DJI Zenmuse Z3 कॅमेरा लाँच, 7X ऑप्टिकल झूमने सुसज्ज

ने Digit NewsDesk | वर प्रकाशित 18 Jul 2016
HIGHLIGHTS
  • DJI Zenmuse Z3 कॅमेरा inspire 1, Matrice 100 आणि Matrice 600 ड्रॉनशी कनेक्ट होऊ शकतो.

DJI Zenmuse Z3 कॅमेरा लाँच, 7X ऑप्टिकल झूमने सुसज्ज
DJI Zenmuse Z3 कॅमेरा लाँच, 7X ऑप्टिकल झूमने सुसज्ज

DJI ने बाजारात आपला नवीन कॅमेरा Zenmuse Z3 लाँच केला. हा एक ड्रोन कॅमेरा आहे. हा कंपनीचा पहिला एरियल झूम कॅमेरा आहे, ज्याला स्टील फोटोग्राफीसाठी ऑप्टिमाइज्ड केले गेले आहे. हा कॅमेरा 7X झूमने सुसज्ज आहे.

ह्या कॅमे-याची किंमत ८९९ डॉलर आहे आणि हा २८ जुलैपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. हा कॅमेरा inspire 1, Matrice 100 आणि Matrice 600 ड्रॉनशी कनेक्ट होऊ शकतो.

हेदेखील वाचा - भारतात लाँच झालेले आणि लाँच होण्याच्या मार्गावर असलेल आकर्षक स्मार्टफोन्स


DJI Zenmuse Z3 चे वजन २६२ ग्रॅम आहे. हा 7x झूम करता येतो. ह्यात 3.5x ऑप्टिकल झूम सुद्धा आहे. त्याचबरोबर २x डिजिटल झूम सुद्धा आहेत. ह्या कॅमे-याची रेंज 22 मिलीमीटर ते ७७ मिलीमीटर आहे. ह्यात F2.8अॅपर्चर ते F5.2 अॅपर्टर आहे.

हेदेखील वाचा - आयफोन 7, 7 प्लस, 7 प्रो च्या किंमतीचा झाला खुलासा

हेदेखील वाचा - लेनोवो वाइब C2 स्मार्टफोन: अॅनड्रॉईड मार्शमॅलो 6.0 ने सुसज्ज

Digit NewsDesk
Digit NewsDesk

Email Email Digit NewsDesk

Follow Us Facebook Logo Facebook Logo Facebook Logo

About Me: Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. Read More

Tags:
DJI Zenmuse Z3 ड्रोन कॅमेरा
Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

LATEST ARTICLES सर्व पहा

Advertisements

हॉट डील्स सर्व पहा

NIKON Z 6 Mirrorless Camera Body Only(Black)
NIKON Z 6 Mirrorless Camera Body Only(Black)
₹ 142500 | $hotDeals->merchant_name
Canon PowerShot SX430 IS 20MP Digital Camera with 45x Optical Zoom (Black)
Canon PowerShot SX430 IS 20MP Digital Camera with 45x Optical Zoom (Black)
₹ 17800 | $hotDeals->merchant_name
Sony a7 III
Sony a7 III
₹ 149990 | $hotDeals->merchant_name
Nikon AF-P DX NIKKOR 70-300 mm
Nikon AF-P DX NIKKOR 70-300 mm
₹ 19990 | $hotDeals->merchant_name
Nikon D7500
Nikon D7500
₹ 87490 | $hotDeals->merchant_name
DMCA.com Protection Status