- रेशमा झलके

रिलायन्स Jio चा स्वस्त रिचार्ज प्लॅन, दररोज मिळणार 1GB डेटा


या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 1GB डेटा, 100 मोफत SMS उपलब्ध आहेत. या प्लॅनचा कालावधी 24 दिवसांचा आहे.

Jioचा 149 रुपयांचा प्लॅन

प्लॅनमध्ये जिओ टू जिओ अमर्यादित कॉल्स मिळत आहेत आणि वापरकर्त्यांना इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 300 मिनिटे मोफत मिळत आहेत.
Jioचा 149 रुपयांचा प्लॅन


रिलायन्स जिओ वापरकर्त्यांना 179 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसह 24 दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनचे उर्वरित फायदे पूर्णपणे 149 रुपयांच्या प्लॅनसारखे आहेत.
Jioचा 179 रुपयांचा प्लॅन

जिओचा 209 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
रिलायन्स जिओचा 209 रुपयांचा प्रीपेड प्लॅन 28 दिवसांची वैधता देतो.
या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 1GB डेटा मिळतो. या प्लॅनसह, वापरकर्त्यांना अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, दररोज 100 SMS देखील ऑफर केले जात आहेत.
जिओचा 209 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

300 रुपयांच्या अंतर्गत येणारे Airtel प्लॅन्स