भारतात उपलब्ध असलेले बेस्ट स्मार्टफोंस

By Team Digit | किंमत:जास्तपासुन कमीपर्यंत अपडेट 12-Apr-2019

बेस्ट स्मार्टफोंस च्या लिस्ट मध्ये iPhone X, Pixel 2 XL, Galaxy S8+, OnePlus 5T समेत अजूनही काही फोंसचा समावेश आहे. टेक्नोलॉजी एडवांस होत असतानाच स्मार्टफोंस पण जास्त पावरफुल होत आहेत. सध्या काही लेटेस्ट स्मार्टफोंस 8GB रैम देत आहेत, जो काही लॅपटॉप मध्ये असलेल्या रैम पेक्षा जास्त आहे. याव्यतिरिक्त लेटेस्ट स्मार्टफोंस च्या कैमरा क्वालिटी मध्ये पण खुप सुधार झाला आहे, काही लेटेस्ट फोंस ने घेतलेले फोटो जवळपास DSLRs ने घेतलेल्या फोटो सारखे आहेत. पण खुपदा अशा फोंस ची किंमत जास्त असते. इथे आम्ही काही बेस्ट स्मार्टफोंस ची लिस्ट देत आहोत, जे तुम्ही भारतात विकत घेऊ शकता. लिस्ट मधील स्मार्टफोंस चांगली परफॉर्मेंस आणि फीचर्स देतात. Although the prices of the products mentioned in the list given below have been updated as of 26th May 2022, the list itself may have changed since it was last published due to the launch of new products in the market since then.

1. APPLE IPHONE X

 • Screen Size6.5" (2436 x 1125)
 • Camera12 + 12 MP | 7 MP
 • RAM3 GB
 • Battery2716 mAh

फ्लैगशिप फोंस बद्दल बोललो तर iPhone X बेस्ट स्मार्टफोन आहे. हा फोन चांगली परफॉर्मेंस देतो आणि याचे कारण अॅप्पल A11 बायोनिक चिप. फोन चा कैमरा पण बेस्ट आहे तसेच फोन ची बैटरी लाइफ आधीच्या आयफोंस च्या तुलनेने चांगला आहे. या फोनच्या एका खास फीचर ची सर्वात जास्त चर्चा होत आहे आणि ती आहे फेस अनलॉक ची सुविधा, जी खुप लोकांना आवाडली.

SPECIFICATION
Screen Size:6.5" (2436 x 1125)
Camera:12 + 12 MP | 7 MP
RAM:3 GB
Battery:2716 mAh
Operating system:iOS
Soc:A11 Bionic
Processor:Hexa

2. SAMSUNG GALAXY NOTE 8

 • Screen Size6.3" (1440 x 2960)
 • Camera12 + 12 MP | 8 MP
 • RAM6 GB
 • Battery3300 mAh

हा फोन प्रीमियम डिजाइन आणि हाई एंड फीचर्स चा उत्तम कॉम्बिनेशन आहे. Galaxy Note 8 चा कैमरा शानदार आहे, हा खुप फास्ट आहे आणि आकर्षक लुक सह उपलब्ध असलेल्या बेस्ट एंड्रॉयड फोंस मधील एक आहे. 6.3 इंचाचा हा फोन 6GB रैम आणि 64GB स्टोरेज देतो. या डिवाइस मध्ये 12+12MP चा प्राइमरी आणि 8MP चा फ्रंट कैमरा आहे.

SPECIFICATION
Screen Size:6.3" (1440 x 2960)
Camera:12 + 12 MP | 8 MP
RAM:6 GB
Battery:3300 mAh
Operating system:Android
Soc:Exynos 8895
Processor:Octa

3. GOOGLE PIXEL 2 XL

 • Screen Size6" (1440 x 2880)
 • Camera12.2 | 8 MP
 • RAM4 GB
 • Battery3520 mAh

जर बजट ची काही समस्या नसेल तर Google Pixel 2 XL मार्केट मध्ये उपलब्ध बेस्ट स्मार्टफोंस मधील एक आहे. या फोन चा रियर आणि फ्रंट दोन्ही पण कैमरा बेस्ट आहेत. सोबतच हा पुढील एंड्रॉयड अपडेट च्या गॅरंटी सह येतो. फोन चा डिस्प्ले 6 इंचाचा आहे, जो मोठा डिस्प्ले आवडणार्‍या लोकांना आकर्षित करेल.

