Motorola Moto G5S स्मार्टफोन च्या किंमतीत झाली Rs 5,000 ची मोठी कपात आता मिळत आहे फक्त...

ने Siddhesh Jadhav | वर प्रकाशित 17 Apr 2018
HIGHLIGHTS
  • Motorola ने आपल्या Moto G5S स्मार्टफोन च्या किंमतीत मोठी कपात केली आहे, जर आपण Rs 5,000 च्या मोठ्या कपती नंतर या स्मार्टफोन ची नवीन किंमत पाहिली तर हा स्मार्टफोन तुम्ही फक्त Rs 9,999 च्या नव्या किंमतीत विकत घेऊ शकता.

Motorola Moto G5S स्मार्टफोन च्या किंमतीत झाली Rs 5,000 ची मोठी कपात आता मिळत आहे फक्त...
Motorola Moto G5S स्मार्टफोन च्या किंमतीत झाली Rs 5,000 ची मोठी कपात आता मिळत आहे फक्त...


Motorola ने आपल्या Moto G5S स्मार्टफोन च्या किंमतीत मोठी कपात केली आहे, जर आपण Rs 5,000 च्या मोठ्या कपती नंतर या स्मार्टफोन ची नवीन किंमत पाहिली तर हा स्मार्टफोन तुम्ही फक्त Rs 9,999 च्या नव्या किंमतीत विकत घेऊ शकता. स्मार्टफोन या नव्या किंमती वर तुम्ही अमेजॉन इंडिया, मोटो हब स्टोर्स सोबतच अन्य रिटेल आउटलेट्स मधून पण घेऊ शकता.  
या स्मार्टफोन बद्दल बोलायचे झाले तर हा डिवाइस एका ऑल-मेटल यूनीबॉडी डिजाईन सह सादर करण्यात आला आहे. त्याचबरोबर यात एक नॅनो कोटिंग आहे जी याला वाटर रिपेलेंट बनवते. 
या डिवाइस चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन इत्यादी पाहिले तर Moto G5S स्मार्टफोन मध्ये हाई-ग्रेड एल्युमीनियम द्वारा मेटल यूनीबॉडी डिजाइन देण्यात आली आहे आणि हा 1920 x 1080 पिक्सल रेजोल्यूशन सह येतो आणि यात कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन मिळते. Moto G5S मध्ये 3000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर या डिवाइस च्या डिस्प्ले च्या खाली एक फिंगरप्रिंट सेंसर आहे. 
हार्डवेयर बद्दल बोलायचे झाले तर, या डिवाइस मध्ये आॅक्टा-कोर क्वॉलकॉम स्नपड्रगन 430 प्रोसेसर, 3GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज आहे, जी एका हाइब्रिड माइक्रो SD कार्ड ने 128GB पर्यंत वाढवली जाऊ शकते. या डिवाइस मध्ये 16 मेगापिक्सल चा रियर कॅमेरा उपलब्ध आहे जो f/2.0 अपर्चर आणि सिंगल LED फ्लॅश सह येतो, तसेच याच्या फ्रंटला LED फ्लॅश सह 5 मेगापिक्सल चा वाइड-एंगल सेल्फी शूटर आहे. हा फोन एंड्राइड 7.1 नौगट वर चालतो. 
याआधी पण या डिवाइस ची किंमत कमी झाली होती. याआधी एकदा या स्मार्टफोन च्या किंमतीत Rs 4,000 पर्यंतची कपात झाली होती. पण आता झालेली ही कमी किंमत परमनंट असल्याचे सांगण्यात येत आहे. आता नवीन किंमतीत तुम्ही Moto G5S स्मार्टफोन Rs 5,000 च्या कपाती नंतर फक्त Rs 9,999 च्या किंमतीत विकत घेतला जाऊ शकतो.
 

Siddhesh Jadhav
Siddhesh Jadhav

Email Email Siddhesh Jadhav

About Me: Content Writer - Marathi Read More

Tags:
motorola motorola india moto hubs store motorola moro g5s moto g5s moto g5s price cut amazon india retails outlets motorola motorola price cut
Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

LATEST ARTICLES सर्व पहा

Advertisements
Redmi Note 10T 5G (Metallic Blue, 4GB RAM, 64GB Storage) | Dual 5G | 90Hz Adaptive Refresh Rate | MediaTek Dimensity 700 7nm Processor | 22.5W Charger Included
Redmi Note 10T 5G (Metallic Blue, 4GB RAM, 64GB Storage) | Dual 5G | 90Hz Adaptive Refresh Rate | MediaTek Dimensity 700 7nm Processor | 22.5W Charger Included
₹ 14499 | $hotDeals->merchant_name
OnePlus 10 Pro 5G (Volcanic Black, 8GB RAM, 128GB Storage)
OnePlus 10 Pro 5G (Volcanic Black, 8GB RAM, 128GB Storage)
₹ 61999 | $hotDeals->merchant_name
realme narzo 50A Prime (Flash Blue, 4GB RAM+64GB Storage) FHD+ Display | 50MP AI Triple Camera (No Charger Variant)
realme narzo 50A Prime (Flash Blue, 4GB RAM+64GB Storage) FHD+ Display | 50MP AI Triple Camera (No Charger Variant)
₹ 11499 | $hotDeals->merchant_name
Apple iPhone 12 (64GB) - White
Apple iPhone 12 (64GB) - White
₹ 46999 | $hotDeals->merchant_name
Apple iPhone 13 (128GB) - Starlight
Apple iPhone 13 (128GB) - Starlight
₹ 65900 | $hotDeals->merchant_name