वनप्लस X ओनिक्स

Eng
SPECS.
SCORE
52
LAUNCHED Updated on 03-May-2019
वनप्लस X ओनिक्स
Product image
Product 360 view
Product videos
  • Screen Size Screen Size
    5" (1080 x 1920)
  • Camera Camera
    13 | N/A MP
  • Memory Memory
    16 GB/3 GB
  • Battery Battery
    2525 mAh
Price 16999
Digit Rating
73
  • डिझाईन

    (Excellent)

  • कामगिरी

    (Fair)

  • Value For Money

    (Fair)

  • Feature

    (Good)

User Rating : 4/5 Out of 1 Reviews product
  • PROS चांगला लूक,उत्कृष्ट रचना,उत्कृष्ट कॅमेरा
  • CONS दोन्ही बाजूला ग्लास नसणे,स्नॅपड्रॅगन 801 आता जुना झाला आहे,पॉवर यूजर्सच्या पसंतीस उतरणार नाही

वनप्लस X ओनिक्स VERDICT

जर तुम्ही कमी बजेटमध्ये चांगला लूक असलेला स्मार्टफोन घेऊ इच्छिता तर आपण वनप्लस X घेऊ शकता, मात्र  जर आपण एक चांगला आणि उत्कृष्ट कामगिरी करणारा स्मार्टफोन घेऊ इच्छिता तर, आपण आसूस झेनफोन २ घेऊ शकता. वनप्लस X चा लूक आसूस झेनफोन 2 पेक्षा सुंदर आहे, त्याचा कॅमेरासुद्धा चांगला आहे आणि ह्या दोघांची बॅटरी सारखी आहे, मात्र ह्याची कामगिरी आसूस झेनफोनपेक्षा कमी आहे.

वनप्लस X स्मार्टफोनचा लूक खूपच चांगला आहे. मात्र भारतीय ग्राहक केवळ त्याचा लूक चांगला आहे म्हणून तो स्मार्टफोन घेतील की, त्याच्या चांगल्या वैशिष्ट्यांमुळे तो घेतील? ही विचार करण्याची गोष्ट आहे.

जेथे वनप्लस वन आणि वनप्लस 2 ने कमी किंमतीत उत्कृष्ट कामगिरी देणारे फोन दिले, तेथेच वनप्लस x बाजारात फ्लॅगशिप स्मार्टफोन्सच्या डिझाईनला कमी किंमतीत घेऊन आला आहे. चला तर मग माहिती करुन घेऊयात वनप्लस X ओनिक्समध्ये त्याच्या डिझाईन व्यतिरिक्त त्याची इतर वैशिष्ट्ये कशी आहेत.

वनप्लस X ओनिक्स Brief Description

वनप्लस X ओनिक्स Smartphone 5 -इंचासह OLED Capacitive touchscreen येतो. ह्याची पिक्सेल रिझोल्युशन 1080 x 1920आहे आणि ह्याची 441 पिक्सेल डेंसिटी पर इंच आहे. फोनमध्ये 2.3 GHz quad कोर प्रोसेसर आहे आणि हा फोन 3 GB रॅमसह येतो. वनप्लस X ओनिक्स Android 5.1.1 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.

फोनची इतर माहिती पुढीलप्रमाणे आहे:

  • वनप्लस X ओनिक्स Smartphone November 2015 मध्ये लाँच झाला होता.
  • हा एक Dual सिम Smartphone
  • हा स्मार्टफोन 3 GB रॅमसह येतो.
  • त्याशिवाय फोनमध्ये 16 GB अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे.
  • आपण मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने ह्याचे स्टोरेज 128 GB पर्यंत वाढवूही शकतो.
  • फोनमध्ये आपल्याला 2525 mAh क्षमतेची बॅटरीसुद्धा मिळत आहे.
  • वनप्लस X ओनिक्स मध्ये कनेक्टिव्हिटी पर्यायसुद्धा दिले गेले आहेत. जसे : ,GPS,HotSpot,
  • फोनमध्ये आपल्याला फोटोग्राफीसाठी 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरासुद्धा मिळत आहे.
  • वनप्लस X ओनिक्स s चा कॅमेरा Auto Focus,,Video Recording सारख्या उत्कृष्ट फीचर्ससह मिळत आहे.

वनप्लस X ओनिक्स Price in India

वनप्लस X ओनिक्स Price In India is expected to start From Rs.16999.This Mobile Phones is available in 16GB variant(s).वनप्लस X ओनिक्स is available in default colour(s) across various online stores in India.

Advertisements

Most Searched मोबाईल फोन्स

Advertisements

वनप्लस लोकप्रिय मोबाईल फोन्स

Advertisements

Other मोबाईल फोन्स in this price range

Advertisements

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.