WhatsApp वर 'Message Yourself' फीचर सुरू, बघा कसे वापरायचे...
- रेशमा झलके
वीडियो साभार: iStock
WhatsApp ने आपल्या युजर्ससाठी ‘Message Yourself’ फीचर सुरू केले आहे, ते कसे वापरता येईल ते जाणून घेऊया.
वीडियो साभार: iStock
मेसेज युवरसेल्फ फीचर वापरण्यासाठी प्रथम तुमच्या Android आणि iOS फोनवर WhatsApp अपडेट करा.
वीडियो साभार: iStock
तुमच्या फोनवर WhatsApp ओपन करा. आता चॅट ऑप्शनवर जा, इथे तुम्हाला लिस्टमध्ये तुमचा स्वतःचा नंबरही दिसेल.
वीडियो साभार: iStock
आता तुमचा स्वतःचा नंबर निवडा आणि येथे मॅसेज पाठवणे सुरू करा.
वीडियो साभार: iStock
या फीचरच्या मदतीने, नोट्स व्यतिरिक्त, वापरकर्ते स्वतःसोबत फोटो आणि व्हिडिओ तसेच मल्टीमीडिया फाइल्स शेअर करू शकतात.
वीडियो साभार: iStock