सॅमसंग गॅलेक्सी S7 Review

ने Team Digit | अपडेट Jun 20 2016
सॅमसंग गॅलेक्सी S7 Review
DIGIT RATING
86 /100
 • design

  83

 • performance

  87

 • value for money

  87

 • feature

  88

User Rating : 2.75/5 Out of 4 Reviews
 • PROS
 • उत्कृष्ट कामगिरी
 • आकर्षक कॅमेरा
 • वॉटरप्रुफ
 • CONS
 • सॅमसंगच्या डिझाईनमध्ये बदल करण्याची आवश्यकता
 • टचविज अजून हलके हवे

निर्णय

सॅमसंग गॅलेक्सी S7 हा भारतीय बाजारातील उत्कृष्ट स्मार्टफोन्सपैकी एक आहे.  ह्याची कामगिरी इतर अॅनड्रॉईड फोनच्या तुलनेत खूपच चांगली आहे. ह्याचा कॅमेरा ह्याला अजून जास्त चांगला बनवतो. ह्या फोनला केवळ सॅमसंग एजच मात देऊ शकतो. मात्र तरीही हा एक उत्कृष्ट स्मार्टफोन आहे.

BUY सॅमसंग गॅलेक्सी S7

सॅमसंग गॅलेक्सी S7 detailed review

सॅमसंग गॅलेक्सी S7 हा भारतीय बाजारातील उत्कृष्ट स्मार्टफोन्सपैकी एक आहे.  ह्याची कामगिरी इतर अॅनड्रॉईड फोनच्या तुलनेत खूपच चांगली आहे. ह्याचा कॅमेरा ह्याला अजून जास्त चांगला बनवतो. ह्या फोनला केवळ सॅमसंग एजच मात देऊ शकतो. मात्र तरीही हा एक उत्कृष्ट स्मार्टफोन आहे.


 

लूक आणि डिझाईन
जर तुम्हील गॅलेक्सी S7 एज वापरला असेल, तर आपल्याला कळेल की, ह्या दोन्ही फोनचे डिझाईन खूप चांगले आहे. सॅमसंग गॅलेक्सी S7 आणि कर्व्ह्ड गॅलेक्सी S7 एजचे डिझाईन मागील गॅलेक्सी S7 सीरिजपेक्षा थोडे वेगळे आहे. S7 एज वापरण्यास सोपा आहे. हा फोन ग्लास खूपच चांगल्या आणि कडा मेटलच्या बनलेल्या आहेत. कर्व्ह्ड रियर आणि फ्लॅट कड्यांनी फोन पकडणे सोपे होते. गॅलेक्सी S7 एज चा प्रयोग केल्यानंतर जेव्हा आपण S7 वापराल, तेव्हा थोडी अडचण येईल. मात्र हा फोन मागील वर्षीच्या गॅलेक्सी S6 पेक्षा मजबूत आहे. मात्र ह्याचे डिझाईन इतर फोन पेक्षा ह्याला खूप खास बनवतो.

 

I

 

डिस्प्ले
ह्याचा 5.1 इंचाचा QHD डिस्प्ले S7 ला थोडा खास बनवतो, जो 577ppi पिक्सेल तीव्रतेसह येतो. गॅलेक्सी S7 चा डिस्प्ले शार्प आणि चमकदार आहे. ह्याचा युआय तुम्हाला S7 एज ची आठवण करुन देईल.

 

 

कामगिरी
गॅलेक्सी S7 कामगिरी खूपच चांगली आहे. तथापि, S7 च्या तुलनेत S7 एज खूप जास्त चांगला आणि आकर्षक आहे. जरीही हा थोडा मोठा आणि रुंद असला चरी ह्याच्या पेज टेक्स्ट स्क्रीनवर तुम्ही अगदी सहजपणे वाचू शकता. आपण ह्या फोनवर हेव्ही व्हिडियो फाइल उत्कृष्टरित्या पाहू शकाल. ह्याचे स्पीकर चांगल्या पद्धतीने काम करतात. चार्जिंगशिवाय हा फोन कधीही गरम होत नाही. फोनमध्ये फास्ट चार्जिंगला डिसेबल करण्याचा पर्यायसुद्धा आहे. tttt

Samsung Galaxy S7 Edge Benchmarks
Create bar charts

 

ppp

कॅमेरा
ह्याच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, ह्याची पिक्चर क्वालिटी खूप चांगली आहे. मात्र कमी प्रकाशात ह्यातून काढलेले फोटो थोडे अस्पष्ट येतात. तर चांगल्या प्रकाशात काढलेले फोटो S7 एज प्रमाणेच चांगली येतात.


Samsung Galaxy S7 Camera Samples (L-R) Daylight,Studio White Lights,Indoor Lights,Low Light (Click to enlarge)

बॅटरी
फोनच्या बॅटरी लाइफ विषयी बोलायचे झाले तर, S7 एज चे व्हिडियो लूप टेस्टमध्ये ह्याची बॅटरी १७ तास ४९ मिनिटे चालली. तर गॅलेक्सी S7 मध्ये ह्याची बॅटरी १६-१७ तास चालली. तर 4G, गेम, व्हिडियो वापरल्यावर फोन जवळपास पुर्ण १ दिवस चार्जशिवाय चालतो. फोनमध्ये क्विक चार्ज तंत्रज्ञानाने काम करतो.

 

निष्कर्ष
सॅमसंग गॅलेक्सी S7 हा भारतीय बाजारातील उत्कृष्ट स्मार्टफोन्सपैकी एक आहे.  ह्याची कामगिरी इतर अॅनड्रॉईड फोनच्या तुलनेत खूपच चांगली आहे. ह्याचा कॅमेरा ह्याला अजून जास्त चांगला बनवतो. ह्या फोनला केवळ सॅमसंग एजच मात देऊ शकतो.  जर आपण चांगला दिसणा-या स्मार्टफोनच्या शोधात असाल, तर आपण गॅलेक्सी S7 एज घेऊ शकता, आणि जर आफण कमी पैशात चांगला फोन, कॅमेरा आणि चांगला कामगिरी असलेला फोन घेऊ इच्छिता तर आपण गॅलेक्सी S7 घेऊ शकता.

logo
Team Digit

All of us are better than one of us.

Advertisements
Advertisements

सॅमसंग गॅलेक्सी S7

सॅमसंग गॅलेक्सी S7

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.