Smartron tBook टॅबलेट आता अॅमेझॉनवर झाला विक्रीसाठी उपलब्ध

ने Poonam Rane Poyrekar | वर प्रकाशित 11 Jul 2016
HIGHLIGHTS

लवकरच हा टॅबलेट ऑफलाइनसुद्धा मिळेल. ह्याची किंमत ४२,९९९ रुपये आहे.

Smartron tBook टॅबलेट आता अॅमेझॉनवर झाला विक्रीसाठी उपलब्ध

Want to modernise your banking loan application?

Build an application that analyses credit risk with #IBMCloud Pak for Data on #RedHat #OpenShift

Click here to know more

Advertisements

भारतीय कंपनी Smartron vs एप्रिलमध्ये आपला नवीन टॅबलेट tBook लाँच केला होता. हा टॅबलेट आतापर्यंत केवळ गॅजेट्स 360 वर विक्रीसाठी उपलब्ध होता. मात्र आता हा ऑनलाइन शॉपिंग साइट अॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. तसेच हा ऑनलाइनसुद्धा मिळेल. ह्याची किंमत आहे ४२,९९९ रुपये.

ह्यात 5.5 इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे. tBook च्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 12.2 इंचाची IPS डिस्प्ले 2560x1600 पिक्सेलसह मिळते. ह्यात आपल्याला 64-बिटचे इंटेल कोर M प्रोसेसर मिळत आहे, जो 2Ghz ची गती देतो.

ह्यात आपल्याला 4GB रॅमसुद्धा मिळत आहे. ह्यात 128GB ची SSD स्टोरेज मिळत आहे, जे आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवू शकतो.


हेदेखील वाचा - भारतीय बाजारात सर्वाधिक विकले गेलेले हे नोकियाचे जबरदस्त फोन्स…

ह्यात 5 मेगापिक्सेलचा ऑटोफोकस रियर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा मिळत आहे. त्याशिवाय ह्या टॅबमध्ये आपल्याला 37W.hr ची आकर्षक बॅटरीसुद्धा मिळत आहे, जो कंपनीनुसार १० तासांचा बॅटरी बॅकअप देते.

 


हेदेखील वाचा - तुमच्या मोबाईल इंटरनेटचा स्पीड माहित करुन घेण्यासाठी वापरा हा MySpeed App
हेदेखील वाचा - एसर ट्रॅवलमेट X349 लॅपटॉप लाँच, 8GB रॅमने सुसज्ज

logo
Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi

Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

latest articles

सर्व पहा
Advertisements

हॉट डील्स

सर्व पहा

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.

DMCA.com Protection Status