स्मार्टफोनमध्ये 3 कॅमेऱ्यांची गरज का असते ? बघुयात सविस्तर


- रेशमा झलके
एकच कॅमेरा असलेल्या स्मार्ट फोनमध्ये फोटो क्लिक केले जातात, मग तीन कॅमेऱ्यांची गरज का भासली? आज आम्ही तुम्हाला या मागील कारण सांगणार आहोत.


स्मार्टफोनमध्ये एक मायक्रोलेन्स देण्यात येते, ज्याचा वापर छोट्या वस्तू उत्तम प्रकारे कॅप्चर करण्यासाठी केला जातो.


यासह, एक टेलीफोटो लेन्स दिला जातो. ज्याचा वापर शक्य तितक्या चांगल्या प्रकारे बॉलिवूड शॉर्ट्स कॅप्चर करण्यासाठी केला जातो.


वाइड अँगल लेन्सही तुमच्या स्मार्टफोनमध्ये दिली जाते, ज्याद्वारे तुम्ही फोटोची रुंदी (वाईडनेस) दाखवू शकता.


स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात येतो. ज्यामध्ये तीन कॅमेरे तीन वेगवेगळ्या प्रकारचे काम करतात.


ज्यामध्ये एक कॅमेरा सामान्य असतो, त्याला प्राइमरी कॅमेरा म्हणतात. याच्या मदतीने तुम्ही सामान्य अंतरावरील सर्वोत्तम शॉट्स घेऊ शकता.


फोटोग्राफीमध्ये विविधता आणण्यासाठी, आता मल्टी-कॅमेरा सेटअप देण्यात येत आहे. ज्यामुळे फोटो प्रोफेशनल दिसतात आणि त्यांची कॉलिटी देखील उत्कृष्ट असते. एका कॅमेराने हे सर्व शक्य नाही.


बऱ्याच कंपन्यांनी सिंगल कॅमेरा देणे बंद केले आहे. कारण यात फोटोग्राफीसाठी व्हर्सेटिलिटी मिळत नाही.