छावा आवडलाय? मराठा साम्राज्यावर आधारित 'हे' टॉप  5 चित्रपट OTT वर नक्की पहा

Image Credit: Instagram

 भारतात सर्वत्र बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता विकी कौशलचा छावा चित्रपट जोरदार चर्चेत आहे. छत्रपत्री संभाजी महाराजांच्या शौर्याचे स्मरण करून देणारा या चित्रपटाचा सगळीकडेच गाजा-वाजा सुरु आहे.

Image Credit: Instagram

तुम्हाला देखील छावा चित्रपट आवडलाय तर, तुम्हाला मराठा साम्राज्यावर आधारित हे जबरदस्त चित्रपट देखील आवडतील. या रिपोर्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी काही चित्रपटांची यादी तयार केली आहे, हे चित्रपट OTT वर उपलब्ध आहेत.

Image Credit: Instagram

पावनखिंड पावनखिंड हा चित्रपट Amazon Prime Video वर पाहण्यासाठी उपलब्ध आहे. 

Image Credit: Iimdb

Tanhaji: The Unsung Warrior 'तान्हाजी' चित्रपटात बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिकेत असून हा चित्रपट JioHotstar वर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

Image Credit: Iimdb

Panipat 'पानिपतच्या युद्धात काय घडले, हे दाखवण्याचा चित्रपटात प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला आहे. पानिपत हा चित्रपट Netflix वर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

Image Credit: Iimdb

Farzand फर्जंद हा दिग्पाल लांजेकर यांचा ऐतिहासिक मराठी भाषेतील ड्रामा चित्रपट आहे. Farzand हा चित्रपट JioHotstar वर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

Image Credit: Iimdb

Hirkani हिरकणी हा चित्रपट शूर हिरकणीच्या कथेवर आधारित आहे. हा चित्रपट Amazon Prime Video आणि Plex वर उपलब्ध आहे.

Image Credit: Iimdb

500 रुपयांअंतर्गत येणारे Jio-Airtel प्लॅन्स, OTT सबस्क्रिप्शन Free

Image Credit: Iimdb