Infinix Hot 20S बजेट स्मार्टफोन लाँच, किंमत पहा...

- रेशमा झलके
Infinix Hot 20S चे फिचर्स :


फोनमध्ये 'हायपरविजन गेमिंग प्रो डिस्प्ले' म्हणून 6.7-इंचाचा फुल-HD+ (1080X2460 पिक्सेल) रिझोल्यूशनचा IPS TFT डिस्प्ले आहे.

डिस्प्ले आणि सॉफ्टवेअर:

प्रोसेसर, रॅम आणि स्टोरेज:


Infinix Hot 20S मध्ये MediaTek Helio G96 चिपसेटसह 8 GB RAM आहे. पण, तुम्ही व्हर्चुअल रॅम सपोर्टच्या मदतीने 13 GB पर्यंत रॅम वाढवू शकता.


कॅमेरा सेटअप:फोनच्या मागील बाजूस 50 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा सेन्सरसह 2 मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेन्सर आहेत. फोनच्या पुढील बाजूस 8-मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर आहे.


बॅटरी क्षमता:यामध्ये 18W फास्ट चार्ज सपोर्टसह 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. तसेच, यात 128GB स्टोरेज आहे, जे मायक्रो SD कार्डच्या मदतीने 512GB पर्यंत वाढवता येते.


किंमत :


फोनची किंमत PHP 8,499 (अंदाजे 12,000 रुपये) ठेवण्यात आली आहे. हा फोन भारतात 1 डिसेंबरला म्हणजेच उद्या लाँच होईल.

WhatsApp वर 'Message Yourself' फीचर सुरू, बघा कसे वापरायचे...