आयफोन SE Review

ने Team Digit | अपडेट May 04 2016
आयफोन SE Review
DIGIT RATING
85 /100
 • design

  67

 • performance

  99

 • value for money

  85

 • features

  66

User Rating : 5/5 Out of 1 Reviews
 • PROS
 • आकर्षक कामगिरी
 • उत्कृष्ट एर्गोनॉमिक्स
 • शार्प डिस्प्ले
 • CONS
 • 4 इंचाची डिस्प्ले खूप लहान आहे
 • कमी बॅटरी लाइफ
 • कमी प्रकाशात फोटोग्राफी करणे अवघड

निर्णय

आयफोन सर्व बाजूंनी चांगला असतानासुद्धा ह्याची ४ इंचाची छोटी स्क्रीन सध्याच्या काळात खूपच लहान आहे. कारण आज बाजारात मोठे स्क्रीनच्या स्मार्टफोन्सची सध्या चलती आहे.  त्याच्या तुलनेत ह्या स्मार्टफोनची किंमत ३९,००० रुपये आहे, जी खूपच जास्त आहे. जर तुम्ही छोट्या आकाराचा स्मार्टफोन घेऊ इच्छिता तर हा एक चांगला पर्याय आहे.

BUY आयफोन SE
Buy now on flipkart स्टॉक मध्ये नाही 16999
Buy now on amazon स्टॉक मध्ये नाही 76019

आयफोन SE detailed review

डिस्प्ले


आयफोन SE मध्ये 4 इंचाची डिस्प्ले स्क्रीन दिली गेली आहे. ह्या आयफोनची डिस्प्ले स्क्रीनमध्ये 3D टच टेक्नॉलॉजी दिली गेली आहे. ह्याची ४ इंचाची रेटिना डिस्प्ले हा फोनला एक वेगळाच लूक देतो. त्यामुळे ह्याची डिस्प्ले चांगली आहे असे आपण निश्चितच बोलू शकतो.
 

"The 4-inch panel remains excellent, but the size is simply not enough in today's nature of content consumption"


डिझाईन
आयफोन SE ला सुद्धा  सोनेरी रंगात उपलब्ध केले गेले आहे. हा आयफोन 5S सारखा आहे. एर्गोनॉमिकली इतर सर्व डिवाइसच्या तुलनेत हा उत्कृष्ट आहे. ह्या स्मार्टफोनची बॉडी खूपच शार्प आणि आकर्षक आहे.

कामगिरी
आयफोन SE प्रेजेंट जनरेशन हार्डवेअरसाठी योग्य आहे. अॅप्पलने आयफोन SE मध्ये A9 64- बिट चिपसेट दिले गेले आहे, जे A8 च्या तुलनेत ७०% जास्त वेगवान आहे. ह्यात ९० टक्क्यांपेक्षा जास्त ग्राफिक्स आहे. ह्यात ड्यूल-कोर प्रोसेसर आहे, जो 1.84GHz ची गतीने काम करतो. ह्यात 1GB रॅम देण्यात आली आहे. मेमरीबाबत सांगायचे झाले तर, हा हँडसेट 16GB आणि 64GB च्या मेमरीसह येतो.


 

iPhone SE benchmarks
Create bar charts

 

कॅमेरा
ह्या हँडसेटमध्ये 12 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला गेला आहे. ह्यात LED फ्लॅशसुद्धा देण्यात आली आहे. ह्यात क्विकर ऑटोफोकस आणि कलर अॅक्यूरसी सारखे फीचर्स दिले गेले आहेत. ह्यामुळे कोणताही फोटो ब्लर न करता काढता येईल. ह्यात 1.2 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. यूजर ह्या स्मार्टफोनने 4K व्हिडियो रेकॉर्डिंगसुद्धा करु शकतात.

View post on imgur.com

बॅटरी
आयफोन SEची बॅटरी लाइफ  मल्टीटास्किंग आणि गेमिंगसाठी एव्हरेज देते.

निष्कर्ष

जर तुम्ही आधीपासूनच आयफोन 5S वापरत असाल, तर आमच्या मते ह्या आयफोन मध्ये इतकेही काही खास नाही, जेणे तुम्ही तो अपग्रेड करायला हवा. जर तुमच्यासाठी डिस्प्ले चा आकार महत्त्वाचा मुद्दा नसेल, तर तुम्ही आयफोन SE खरेदी करु शकता. एकूणच आमच्या मते आयफोन SE हा ठिकठाक आहे.

 

आयफोन SE Key Specs, Price and Launch Date

Price:
Release Date: 16 Mar 2016
Variant: 16GB , 32GB , 64GB , 128GB
Market Status: Launched

Key Specs

 • Screen Size Screen Size
  4" (640 x 1136)
 • Camera Camera
  12 | 1.2 MP
 • Memory Memory
  16 GB/2 GB
 • Battery Battery
  1642 mAh
logo
Team Digit

All of us are better than one of us.

Advertisements
Advertisements

आयफोन SE

Buy now on flipkart ₹ 16999

आयफोन SE

Buy now on flipkart ₹ 16999

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.

DMCA.com Protection Status