SPECIFICATION
Screen Size:6" (1440 x 2880)
Camera:12.2 | 8 MP
RAM:4 GB
Battery:3520 mAh
Operating system:Android
Soc:Qualcomm Snapdragon 835
Processor:Octa
Advertisements

4. सॅमसंग गॅलेक्सी S8 MINI (MR)

 • Screen Size5.3" (N/A)
 • Camera12 | 12 MP
 • RAM4 GB
 • BatteryN/A mAh

हा एक पावरफुल फोन आहे. 6.2 इंचाचा हा फोन QHD डिस्प्ले आणि सैमसंग च्या AMOLED पैनल सह येतो. याचे डिजाइन जवळपास सैमसंग S8 सारखं आहे. जर तुम्हाला मोठ्या स्क्रीन आणि आकर्षक लुक असलेल्या एंड्रॉयड फोन चा शोध असेल Galaxy S8+ एक चांगला ऑप्शन आहे.

SPECIFICATION
Screen Size:5.3" (N/A)
Camera:12 | 12 MP
RAM:4 GB
Battery:N/A mAh
Operating system:N/A
Soc:Qualcomm Snapdragon 821
Processor:N/A
भारतात उपलब्ध असलेले बेस्ट स्मार्टफोंस Alternatives

5. APPLE IPHONE 8 PLUS

 • Screen Size5.5" (1080 x 1920)
 • Camera12 + 12 MP | 7 MP
 • RAM3 GB
 • Battery2691 mAh

या फोन मध्ये आधीच्या फोंस च्या तुलनेने जास्त अपडेट झाले नाहीत, पण हा मार्केट मध्ये उपलब्ध बेस्ट फोंस मधील एक आहे. यात अॅप्पल चे सर्व नवीन फीचर्स आहेत. यात अॅप्पल बायोनिक चिप सह 12+12MP चा प्राइमरी आणि 13MP चा फ्रंट कैमरा आहे.

SPECIFICATION
Screen Size:5.5" (1080 x 1920)
Camera:12 + 12 MP | 7 MP
RAM:3 GB
Battery:2691 mAh
Operating system:iOS
Soc:Apple A11 Bionic
Processor:Hexa

6. ONEPLUS 5T

 • Screen Size6.01" (1080 x 2160)
 • Camera16 + 20 MP | 16 MP
 • RAM6 GB
 • Battery3300 mAh

लुक, फीचर्स आणि परफॉर्मेंस च्या बाबतीत OnePlus 5T एक उत्तम फोन आहे. सध्या मार्केट मध्ये उपलब्ध हा फास्टेस्ट एंड्रॉयड स्मार्टफोन आहे. हा डिवाइस 18:9 एस्पेक्ट रेश्यो डिस्प्ले ऑफर करतो. या फोन चा कैमरा पण चांगला आहे, डिवाइस ची बैटरी लाइफ पण चांगली आहे. सोबतच डैश चार्जर पण मिळतो, जो फोन ला जलद चार्ज करतो. हा फोन 8GB रैम आणि 128GB स्टोरेज सह येतो.

SPECIFICATION
Screen Size:6.01" (1080 x 2160)
Camera:16 + 20 MP | 16 MP
RAM:6 GB
Battery:3300 mAh
Operating system:Android
Soc:Snapdragon 835
Processor:Octa
भारतात उपलब्ध असलेले बेस्ट स्मार्टफोंस Alternatives
Advertisements

7. HTC U11

 • Screen Size5.5" (1440 x 2560)
 • Camera12 | 16 MP
 • RAM6 GB
 • Battery3000 mAh

HTC चा फ्लैगशिप स्मार्टफोन आहे HTC U11. यात चांगल्या परफॉर्मेंस सह मस्त कैमरा आणि उत्तम डिजाइन आहे. बाकी फ्लैगशिप फोंस प्रमाणे U11 पण क्वालकॉम स्नैपड्रैगन 835 SoC वर चालतो. यात 6GB रैम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज आहे. याचा 12MP चा प्राइमरी आणि 16MP चा फ्रंट कैमरा चांगले फोटो घेऊ शकतो.

