एचटीसी 10 Review

ने Team Digit | अपडेट Jun 29 2016
एचटीसी 10 Review
DIGIT RATING
81 /100
 • design

  90

 • performance

  81

 • value for money

  77

 • features

  66

User Rating : 2.5/5 Out of 2 Reviews
 • PROS
 • चांगला कॅमेरा
 • जलद
 • चांगली ऑडियो क्वालिटी
 • अडॅप्टेबल स्टोरेज
 • CONS
 • कॅमेरा नेहमी विश्वासार्ह नाही
 • बॅटरी लाइफ खूप म्हणावी तितकी चांगली नाही.

निर्णय

HTC ने आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट असा फ्लॅगशिप स्मार्टफोन HTC 10 लाँच केला आहे. मात्र कंपनीने ह्याला आणायला खूपच उशिर केला. मात्र तेवढे पुरेसे नाही. ह्याची बॅटरी म्हणावी तितकी चांगली नाही, तथापि ह्याचा कॅमेरा चांगला आहे.

BUY एचटीसी 10
Buy now on flipkart उपलब्द 56690
Buy now on Tatacliq स्टॉक मध्ये नाही 19999
Buy now on amazon स्टॉक मध्ये नाही 38800

एचटीसी 10 detailed review

किंमत - ५२,९९९ रुपये


 

HTC 10 : सविस्तर रिव्ह्यू
ब-याच दिवसानंतर HTC ने आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन बाजारात आणला आहे. HTC 10 कंपनीचा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट असा फ्लॅगशिप स्मार्टफोन असू शकतो. HTC 10 एक आकर्षक फोन आहे. तथापि, HTC ह्यापेक्षाही चांगला फोन बनवू शकतो, जो नक्कीच HTC 10 नाही.

कॅमेरा
HTC ने अल्ट्रापिक्सेल कॅमे-याने सुसज्ज असलेला HTC 10 बाजारात लाँच केला आहे. ज्यात १२ मेगापिक्सेलचा अल्ट्रापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फोनच्या मागील बाजूस लेजर ऑटोफोकस सुद्धा दिला आहे.

 

HTC 10 Sample Photos
 

जास्त प्रकाशात HTC 10 चा कॅमेरा चांगले फोटो काढतो. ह्यातून काढलेले फोटो खूपच चांगले आणि शार्प येतात. मात्र केवळ ह्या कारणामुळे ह्याचा कॅमेरा चांगला आहे, असे म्हणता येणार नाही. कारण ह्यात असलेले अल्ट्रा पिक्सेल कमी प्रकाशात चांगले फोटो काढण्यास मदत करतात. HTC मध्ये 1.55 मायक्रोमीटर पिक्सेल आकार, त्याचबरोबर f/1.8 लेन्स आणि OIS चा समावेश केला आहे, त्याशिवाय कमी प्रकाशात चांगले फोटो काढण्यासाठी कॅमे-याच्या पॉवरला वाढवले जाते.
 काहींना हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल की, गुगल नेक्सस 6P आणि 5X मध्ये ह्या फीचरचा वापर केला गेला आहे. पिक्सेलचा आकार आणि अॅपर्चरसुद्धा सारखे आहे.


HTC 10 Video Sample

 

कामगिरी
HTC 10 एक चांगला परफॉर्मन्स फोन आहे. HTC 10 ची कामगिरी स्नॅपड्रॅगन 820 वर चालणा-या दुस-या फोनप्रमाणे आहे. हा जास्त वापरल्यास थोडा गरम होतो. आम्ही असे सांगत नाही की फोनमध्ये गरम होण्याची समस्या आहे, मात्र एयर कंडिशनर रुममध्ये ह्याचे तापमान ४० डिग्रीपर्यंत चालते. हा फोन चार्ज करताना थोडा गरम होते.

जर आपण audiophile असाल, तर आपल्याला ह्याचे हेडफोन खूप आवडतील. ह्या फोनमध्ये 24 bit DAC चा पुर्ण लाभ घेऊ शकता. आम्ही HTC 10 च्या ऑडियो क्वालिटीचे चाचणी सोनी MDR 100ABN आणि Mee ऑडियो M6 हेडफोनसह केली. त्यात HTC 10 ची ऑडियो क्वालिटी जास्त चांगली वाटली.फक्त ही इतरांपेक्षा केवळ फास्टच नाही तरी ह्याचा ऑडियो खूपच श्रवणीय आणि स्पष्ट आहे.


Create bar charts

डिस्प्ले
HTC 10 सह तायवानी कंपनीने अखेरीस QHD डिस्प्लेला आपल्या नवीन फ्लॅगशिपमध्ये सामिल केले आहे. हा सुपर LCD 5 डिस्प्ले QHD रिझोल्युशनसह 565ppi पिक्सेल तीव्रतेसह लाँच केला आहे. ह्याचा contrast ratio खूप चांगला आहे, मात्र सूर्यप्रकाशात ह्याची ब्राइटनेस चांगली नाही.

रचना आणि डिझाईन

ह्याची रचना खूप चांगली आहे. HTC 10 आपल्या कंपनीच्या आधीच्या जुन्या फोनची आठवण करुन देतो. ह्या फोनची मागील बाजू दुस-या फोनपेक्षा खूप वेगळी आहे. ह्यांचे डिझाईनसुद्धा चांगले आहे.

हा स्मार्टफोन खूप रुंद आहे, त्यामुळे हा अगदी सहजपणे हातात पकडू शकतो. ह्यावर टाइप करणे थोडे अवघड आहे पण ह्यात अनेक टास्क आपण सहज एका हाताने चालवू शकतो. ह्याच्या स्क्रीनवर दिले गेलेले बटन फिंगरप्रिंट रीडर आणि कॅपेसिटी होम बटन दोघांचे काम करतो.

बॅटरी
ह्याच्या बॅटरी  लाइफ विषयी बोलायचे झाले तर, ही आमच्या अपेक्षेप्रमाणे चांगली निघाली नाही. ही बॅटरी आपली थोडी निराशा करते. रोजच्या वापरावर हा फोन जास्तीत जास्त १२ तास चालला.

निष्कर्ष
जर आपण ऑडियोफिल आहात, तर हा फोन आपण अगदी डोळे बंद करुन घेऊ शकता. हा HTC चा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट असा फ्लॅगशिप स्मार्टफोन HTC 10 आहे. मात्र कंपनीने ह्याला आणायला खूपच उशिर केला. मात्र तेवढे पुरेसे नाही. ह्याची बॅटरी म्हणावी तितकी चांगली नाही, तथापि ह्याचा कॅमेरा चांगला आहे.

 

एचटीसी 10 Key Specs, Price and Launch Date

Price:
Release Date: 09 May 2017
Variant: 32GB
Market Status: Launched

Key Specs

 • Screen Size Screen Size
  5.2" (1440 x 2560)
 • Camera Camera
  12 | 5 MP
 • Memory Memory
  32 GB/4 GB
 • Battery Battery
  3000 mAh
logo
Team Digit

All of us are better than one of us.

Advertisements
Advertisements

एचटीसी 10

एचटीसी 10

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.

DMCA.com Protection Status