Image credit: apple.com
iPhone 16e ची किंमत Apple चा iPhone 16e भारतात 128GB, 256GB आणि 512GB या तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे 59,900 रुपये, 69,900 रुपये आणि 89,900 रुपये इतकी आहे.
iPhone 16e ऑफर्स ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Amazon आणि Flipkart वरून खरेदी केल्यास 4000 रुपयांची फ्लॅट बँक सूट दिली जात आहे.
iPhone 16e ऑफर्स त्याबरोबरच, हे डिव्हाइस अधिकृत वेबसाइटवरून 2,496 रुपयांच्या नो-कॉस्ट EMI वर खरेदी करता येईल. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.