्युशन 720x1280 पिक्सेलसह येतो.

SPECIFICATION
Processor : Qualcomm Snapdragon 400 Quad core (1.2 Ghz)
Memory : 1 GB RAM, 8 GB Storage
Display : 5.7″ (720 x 1280) screen, 258 PPI
Camera : 13 MP Rear camera, 5 MP Front Camera with Video recording
Battery : 3000 mAh battery
SIM : Dual SIM
Features : LED Flash
सॅमसंग गॅलेक्सी नोट 4 price in India
 • Screen Size
  5.7" (1440 x 2560) Screen Size
 • Camera
  16 | 3.7 MP Camera
 • Memory
  32 GB/3 GB Memory
 • Battery
  3220 mAh Battery

सॅमसंग गॅलेक्सी नोट 4 हा आज ख-या अर्थाने स्विस आर्मीचे शत्र म्हणून मोबाइल फोन्समध्ये काम करतोय. हा मोठी स्क्रीन, सुपर फास्ट प्रोसेसर, खूपसारे स्टोरेज, उत्कृष्ट कॅमेरा आणि प्रभावी अशी बॅटरी लाइफ देतो. ह्यात ५.७ इंचाची सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आली आहे.

SPECIFICATION
Processor : Qualcomm Snapdragon 805 Quad core (2.7 Ghz)
Memory : 3 GB RAM, 32 GB Storage
Display : 5.7″ (1440 x 2560) screen, 515 PPI
Camera : 16 MP Rear camera, 3.7 MP Front Camera with Video recording
Battery : 3220 mAh battery
SIM : Single SIM
Features : LED Flash
मोटोरोला नेक्सस 6 price in India
 • Screen Size
  5.96" (1440 x 2560) Screen Size
 • Camera
  13 | 2 MP Camera
 • Memory
  64 GB/3 GB Memory
 • Battery
  3220 mAh Battery

गुगल नेक्सस 6 हा मोटोरोलाचा उत्कृष्ट अशी शक्तिशाली मोठी स्क्रीन असलेला बाजारातील उत्कृष्ट स्मार्टफोन आहे. हयाची वैशिष्ट्ये आणि कामगिरी ही गॅलेक्सी नोट 4 सारखी असून, हा गॅलेक्सी नोट 6 पेक्षा कमी किंमतीचा एक पर्यायी स्मार्टफोन आहे. ह्यात 5.96 इंचाची सुपर AMOLED डिस्प्ले 1440x2560 पिक्सेलसह देण्यात आली आहे.

SPECIFICATION
Processor : Qualcomm Snapdragon 805 Quad core (2.7 Ghz)
Memory : 3 GB RAM, 64 GB Storage
Display : 5.96″ (1440 x 2560) screen, 493 PPI
Camera : 13 MP Rear camera, 2 MP Front Camera with Video recording
Battery : 3220 mAh battery
SIM : Dual SIM
Features : LED Flash
Advertisements
आसूस झेनफोन 2 Laser 6.0 ZE601KL price in India
 • Screen Size
  6" (1080 x 1920) Screen Size
 • Camera
  13 | 5 MP Camera
 • Memory
  16 GB/3 GB Memory
 • Battery
  3000 mAh Battery

हा स्मार्टफोन ६ इंचाच्या IPS डिस्प्लेसह येतो. ह्याचे रिझोल्युशन 1080p आहे. २०,००० च्या किंमतीत मोठ्या डिस्प्ले स्मार्टफोन पाहात असलेल्या ग्राहकांसाठीन झेनफोन 2 लेजर हा उत्कृष्ट पर्याय आहेे.

SPECIFICATION
Processor : Qualcomm Snapdragon 615 Hexa core (1 Ghz)
Memory : 3 GB RAM, 16 GB Storage
Display : 6″ (1080 x 1920) screen, 367 PPI
Camera : 13 MP Rear camera, 5 MP Front Camera with Video recording
Battery : 3000 mAh battery
SIM : Dual SIM
Features : LED Flash

List Of मोठी स्क्रीन असलेले भारतातील सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन्स (Aug 2022)

मोठी स्क्रीन असलेले भारतातील सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन्स Seller Price
सॅमसंग गॅलेक्सी नोट 5 Amazon ₹ 29,999
आयफोन 6S प्लस Flipkart ₹ 33,899
हुआवे नेक्सस 6P N/A ₹ 39,999
सॅमसंग गॅलेक्सी S6 एज प्लस Amazon ₹ 29,999
मोटो X स्टाइल Flipkart ₹ 26,999
सॅमसंग गॅलेक्सी A8 N/A ₹ 32,500
मायक्रोसॉफ्ट लूमिया 640XL Amazon ₹ 5,999
सॅमसंग गॅलेक्सी नोट 4 Flipkart ₹ 27,990
मोटोरोला नेक्सस 6 Flipkart ₹ 21,999
आसूस झेनफोन 2 Laser 6.0 ZE601KL Flipkart ₹ 6,999
Advertisements
DMCA.com Protection Status