सोनीने लाँच केला A6300 मिररलेस कॅमेरा, किंमत ७४,९९० रुपये

ने Digit NewsDesk | वर प्रकाशित 20 Apr 2016
HIGHLIGHTS
  • सोनी A6300 मिररलेस कॅमे-यामध्ये आपल्याला 24.2 मेगापिक्सेलचा सेंसर सोनीच्या 4D AF सिस्टमसह मिळत आहे.

सोनीने लाँच केला A6300 मिररलेस कॅमेरा, किंमत ७४,९९० रुपये

सोनीने आपल्या A6000 चा पुढील जेनचा कॅमेरा A6300 मिररलेस कॅमेरा लाँच केला आहे. ह्या कॅमे-याची किंमत ७४,९९० रुपये ठरविण्यात आली आहे. ह्या किंमतीत आपल्याला 16-50mm, f/3.5-f/5.6 लेन्ससुद्धा मिळत आहे, जी जवळ १,१५० डॉलर आहे.
 

ह्या कॅमे-यामध्ये आपल्याला 24.2 मेगापिक्सेलचा सेंसर सोनीच्या 4D AF सिस्टमसह मिळत आहे. तसेच ह्यात A6000 प्रमाणे Bionz X  इमेज प्रोसेसर देण्यात आला आहे. ह्याची नेटिव रेंज 100-25600 आहे आणि कॅमेरा पुर्ण मॅग्नेशियम अलॉय बॉडीसह दिला आहे, जो धूळीपासून संरक्षित करण्यात आलेला आहे.

मात्र  ह्याच्या स्क्रीनमध्ये काही विशेष बदल केले गेले नाही. ह्याचाच अर्थ ह्यातसुद्धा 3 इंचाची LCD डिस्प्ले दिली गेली आहे, जी टचस्क्रीन नाही.

हेदेखील वाचा - 2.5D कर्व्ह्ड डिस्प्लेसह येतात भारतातील हे आकर्षक स्मार्टफोन्स
हेदेखील वाचा - 
फ्लिपकार्ट सॅमसंग वीक: सॅमसंगच्या फोन्सवर मिळतोय आकर्षक डिस्काउंट

logo
Digit NewsDesk

The guy who answered the question 'What are you doing?' with 'Nothing'.

email

Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

LATEST ARTICLES सर्व पहा

Advertisements

हॉट डील्स सर्व पहा

NIKON Z 6 Mirrorless Camera Body Only(Black)
NIKON Z 6 Mirrorless Camera Body Only(Black)
₹ 142500 | $hotDeals->merchant_name
Canon PowerShot G1X Mark III(24.2 MP, 3x Optical Zoom, 12x Digital Zoom, Black)
Canon PowerShot G1X Mark III(24.2 MP, 3x Optical Zoom, 12x Digital Zoom, Black)
₹ 68740 | $hotDeals->merchant_name
DMCA.com Protection Status