इंटेक्स I-Buddy IN-7DD01 टॅबलेट लाँच, किंमत ४,७९९ रुपये

ने Poonam Rane Poyrekar | वर प्रकाशित 13 Jul 2016
HIGHLIGHTS

हा टॅबलेट ऑनलाइन शॉपिंग साइट अॅमेझॉन इंडियावर विक्रीसाठी उपलब्ध आहे.

इंटेक्स I-Buddy IN-7DD01 टॅबलेट लाँच, किंमत ४,७९९ रुपये

Want to modernise your banking loan application?

Build an application that analyses credit risk with #IBMCloud Pak for Data on #RedHat #OpenShift

Click here to know more

Advertisements

इंटेक्सने बाजारात आपला नवीन टॅबलेट I-Buddy IN-7DD01 लाँच केला आहे. ह्या टॅबलेटचे वैशिष्ट्य म्हणजे, ह्याने कॉल्सही करु शकता. ह्याची किंमत ४,७९९ रुपये आहे. हा टॅबलेट ऑनलाइन शॉपिंग साइट अॅमेझॉन इंडियावर खरेदी केला जाऊ शकतो. हा काळ्या रंगात उपलब्ध आहे.

ह्या टॅबलेटमध्ये 7 इंचाची HD डिस्प्ले दिली गेली आहे. ह्याचे डिस्प्ले रिझोल्युशन 1024x600 पिक्सेल आहे. हा मिडियाटेक MT8321 क्वाड-कोर प्रोसेसर आणि 1GB रॅमने सुसज्ज आहे.

हेदेखील वाचा - जुलै २०१६ मधील भारतातील सर्वोत्कृष्ट बजेट स्मार्टफोन्स

ह्यात 8GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा आहे. ह्या स्टोरेजला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 32GB पर्यंत वाढवू शकतो. हा अॅनड्रॉईड लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे.

ह्यात 2 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 0.3 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. हा टॅबलेट 2800mAh ची बॅटरी दिली गेली आहे. ह्याचा आकार 188x108x10mm इतका असून ह्याचे वजन 270 ग्रॅम आहे.

हेदेखील वाचा - जनतेच्या सुरक्षेच्या प्रश्नासाठी महाराष्ट्र पोलिसांनी सुरु केले ४ नवीन अॅनड्रॉईड अॅप्स…
हेेदेखील वाचा - 4GB रॅमने सुसज्ज असलेला ऑनर 8 स्मार्टफोन लाँच

logo
Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi

Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

latest articles

सर्व पहा
Advertisements

हॉट डील्स

सर्व पहा

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.

DMCA.com Protection Status