इमेज साभार: Xtouch.ae
OnePlus 11 मध्ये सर्वात मजबूत प्रोसेसरसह अनेक कलर मिळतील? बघा डिटेल्स
- रेशमा झलके
इंटरनेटवर सुरू असलेल्या बातम्यांनुसार, OnePlus 11 मॅट ब्लॅक आणि ग्लॉसी ग्रीन कलरमध्ये येऊ शकतो.
इमेज साभार: @ShishirShelke1
वनप्लस 11 चे प्रो मॉडेल लॉन्च होणार नाही, असे देखील वृत्त आहे.
इमेज साभार: OnePlus
Snapdragon 8 Gen 2 सह येणारा हा कंपनीचा पहिला स्मार्टफोन असेल असे कंपनीने म्हटले आहे.
OnePlus 11 मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंच QHD+ AMOLED स्क्रीन आणि फ्रंट कॅमेरासाठी पंच-होल कटआउट असण्याची शक्यता आहे.
Reno 8 5G प्रचंड सवसत उपलब्ध, कमी किमतीत खरेदी करा फोन