200 रुपयांच्या अंतर्गत 2GB डेली डेटासह BSNL प्लॅन्स
- रेशमा झलके
भारत संचार निगम लिमिटेड BSNL कडे 200 रुपयांच्या किमतीत एक अप्रतिम 2GB डेली डेटासह येणारा प्रीपेड प्लॅन आहे.
जर तुम्ही परवडणारा 2GB दैनिक डेटा प्रीपेड प्लॅन शोधत असाल, तर तुम्हाला BSNL च्या या प्लॅनचा नक्कीच फायदा होणार आहे.
BSNL हा प्लॅन ग्राहकांना 187 रुपये किंमतीत देत आहे. यामध्ये ग्राहकांना दररोज 2GB डेटा मिळतो. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे.
BSNL ने आणला 321 रुपयांचा नवा प्लॅन आणला आहे.
या प्लॅनची खास गोष्ट म्हणजे हा एक वर्ष म्हणजेच 365 दिवसांच्या वैधतेसह येईल आणि वापरकर्त्यासाठी हे सिम वर्षभर सक्रिय ठेवेल.
BSNL च्या या प्लॅनमध्ये रोमिंगमध्ये असतानाही इनकमिंग व्हॉईस कॉल मोफत आहेत.
395 रुपयांमध्ये JIOचा पैसा वसूल प्लॅन
येथे क्लिक करा