सोनी MDR-100ABN Review

ने Souvik Das | अपडेट Jun 07 2016
सोनी MDR-100ABN Review
DIGIT RATING
81 /100
 • design

  73

 • performance

  90

 • value for money

  63

 • features

  91

 • PROS
 • डिजिटल आवाज रोखण्यास मदत
 • पॉवरफूल आणि स्पष्ट व्हिडियो
 • स्मूथ, प्रीमियम बिल्ड
 • चांगली बॅटरी लाइफ
 • CONS
 • महाग

निर्णय

सोनी MDR-100ABN एक चांगला अनुभव देतो. ह्या हेडफोन्सची साउंड क्वालिटी खूपच उत्कृष्ट आहे. जास्तीचा येणारा आवाज थांबवण्यासाठी ह्याची फार मदत होते आणि हा अतिशय स्पष्ट आणि क्लिअर आवाजाचा अनुभव देतो. हा थोडा महाग आहे, मात्र ह्या किंमतीच्या तुलनेत जर असे उत्कृष्ट प्रोडक्ट मिळत असेल, तर घेण्यास काहीही हरकत नाही.

BUY सोनी MDR-100ABN
Buy now on amazon उपलब्द 21990

सोनी MDR-100ABN detailed review

सोनी MDR-100ABN हा त्याच्या किंमतीच्या तुलनेत अनेक आकर्षक फीचर्ससह लाँच केला आहे. त्याशिवाय तुम्हाला चांगली ऑडियो साउंडसुद्धा देेते. त्याशिवाय ओव्हरऑल टर्म्सविषयी बोलायचे झाले तर हा एक चांगला परफॉर्मन्स देतो, मात्र हा थोडा महाग आहे.


 

सोनी MDR-100ABN :सविस्तर रिव्ह्यू
जेव्हा सोनीने लास वेगसमध्ये जानेवारी २०१६ मध्ये आपल्या हेडफोनला घेऊन खुलासा केला, तेव्हा सर्व यूजर्स बरेच उत्सुक होते, की सोनी एडव्हान्स तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेला हेडफोन लाँच करेल. ह्याआधी आम्ही ह्याच्या लूक आणि डिझाईनविषयी बोलायचे झाले तर, ह्याचे अर्धे काम ह्याच्या उत्कृष्ट कामगिरीनेच करुन टाकले होते. ह्याची आकर्षक ऑडियो क्वालिटी ह्याच्या उत्कृष्ट कामगिरीची एक झलक दाखवते.


रचना आणि डिझाईन
छोटी लाइन आणि ह्याचे डिझाईनच ह्याची खरी ओळख आहे. कंपनीने नेहमी आपल्या प्रो़डक्टला साधे आणि आकर्षक बनविण्यावर भर दिला आहे. सोनी MDR-100ABN ला सुद्धा हीच गोष्ट लक्षात ठेवून बनविण्यात आले आहे. हा हेडफोन बारीक आणि स्मूथ लाइन मेॅट रंगाच्या शेडने बनलेला आहे. ज्याने आवाज ऐकताना तुम्हाला थोडे प्रसन्न वाटेल.

सोनी MDR-100ABN हेडफोनला मटेरियल खूपच चांगला आणि मजबूत आहे. हा दिसायला खूपच आकर्षक आहे. ह्याची बॉडी मेटल आणि प्लॅस्टिकने बनवली आहे, जी खूपच चांगली आहे. ह्याच्या ईयरकप्समध्ये खूप चांगले फोम वापरण्यात आले आहे. ह्याचे ईयरकप्स प्लॅस्टिक बॉडीने बनले आहे. त्याशिवाय ह्याच्या ईयरकप्समध्ये रेक्सिनचा प्रयोग केला गेला आहे. ह्याचे वजन आपल्या कानांवर जास्त भारी वाटणार नाही. ह्याला आपण आपल्या कानाता ४० मिनिटांपर्यंत अगदी सहजपणे लावू शकता. त्यानंतर हा आपल्याला थोडा जड आणि जास्त गरम झालेला वाटेल. 

