Jio True 5G आता संपूर्ण गुजरातमध्ये सुरू! तुम्ही घेऊ शकता का लाभ?

-रेशमा झलके

गुजरातमधील सर्व Jio वापरकर्ते आणि इतर Jio 5G सक्षम शहरे नवीनतम नेटवर्कशी कनेक्ट होऊ शकतात आणि 5G मोफत वापरू शकतात.

दूरसंचार सेवा प्रदाता मुकेश अंबानी यांनी घोषित केले आहे की, गुजरात हे भारतातील पहिले राज्य आहे जेथे 100% 5G नेटवर्क सुरू झाले आहे.


25 नोव्हेंबरपासून गुजरातमधील जिओ वापरकर्त्यांना जिओ वेलकम ऑफर मिळणे सुरू होईल. ज्यामध्ये वापरकर्त्यांना कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय 1gbps पर्यंत अमर्यादित डेटा मिळेल, अशी माहिती Jioने दिली होती.


दूरसंचार दिग्गज गुजरातमधील 100 शाळांना डिजीटाईज करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे, ज्यात पुढील सुविधा दिल्या जातील-

- जियो True5G कनेक्टिविटी
- एडवांस कंटेट प्लॅटफाॅर्म
- टीचर एंड स्टूडेंट कोलॅबोरेशन प्लॅटफाॅर्म
- स्कूल मॅनेजमेंट प्लॅटफाॅर्म

वरील सर्व शहरांमध्ये चालतोय Jio True 5G Network!
या शहरातील यूजर्स वापरतात सुपरफास्ट Airtel 5G आणि तुम्ही?