भारतात मिळणारे बेस्ट अल्ट्राबुक्स(स्लिम लॅपटॉप)

By Digit | Price Updated on 21-Sep-2020

येथे आम्ही भारतातील ८ बेस्ट अल्ट्राबुक्सची यादी सादर केली आहे. हे सर्व लँपटॉप्स स्लिक आणि अल्ट्रापोर्टेबल आहे. Although the prices of the products mentioned in the list given below have been updated as of 30th Sep 2020, the list itself may have changed since it was last published due to the launch of new products in the market since then.

 • OS
  OS
  Windows 8
 • Display
  Display
  13.3" (1920 x 1080)
 • Processor
  Processor
  Intel Core i7 (3rd generation) | 1.9 Ghz
 • Memory
  Memory
  256 GB SSD/4 GB DDR3
Full specs

हा लॅपटॉप आपल्याला पहिल्या नजरेतच आवडेल. ह्याचा लूकसुद्धा खूप चांगला आहे. ह्याचे केवळ डिझाईनच नाही,तर ह्याची कामगिरीसुद्धा उत्कृष्ट आहे. जर तुम्ही एक पातळ, हलका आणि पॉवरफुल अल्ट्राबुक घेऊ इच्छिता, तर आपण ह्याचा विचार करु शकता. हा एक आमच्याद्वारे रिव्ह्यू केला गेलेला आतापर्यंतचा सर्वात चांगला अल्ट्राबुक आहे.

SPECIFICATION
OS : Windows 8
Display : 13.3" (1920 x 1080)
Processor : Intel Core i7 (3rd generation) | 1.9 Ghz
Memory : 256 GB SSD/4 GB DDR3
Weight : 1.3
Dimension : NA
Graphics Processor : Intel HD Graphics 4000
किंमत:जास्तपासुन कमीपर्यंत : ₹83884
 • OS
  OS
  Windows 8
 • Display
  Display
  14" (1366x768)
 • Processor
  Processor
  Intel Core i5 4200U | 1.6GHz
 • Memory
  Memory
  500 HDD/6GB DDRIII
Full specs

ह्याच्या एक्सटीरियरला बनविण्यासाठी मेटलचा वापर केला गेला आहे आणि हा बराच पातळ आहे. ह्याचे वजन केवळ १.९९ किलो आहे. ह्या अल्ट्राबुकमध्ये १४ इंचाची स्क्रीन दिली गेली आहे. एवढेच नव्हे, तर ह्यात i5 चिप आणि 500GB ची हार्ड ड्राईव्ह दिली गेली आहे. हा एक कमी बजेटमधील अल्ट्राबुक आहे.

SPECIFICATION
OS : Windows 8
Display : 14" (1366x768)
Processor : Intel Core i5 4200U | 1.6GHz
Memory : 500 HDD/6GB DDRIII
Weight : 1.99
Dimension : NA
Graphics Processor : Intel HD4400
 • OS
  OS
  Mac OS X
 • Display
  Display
  13.3" (1440 x 900)
 • Processor
  Processor
  Intel Core i5 (4th Generation) | 1.8 GHz
 • Memory
  Memory
  128 GB SSD/4 GBGB DDR3
Full specs

अॅप्पल मॅकबुक एअर १३ इंच(२०१४) एक उत्कृष्ट असा अल्ट्राबुक आहे. ह्यात १३ इंचाची स्क्रीन, कोर i5 चिप, 4GB रॅम आणि एक पॉवरफुल 128GB SSD मिळते. ह्याचे वजन केवळ १.५ किलो आहे आणि ह्याचे डिझाईन खूपच उत्कृष्ट आहे. ह्याची बॅटरी १२ तास चालते.

SPECIFICATION
OS : Mac OS X
Display : 13.3" (1440 x 900)
Processor : Intel Core i5 (4th Generation) | 1.8 GHz
Memory : 128 GB SSD/4 GBGB DDR3
Weight : 1.35
Dimension : 325 x 227 x 17
Graphics Processor : Intel HD Graphics 5000
Advertisements
 • OS
  OS
  Windows 8.1 64 bit
 • Display
  Display
  13.3" (1920 x 1080)
 • Processor
  Processor
  Intel Core i5 4200U | 1.6 Ghz
 • Memory
  Memory
  500 GB + 8 GB SSD Hybrid SATA/4GB DDRIII
Full specs

हा एक उत्कृष्ट कनर्व्हटिबल लॅपटॉप आहे. आणि हा एक चांगला अल्ट्राबुक आहे. ह्याची स्क्रीन सुंदर आहे. ह्याची बॅटरी आणि बनावटसुद्धा ठीक-ठाक आहे. ह्याची किंमत ६० हजार रुपये ठेवण्यात आली आहे.

