Valentine Day Special TV Sale: तब्बल 73% डिस्काउंटसह मिळतील मोठे टीव्ही, Sony, TCL चे TV उपलब्ध 

HIGHLIGHTS

Valentine Day ला आकर्षक नवीन टीव्हीसह तुमचे मनोरंजन अपग्रेड करा.

Amazon वर व्हॅलेंटाईन डे टीव्ही स्पेशल सेल सुरु आहे, 75 इंच टीव्हीवर भारी सवलत

Sony, TCL इ. प्रसिद्ध ब्रँड्सचे स्मार्ट टीव्ही यादीत उपलब्ध

Valentine Day Special TV Sale: तब्बल 73% डिस्काउंटसह मिळतील मोठे टीव्ही, Sony, TCL चे TV उपलब्ध 

Valentine Day Special TV Sale: व्हॅलेंटाईन डे म्हणजे एकत्र दर्जेदार वेळ घालवणे. त्यात एक छान रोमँटिक डिनर किंवा घरी एक आरामदायी चित्रपट रात्रीचा समावेश असू शकतो. हे क्षण आणखी खास बनवण्यासाठी Amazon ने महागड्या आणि प्रसिद्ध ब्रँड्सच्या स्मार्ट टीव्हीवर मोठ्या प्रमाणात सवलत ऑफर केली आहे. कॉम्पॅक्ट 32-इंच मॉडेल्सपासून ते इमर्सिव्ह 75-इंच मॉडेल्सपर्यंत प्रत्येक घरासाठी Amazon वर बरेच काही आहे. एका आकर्षक नवीन टीव्हीसह तुमचे मनोरंजन अपग्रेड करून हा व्हॅलेंटाईन डे अविस्मरणीय बनवू शकता.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला 75-इंच लांबीच्या स्मार्ट टीव्हीबद्दल माहिती देणार आहोत. हे स्मार्ट टीव्ही तुम्हाला निम्म्याहून कमी किमतीत मिळत आहेत. पहा यादी-

Also Read: व्हॅलेंटाईन डे निमित्त Amazon वर स्वस्त झाले महागडे स्मार्टफोन्स, OnePlus, Samsung फोनवर Best ऑफर्स

TCL 75 inches 4K Ultra HD Smart QLED Google TV

TCL चा 75 inches 4K Ultra HD Smart QLED Google TV सध्या व्हॅलेंटाईन डे स्पेशल सेलमध्ये 73% सवलतीसह 69,990 रुपयांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, निवडक बँक कार्डवर 3,000 रुपयांची सूट मिळत आहे. तसेच, यावर नो कॉस्ट EMI चा पर्याय देखील मिळेल. 3,393 रुपयांपासून EMI सुरु होतो. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

75 inch smart tv deals

Mi 75 inches Q1 Series 4K Ultra HD Smart QLED TV

Mi म्हणजेच Xiaomi चा 75 inches Q1 Series 4K Ultra HD Smart QLED TV सध्या व्हॅलेंटाईन डे स्पेशल सेलमध्ये 52% सवलतीसह 95,9999 रुपयांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, निवडक बँक कार्डवर 2,000 रुपयांची सूट मिळत आहे. तसेच, यावर नो कॉस्ट EMI चा पर्याय देखील मिळेल. 4,654 रुपयांपासून EMI सुरु होतो. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

Sony 75 inches BRAVIA 7 4K Ultra HD AI Smart Mini LED Google TV

Sony चा 75 inches BRAVIA 7 4K Ultra HD AI Smart Mini LED Google TV सध्या व्हॅलेंटाईन डे स्पेशल सेलमध्ये 41% सवलतीसह 2,64,990 रुपयांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, निवडक बँक कार्डवर 3,750 रुपयांची सूट मिळत आहे. तसेच, यावर नो कॉस्ट EMI चा पर्याय देखील मिळेल. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo