भारतात मिळणारे सर्वोत्तम कॅमेरा फोंस

By Team Digit | किंमत:जास्तपासुन कमीपर्यंत अपडेट 23-Feb-2018

इथे आम्ही तुम्हाला त्या स्मार्टफोंस बद्दल सांगत आहोत जे तुम्हाला सर्वोत्तम कॅमेरा देतात. आज काल स्मार्टफोंस मध्ये तुम्हाला उत्तमोत्तम कॅमेरे मिळत आहेत, पण बाजारात उपलब्ध असलेल्या पैकी ते कोणते स्मार्टफोंस आहेत ज्यात तुम्हाला सर्वोत्तम कॅमेरा मिळतो? इथे आम्ही तुम्हाला त्या स्मार्टफोंस बद्दल सांगत आहोत जे तुम्हाला सर्वोत्तम कॅमेरा देतात. Although the prices of the products mentioned in the list given below have been updated as of 26th May 2022, the list itself may have changed since it was last published due to the launch of new products in the market since then.

1. GOOGLE PIXEL 2 XL

  • Screen Size6" (1440 x 2880)
  • Camera12.2 | 8 MP
  • RAM4 GB
  • Battery3520 mAh

बाजारत उपलब्ध असलेला सर्वोत्तम कॅमेरा स्मार्टफोन आहे. याचा कॅमेरा खुपच चांगले फोटो घेतो. हा फोन एंड्राइड वर आधारित आहे आणि ही पण याची एक विशेषता आहे. याचा कॅमेरा अल्गोरिथम खुप चांगला आहे. यात यूजरला मस्त बॅटरी मिळते.

SPECIFICATION
Screen Size:6" (1440 x 2880)
Camera:12.2 | 8 MP
RAM:4 GB
Battery:3520 mAh
Operating system:Android
Soc:Qualcomm Snapdragon 835
Processor:Octa

2. APPLE IPHONE X

  • Screen Size5.8" (1125 x 2436)
  • Camera12 + 12 MP | 7 MP
  • RAM3 GB
  • Battery2716 mAh

आमच्या या बेस्ट कॅमेरा फोंस च्या लिस्ट मध्ये दुसर्‍या नंबर वर आहे. याचा कॅमेरा पण चांगला आहे परंतु हा Pixel 2 XL पेक्षा थोडा कमी चांगला आहे. यात पण डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याचा लुक पण चांगला आहे आणि यात चांगली बॅटरी मिळते.

SPECIFICATION
Screen Size:5.8" (1125 x 2436)
Camera:12 + 12 MP | 7 MP
RAM:3 GB
Battery:2716 mAh
Operating system:iOS
Soc:Apple A11 Bionic
Processor:Hexa-core

3. APPLE IPHONE 8 PLUS

  • Screen Size5.5" (1080 x 1920)
  • Camera12 + 12 MP | 7 MP
  • RAM3 GB
  • Battery2691 mAh

मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोन मध्ये 12+12 MP डुअल रियर कॅमेरा सेटअप सोबत 7MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा पण आहे. हा 3GB रॅम सह येतो. याचा कॅमेरा पण खुप चांगले फोटो घेतो.

SPECIFICATION
Screen Size:5.5" (1080 x 1920)
Camera:12 + 12 MP | 7 MP
RAM:3 GB
Battery:2691 mAh
Operating system:iOS
Soc:Apple A11 Bionic
Processor:Hexa
Advertisements

4. SAMSUNG GALAXY NOTE 8

  • Screen Size6.3" (1440 x 2960)
  • Camera12 + 12 MP | 8 MP
  • RAM6 GB
  • Battery3300 mAh

हा फोन एक डिपेंडेबल कॅमेरा सह येतो. यात डुअल कॅमेरा सेटअप मिळतो जो बोकेह इफेक्ट सह येतो. हा फोन खुप कलरफुल फोटो देतो. Pixel फोंस नंतर हा बेस्ट लो लाइट शूटर आहे.

SPECIFICATION
Screen Size:6.3" (1440 x 2960)
Camera:12 + 12 MP | 8 MP
RAM:6 GB
Battery:3300 mAh
Operating system:Android
Soc:Exynos 8895
Processor:Octa

5. SAMSUNG GALAXY S8

  • Screen Size5.8" (1440 x 2960)
  • Camera12 | 8 MP
  • RAM4 GB
  • Battery3000 mAh

मध्ये तोच कॅमेरा आहे जो कंपनी च्या मागच्या वर्षीच्या फ्लॅगशिप डिवाइस मध्ये होता. हा पण एक उत्तम कॅमेरा आहे. कंपनी ने यात काही अल्गोरिथ्मिक बदल केले आहेत, ज्यामुळे हा कॅमेरा आधी पेक्षा फास्ट झाला आहे.