SPECIFICATION
Screen Size:5.5" (1440 x 2560)
Camera:12 | 16 MP
RAM:6 GB
Battery:3000 mAh
Operating system:Android
Soc:Qualcomm Snapdragon 835
Processor:Octa

8. एलजी V30 PLUS(MR)

 • Screen Size6" (1440 x 2880)
 • Camera16 + 13 MP | 5 MP
 • RAM4 GB
 • Battery3300 mAh

हा डिवाइस पण प्रीमीयम स्मार्टफोंस च्या सेगमेंट मध्ये सामील आहे, इतर फ्लैगशिप फोंस प्रमाणे यात पण क्वॉलकॉम स्नैपड्रैगन 835 SoC आहे. हा डुअल रियर कैमरा सह येतो. याचा UI पण खुप चांगला आहे. 6 इंचाचा डिस्प्ले असलेला हा फोन 4GB रैम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज सह येतो.

SPECIFICATION
Screen Size:6" (1440 x 2880)
Camera:16 + 13 MP | 5 MP
RAM:4 GB
Battery:3300 mAh
Operating system:Android
Soc:Qualcomm Snapdragon 835
Processor:Octa

9. SONY XPERIA XZ1

 • Screen Size5.2" (1080 x 1920)
 • Camera19 | 13 MP
 • RAM4 GB
 • Battery2700 mAh

2017 च्या फ्लैगशिप फोंस मध्ये Xperia XZ1 चा परफॉर्मेंस पण जवळपास इतर फ्लैगशिप फोंस सारखा आहे. या फोन ची डिजाइन सोनी च्या फैंस na भुरळ घालू शकते पण याची बैटरी आणि कैमरा थोडा निराश करू शकतो. हा 19MP चा प्राइमरी आणि 13MP च्या फ्रंट कैमरे सह येतो.

SPECIFICATION
Screen Size:5.2" (1080 x 1920)
Camera:19 | 13 MP
RAM:4 GB
Battery:2700 mAh
Operating system:Android
Soc:Qualcomm Snapdragon 835
Processor:Octa
भारतात उपलब्ध असलेले बेस्ट स्मार्टफोंस Alternatives
Advertisements

10. MI MIX 2

 • Screen Size5.99" (1080 x 2160)
 • Camera12 | 5 MP
 • RAM6 GB
 • Battery3400 mAh

या फोन चा हार्डवेयर खुप चांगला आहे, यात क्वॉलकॉम स्नैपड्रैगन 835 SoC आहे. हा फोन 6GB रैम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज सह येतो. या फोनचा लुक खुप चांगला आहे. यात 12MP का प्राइमरी आणि 5MP चा फ्रंट कैमरा आहे.

SPECIFICATION
Screen Size:5.99" (1080 x 2160)
Camera:12 | 5 MP
RAM:6 GB
Battery:3400 mAh
Operating system:Android
Soc:Qualcomm MSM8998 Snapdragon 835
Processor:Octa
भारतात उपलब्ध असलेले बेस्ट स्मार्टफोंस Alternatives
Advertisements
Team Digit

Email Team Digit

Follow Us

About Me: All of us are better than one of us. Read the detailed BIO to know more about Team Digit Read More about Team Digit

List of भारतात उपलब्ध असलेले बेस्ट स्मार्टफोंस (May 2022)

भारतात उपलब्ध असलेले बेस्ट स्मार्टफोंस विक्रेता Price
Apple iPhone X N/A ₹ 0
Samsung Galaxy Note 8 Amazon ₹ 35,999
Google Pixel 2 XL Amazon ₹ 35,999
सॅमसंग गॅलेक्सी S8 Mini (mr) N/A ₹ 0
Apple iPhone 8 Plus Amazon ₹ 41,500
OnePlus 5T Amazon ₹ 32,999
HTC U11 Amazon ₹ 36,990
एलजी V30 Plus(mr) Amazon ₹ 25,990
Sony Xperia XZ1 Amazon ₹ 39,433
Mi Mix 2 Amazon ₹ 32,504
Advertisements