Intel AMA
Intel AMA

आसूस झेनपॅड 3S 10 लाँच : १ ऑगस्टपासून होणार विक्रीसाठी उपलब्ध

ने Poonam Rane Poyrekar | वर प्रकाशित 14 Jul 2016
HIGHLIGHTS
  • तायवानमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात आसूस झेनपॅड 3S 10 लाँच केला. ह्याची किंमत TWD 11,000 म्हणजेच ३४२ डॉलर इतकी आहे.

आसूस झेनपॅड 3S 10 लाँच : १ ऑगस्टपासून होणार विक्रीसाठी उपलब्ध

आसूसने सांगितल्याप्रमाणे एक नवीन टॅबलेट लाँच केला आहे. हा एक हाय-एंड टॅबलेट आहे. तायवानमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात आसूस झेनपॅड 3S 10 लाँच केला. ह्याची किंमत TWD 11,000 म्हणजेच ३४२ डॉलर इतकी आहे.

 

ह्या टॅबलेटमध्ये 9.7 इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे सरासरी गुणोत्तर 4:3 आहे आणि त्याचे पिक्सेल रिझोल्युशन 2048x1538 पिक्सेल आहे.

हेदेखील पाहा - [Marathi] Le Eco Le 1S Overview - Le इको ली 1S ओव्हरव्ह्यू

 
हा मिडियाटेक MT8176 प्रोसेसरने सुसज्ज आहे, जो हेक्सा कोर CPU सह येतो. ह्यात दोन कोर्टेक्स A-72 कोर्स ज्याची गती 2GHz इतकी आहे आणि चार कोर्टेक्स A-53 कोर ज्याची गती 1.6GHz इतकी आहे.

हेदेखील वाचा - भारतीय बाजारात सर्वाधिक विकले गेलेले हे नोकियाचे जबरदस्त फोन्स…


ह्यात 4GB रॅमसह 32GB चे एक्सपांडेबल स्टोरेज दिले आहे. ह्यात 8MP चा रियर आणि 5MP चा सेल्फी कॅमेरा मिळत आहे. ह्यात 5900mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. हा अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलोवर चालतो.

हेदेखील वाचा - मेटल बॉडीने सुसज्ज असेल मिजू MX6 स्मार्टफोन
हेेदेखील वाचा - 
एसर ट्रॅवलमेट X349 लॅपटॉप लाँच, 8GB रॅमने सुसज्ज

Poonam Rane Poyrekar
Poonam Rane Poyrekar

Email Email Poonam Rane Poyrekar

About Me: Content Writer - Marathi Read More

Tags:
asus asus zenpad asus zenpad 3s 10 asus smartphones smartphoens tablet
Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

LATEST ARTICLES सर्व पहा

Advertisements

हॉट डील्स सर्व पहा

Alcatel 3T10 with Speaker 2 GB RAM 16 GB ROM 10 inch with Wi-Fi+4G Tablet (Midnight Blue)
Alcatel 3T10 with Speaker 2 GB RAM 16 GB ROM 10 inch with Wi-Fi+4G Tablet (Midnight Blue)
₹ 19999 | $hotDeals->merchant_name
Apple iPad Mini 2 Tablet (7.9 inch, 32GB, Wi-Fi Only), Space Grey
Apple iPad Mini 2 Tablet (7.9 inch, 32GB, Wi-Fi Only), Space Grey
₹ 21900 | $hotDeals->merchant_name
Swipe STRIKE 3 GB 3 GB RAM 32 GB ROM 7 inch with Wi-Fi+4G Tablet (Gold)
Swipe STRIKE 3 GB 3 GB RAM 32 GB ROM 7 inch with Wi-Fi+4G Tablet (Gold)
₹ 8999 | $hotDeals->merchant_name
DMCA.com Protection Status