Realme 10 Pro Plus चे टॉप 5 फीचर, पहा किंमत
- रेशमा झलके
#1
Realme 10 Pro Plus चे टॉप 5 फिचर
फोनमध्ये मोठा 6.7-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले असणार आहे, जो 360 Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 120 Hz रिफ्रेश रेटसह येईल.
#2
फोनमध्ये पावरफूल MediaTek Dimensity 1080 प्रोसेसर उपलब्ध असेल.
Realme 10 Pro Plus चे टॉप 5 फिचर
#3
Realme 10 Pro Plus 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज मॉडेलमध्ये खरेदी केला जाऊ शकतो.
Realme 10 Pro Plus चे टॉप 5 फीचर
#4
फोन 108 एमपी प्राइमरी कॅमेरा सह लॉन्च केला जाऊ शकतो, जरी फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप असण्याची अपेक्षा आहे.
Realme 10 Pro Plus चे टॉप 5 फिचर
#5
फोनमध्ये 67 W फास्ट चार्जिंगसह 5,000 mAh बॅटरी येणार आहे.
Realme 10 Pro Plus चे टॉप 5 फिचर
Realme 10 Pro Plus अधिकृतपणे चीनी बाजारात लॉन्च करण्यात आला आहे, ज्याची किंमत RMB 1,699 आहे.
संभावित किंमत: 19,500 रुपये