SPECIFICATION
OS : Windows 8.1 64 bit
Display : 13.3" (1920 x 1080)
Processor : Intel Core i5 4200U | 1.6 Ghz
Memory : 500 GB + 8 GB SSD Hybrid SATA/4GB DDRIII
Weight : 1.6
Dimension : 330.2 x 221.2 x 17.2
Graphics Processor : Intel HD Graphics 4400
 • OS
  OS
  NA
 • Display
  Display
  NA
 • Processor
  Processor
  NA
Full specs

हा एक चांगला अल्ट्राबुक आहे. ह्यात पु्र्ण HD स्क्रीन, १३ इंचाची फॉर्म फॅक्टर, पॉवरफुल हार्डवेअर, 2GB रॅमसह डिसक्रीट GPU, विंडोज ८ प्रो ओएस आणि एक मल्टीटच स्क्रीन मिळते. हा खूपच बारीक असलेला अल्ट्राबुक आहे. आणि ह्याचे वजन १.५ किलो आहे.

SPECIFICATION
OS : NA
Display : NA
Processor : NA
Weight : NA
Dimension : NA
Graphics Processor : NA
 • OS
  OS
  Windows 8.1 (64 bit)
 • Display
  Display
  14" (1366 x 768)
 • Processor
  Processor
  Intel Core i5 (4th generation) | 1.6 GHz
 • Memory
  Memory
  1 TB SATA/8GB DDR3
Full specs

हा अल्ट्राबुक खूपच इंम्प्रेसिव्ह स्पेकसह येतो. ह्यात इंटेल कोर i5 चिप, 8GB रॅम, 1TB HDD+24GB SSD आणि 2GB NVIDIA GeForce GT 740 ग्राफिक्स मिळते. ह्याचे वजन २ किलो आहे.

SPECIFICATION
OS : Windows 8.1 (64 bit)
Display : 14" (1366 x 768)
Processor : Intel Core i5 (4th generation) | 1.6 GHz
Memory : 1 TB SATA/8GB DDR3
Weight : 2.01
Dimension : 345.6 x 239.3 x 21.3
Graphics Processor : Intel HD Graphics 4400 / 2 GB DDR3 NVIDIA GeForce GT 740M
Advertisements
 • OS
  OS
  NA
 • Display
  Display
  NA
 • Processor
  Processor
  NA
Full specs

हा एक उत्कृष्ट फंक्शनल अल्ट्राबुक आहे. ह्याची किंमत थोडी जास्त आहे, मात्र हा एक अल्ट्राबुक होण्यासोबत एका टॅबलेटप्रमाणे काम करतो. ह्याचे डिझाईन खूप यूनिक आहे.

SPECIFICATION
OS : NA
Display : NA
Processor : NA
Weight : NA
Dimension : NA
Graphics Processor : NA
 • OS
  OS
  Windows 8.1
 • Display
  Display
  13.3" (1920x1080)
 • Processor
  Processor
  Intel Core i5 4200U | 1.6
 • Memory
  Memory
  256 SSD/4GB DDRIII
Full specs

हा एक चांगला अल्ट्राबुक आहे. हेा खूप हल्का, सोयीस्कर, पोर्टेबल आणि उत्कृष्ट कॅमे-याने सुसज्ज आहे. ह्याची स्क्रीन आणि कीबोर्डसुद्धा चांगली आहे. मात्र ह्याची किंमत थोडी जास्त आहे.

SPECIFICATION
OS : Windows 8.1
Display : 13.3" (1920x1080)
Processor : Intel Core i5 4200U | 1.6
Memory : 256 SSD/4GB DDRIII
Weight : 1.18
Dimension : NA
Graphics Processor : Intel HD4400

List Of भारतात मिळणारे बेस्ट अल्ट्राबुक्स(स्लिम लॅपटॉप) Updated on 30 September 2020

Product Name Seller Price
एसर एस्पायर S7-392 N/A ₹83884
डेल इनस्पीरोन 14 7437 flipkart ₹68000
अॅप्पल मॅकबुक एयर 13 इंच (२०१४) flipkart ₹65900
लेनोवो आयडियापॅड YOGA 2 amazon ₹40000
आसुस झेनबुक UX302LG flipkart ₹94999
HP ENVY टचस्मार्ट 14-k102tx flipkart ₹66250
लेनोवो थिकंपॅड S1 YOGA amazon ₹109942
तोशिबा पोर्टटॅग Z30t-A N/A N/A
Advertisements

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership — the 9.9 kind Building a leading media company out of India. And, grooming new leaders for this promising industry

DMCA.com Protection Status