लेनोवो लवकरच आणणार सायनोजेन OS ने सुसज्ज असलेला स्मार्टफोन

ने Digit NewsDesk | वर प्रकाशित 03 May 2016
HIGHLIGHTS
  • लेनोवो कंपनी आपल्या ऑनलाइन ब्रँड “जूक ” च्या अंतर्गत लवकरच भारतात आपला पहिला स्मार्टफोन लाँच करेल. हा स्मार्टफोन सायनोजेन OS वर चालेल, जो मे च्या दुस-या आठवड्यात लाँच होऊ शकतो.

लेनोवो लवकरच आणणार सायनोजेन OS ने सुसज्ज असलेला स्मार्टफोन

मायक्रोमॅक्ससह सायनोजेनने २०१४ मध्ये भागीदारीची घोषणा केली होती. ज्यानंतर वनप्लसला भारतात आपल्या स्मार्टफोनमधून सायनोजेन OS ब्रँड हटवावे लागले होते. सायनोजेनने मागील वर्षी वनप्लससह आपली भागीदारी संपवण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून चीनी कंपनी आपल्या स्मार्टफोनमध्ये स्वत:चे ऑक्सीजन OS देत आहे.

तर दुसरीकडे मायक्रोमॅक्सची YU टेलिवेंचर्स सुरुवातीपासूनच आपली YU हँडसेटमध्ये सायनोजेन OS देत आहे. मात्र आता लेनोवो देशात सायनोजेन OS ने सुसज्ज असलेला स्मार्टफोन लवकरच लाँच करेल.

हेदेखील पाहा -
लेनोवो वाइब k4 नोट ची एक झलक Video

लेनोवोने असे स्पष्टीकरण दिले आहे की, कंपनीने आपल्या ऑनलाइन ब्रँड ‘जूक’ च्या अंतर्गत लवकरच भारतात आपला पहिला स्मार्टफोन लाँच करेल. हा स्मार्टफोन सायनोजेन OS वर चालेल, जो मे च्या दुस-या आठवड्यात लाँच होऊ शकतो.
 

हेदेखील वाचा - HP क्रोमबुक 13 G1 लॅपटॉप लाँच, 16GB रॅमने सुसज्ज
हेदेखील वाचा - कूलपॅड नोट 3 स्मार्टफोनची किंमत झाली कमी

Digit NewsDesk
Digit NewsDesk

Email Email Digit NewsDesk

Follow Us Facebook Logo Facebook Logo Facebook Logo

About Me: Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. Read More

Tags:
Cyanogen Cyanogen OS Lenovo Lenovo Mobiles Lenovo Zuk Z1 Micromax Yu Zuk Zuk Z1
DMCA.com Protection Status