SPECIFICATION
Screen Size:5.8" (1440 x 2960)
Camera:12 | 8 MP
RAM:4 GB
Battery:3000 mAh
Operating system:Android
Soc:Exynos 8895
Processor:Octa

6. LG V30 PLUS

  • Screen Size6" (1440 x 2880)
  • Camera16 + 13 MP | 5 MP
  • RAM4 GB
  • Battery3300 mAh

हा पण बाजारत उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम कॅमेरा फोंस मधील एक आहे. हा फोन चांगले फोटो घेतो. यात 5MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा पण आहे आणि ह्यात 3300mAh ची बॅटरी आहे.

SPECIFICATION
Screen Size:6" (1440 x 2880)
Camera:16 + 13 MP | 5 MP
RAM:4 GB
Battery:3300 mAh
Operating system:Android
Soc:Qualcomm Snapdragon 835
Processor:Octa
Advertisements

7. HTC U11

  • Screen Size5.5" (1440 x 2560)
  • Camera12 | 16 MP
  • RAM6 GB
  • Battery3000 mAh

आमच्या या लिस्ट मधील बेस्ट कॅमेरा फोंस मधील एक आहे. हा लो लाइट मध्ये खूप चांगले फोटो घेतो. यात कॅमेरा शिवाय 3000mAh ची बॅटरी आहे. यात 5.5-इंचाचा डिस्प्ले आहे.

SPECIFICATION
Screen Size:5.5" (1440 x 2560)
Camera:12 | 16 MP
RAM:6 GB
Battery:3000 mAh
Operating system:Android
Soc:Qualcomm Snapdragon 835
Processor:Octa

8. HONOR VIEW 10

  • Screen Size5.99" (1080 x 2160)
  • Camera16 + 20 MP | 13 MP
  • RAM6 GB
  • Battery3750 mAh

या फोन मध्ये एका उत्तम कॅमेरा सह 6GB ची रॅम आणि 128GB ची इंटरनल स्टोरेज पण आहे. यात 16MP+20MP चा डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 13MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा आहे.

SPECIFICATION
Screen Size:5.99" (1080 x 2160)
Camera:16 + 20 MP | 13 MP
RAM:6 GB
Battery:3750 mAh
Operating system:Android
Soc:Huawei HiSilicon Kirin 970
Processor:Octa
भारतात मिळणारे सर्वोत्तम कॅमेरा फोंस Alternatives

9. ONEPLUS 5T

मध्ये पण डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. पण हा तेवढा चांगला नाही जेवढा कंपनी दावा करते. तरीही हा एक चांगला कॅमेरा फोन आहे. यात 8GB रॅम सह 128GB ची इंटरनल स्टोरेज पण देण्यात आली आहे.

Advertisements

10. SONY XPERIA XZ1

  • Screen Size5.2" (1080 x 1920)
  • Camera19 | 13 MP
  • RAM4 GB
  • Battery2700 mAh

मध्ये खुपच खास कॅमेरा टेक्नोलॉजी आहे. जरी हा बाजारत उपलब्ध असलेला सर्वोत्तम कॅमेरा फोन नसला तरी प्रयत्न केल्यास तुम्ही याने चांगले फोटो घेऊ शकता.

SPECIFICATION
Screen Size:5.2" (1080 x 1920)
Camera:19 | 13 MP
RAM:4 GB
Battery:2700 mAh
Operating system:Android
Soc:Qualcomm Snapdragon 835
Processor:Octa
भारतात मिळणारे सर्वोत्तम कॅमेरा फोंस Alternatives
Advertisements
Team Digit

Email Team Digit

Follow Us

About Me: All of us are better than one of us. Read the detailed BIO to know more about Team Digit Read More about Team Digit

List of भारतात मिळणारे सर्वोत्तम कॅमेरा फोंस (May 2022)

भारतात मिळणारे सर्वोत्तम कॅमेरा फोंस विक्रेता Price
Google Pixel 2 XL Amazon ₹ 35,999
Apple iPhone X Amazon ₹ 64,789
Apple iPhone 8 Plus Amazon ₹ 41,500
Samsung Galaxy Note 8 Amazon ₹ 35,999
Samsung Galaxy S8 Amazon ₹ 38,000
LG V30 Plus Amazon ₹ 25,990
HTC U11 Amazon ₹ 36,990
Honor View 10 Amazon ₹ 15,899
OnePlus 5T N/A ₹ 0
Sony Xperia XZ1 Amazon ₹ 39,433
Advertisements