6000mAH क्षमता असलेला हा आहे झोलोचा सुपर स्लिम X060 पॉवर बँक, किंमत ९९९ रुपये

ने Poonam Rane Poyrekar | वर प्रकाशित 20 May 2016
HIGHLIGHTS
  • झोलोचा X060 पॉवर बँक लिथियम-आयन पॉलीमर बॅटरी सेल्सने सुसज्ज आहे आणि ह्याची क्षमता 6000mAh आहे.

6000mAH क्षमता असलेला हा आहे झोलोचा सुपर स्लिम X060 पॉवर बँक, किंमत ९९९ रुपये

अॅमेझॉन इंडियावर खरेदी करा झोलो X060 पॉवर बँक केवळ ९९९ रुपयात

झोलोने भारतीय बाजारात आपले नवीन प्रोडक्ट पॉवर बँकच्या रुपात लाँच केला आहे. हा X060 पॉवर बँक केवळ ७.९एमएम चा आहे आणि 6000mAh क्षमतेने सुसज्ज आहे. ह्याची किंमत केवळ ९९९ रुपये आहे आणि ह्याला आपण अॅमेझॉनच्या माध्यमातून एक्सक्लूसिवरित्या घेऊ शकता.
 
ह्या पॉवर बँकला मॅटेलिक  फिनिश आणि अँटी-स्लिप एक्सटिरियरसह लाँच केले गेले आहे, ज्याच्या माध्यमातून ह्याला पकडणे खूपच सोपे होते.

हेदेखील वाचा - 6GB रॅमने सुसज्ज आहेत हे आकर्षक स्मार्टफोन्स

झोलोचा X060 पॉवर बँक लिथियम-आयन पॉलीमर बॅटरी सेल्सने सुसज्ज आङे जो सर्व स्मार्ट डिवाइसच्या बॅटरी लाइफ वाढवण्यासाठी मदत करतो. त्याशिवाय ह्यात क्विक चार्जचे फीचरसुद्धा आहे, ज्याच्या माध्यमातून जलद गतीने चार्जसुद्धा होतो.

हेदेखील वाचा - फ्लॅशसेलद्वारे विक्रीसाठी उपलब्ध झालेला हा स्मार्टफोन देईल का शाओमी रेडमी नोट 3 ला टक्कर?
हेदेखील वाचा - शाओमीने लाँच केला अॅनड्रॉईड TV 6.0 वर चालणारा Mi बॉक्स

Poonam Rane Poyrekar
Poonam Rane Poyrekar

Email Email Poonam Rane Poyrekar

About Me: Content Writer - Marathi Read More

Tags:
xolo xolo india xolo smartphones android xolo powert bank xolo x060 power bank xolo mobiles xolo
Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

LATEST ARTICLES सर्व पहा

Advertisements
Mi Power Bank 3i 20000mAh | 18W Fast PD Charging | Input- Type C and Micro USB| Triple Output | Sandstone Black
Mi Power Bank 3i 20000mAh | 18W Fast PD Charging | Input- Type C and Micro USB| Triple Output | Sandstone Black
₹ 1599 | $hotDeals->merchant_name
Anker PowerCore 20100 Power Bank with Ultra High Capacity , 4.8A Output, PowerIQ Technology for iPhone, iPad, Samsung Galaxy and More (Black)
Anker PowerCore 20100 Power Bank with Ultra High Capacity , 4.8A Output, PowerIQ Technology for iPhone, iPad, Samsung Galaxy and More (Black)
₹ 3029 | $hotDeals->merchant_name
Mi 20000mAH Li-Polymer Power Bank 2i (Black) with 18W Fast Charging
Mi 20000mAH Li-Polymer Power Bank 2i (Black) with 18W Fast Charging
₹ 1999 | $hotDeals->merchant_name
DMCA.com Protection Status