45 दिवसांच्या वैधतेसह BSNLचा 94 रुपयांचा प्लॅन
- रेशमा झलके
100 रुपयांच्या आत येणार हा BSNL प्लॅन कमी किमतीत दीर्घ वैधता आणि कॉलिंग सुविधा हवी असणाऱ्या ग्राहकांसाठी उत्तम प्लॅन आहे.

या प्लॅनसह तुम्हाला पूर्ण 45 दिवसांची वैधता मिळते. तसेच, वापरकर्त्यांना स्थानिक आणि राष्ट्रीय कॉलसाठी पूर्ण 200 मिनिटे मिळतात.

कॉलिंग व्यतिरिक्त, तुम्हाला इंटरनेटसाठी 3 जीबी डेटा देखील मिळेल.
जर तुम्ही ऑनलाइन व्हिडिओ आणि सोशल मीडिया कमी वापरत असाल किंवा तुमच्या सेकंडरी सिमसाठी रिचार्ज करू इच्छित असाल, तर हा प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे.

200 रुपयांच्या अंतर्गत 2GB डेली डेटासह BSNL प्लॅन

395 रुपयांमध्ये JIOचा पैसावसूल प्लॅन