सोनी हेडफोनमध्ये केलेल्या बटनांची व्यवस्था MDR-XB650BT शी बराच मिळता-जुळता आहे. मात्र ह्यात स्पेसिंग, क्वालिटी आणि बटन अरेजमेंटमध्ये बरीच सुधारणा केली गेली आहे. हेडफोनच्या उजव्या ईयरकपमध्ये नॉईस कॅन्सेलेशन बटन दिले गेले आहे, जे आपल्याला बाहेरील आवाज थांबवण्यासाठी मदत करतो.

 

ऑडियो कामगिरी
सोनीचा हा हेडफोन वायरलेस नॉईस कॅन्सलेशन ब्रँडसह हाय-रेस ऑडियो, डिजिटल नॉईस कॅन्सलेशनसह LDAC कोडॅक सपोर्टसह कोणत्याही अडथळ्याशिवाय ऑडियो प्ले बॅक करु शकते. ह्याची फ्रिक्वेन्सी रेंज खूूपच जबरदस्त आहे. ह्याचा वायरलेस ऑडियो आणि वायर्ड ऑडियोमध्ये खूपच फरक आहे. ह्याचा वायरलेस ऑडियो अजून जास्त कॉम्पॅक्ट, तीव्र आवाजापेक्षा स्पष्ट आवाज देतो. तर वायर्डसह हा अजून जास्त स्पष्ट आणि तीक्ष्ण आवाज देतो.


 

ह्यात अनेक कनेक्टरला एकत्र न लावणेच फायद्याचे आहे.MDR-100ABN चांगल्या ऑडियोसह पॉवरफुल आणि आकर्षक ऑडियोसुद्धा देतो. हा हेडफोन जास्त गोंधळाचा आवाज देत नाही. ह्याचा 400mm चा डोम शेप्ड स्पष्ट आणि क्लियर आवाज देतो. ह्यात आपल्याला एका चांगल्या क्वालिटीच्या हेडफोनचे चांगले फीचर्स मिळतील.

 

कनेक्टिव्हिटी आणि बॅटरी लाईफ
आपण ह्यला ब्लूटुत आणि NFC द्वार कनेक्ट करु शकता. त्याचबरोबर ह्यात अॅनालॉग केबलसुद्धा दुस-या पर्यायात देण्यात आली आहे. ब्लूटुथच्या माध्यमातून प्लेबॅक करताना ह्याची ऑडियो फ्रीक्वेंन्सी स्थिर राहते.

 

ह्यात उत्कृष्ट बॅटरी लाइफ देण्यात आली आहे. हा आपल्याला १८ तास ३५ मिनिटांचा बॅटरी बॅकअप देतो, ते सुद्धा हेडफोन बंद न करता. एवढच नाही तर, आपण ह्याचा प्रयोग २० तासांपर्यंतही करु शकतो.

 

निष्कर्ष

सोनी MDR-100ABN एक चांगला अनुभव देतो. ह्या हेडफोन्सची साउंड क्वालिटी खूपच उत्कृष्ट आहे. जास्तीचा येणारा आवाज थांबवण्यासाठी ह्याची फार मदत होते आणि हा अतिशय स्पष्ट आणि क्लिअर आवाजाचा अनुभव देतो. हा थोडा महाग आहे, मात्र ह्या किंमतीच्या तुलनेत जर असे उत्कृष्ट प्रोडक्ट मिळत असेल, तर घेण्यास काहीही हरकत नाही.
 

सोनी MDR-100ABN Key Specs, Price and Launch Date

Price:
Release Date: 23 May 2016
Market Status: Launched

Key Specs

 • Playback Time Playback Time
  NA
 • Frequency Range Frequency Range
  NA
 • Channels Channels
  NA
 • Dimensions Dimensions
  NA
logo
Souvik Das

The one that switches between BMWs and Harbour Line Second Class.

Advertisements
Advertisements

सोनी MDR-100ABN

सोनी MDR-100ABN

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.

DMCA.com Protection Status