फक्त 11,000 रुपयांना खरेदी करा Vivo चा मस्त फोन
रेशमा झलके
Vivo चा हा फोन Flipkart वर प्रचंड डिस्काउंटसह उपलब्ध आहे.
या Vivo फोनची किंमत 16,990 रुपये आहे. परंतु तुम्ही हा फोन फ्लिपकार्टवर फक्त 11,990 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
तुम्ही SBI बँकेचे क्रेडिट कार्ड वापरून पेमेंट केल्यास तुम्हाला 1 हजारांची सूटही मिळेल.
हा फोन ग्रॅव्हिटी ब्लॅक आणि स्पेस ब्लु कलरमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.

बँक ऑफरनंतर, फोनची किंमत फक्त 10,990 रुपयांपर्यंत खाली आली आहे. तसेच तुम्हाला या फोनवर 11,050 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील मिळत आहे.
फोनच्या सर्व स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्ससाठी खालील लिंकवर क्लिक करा!