व्हॅलेंटाईन डे निमित्त Amazon वर स्वस्त झाले महागडे स्मार्टफोन्स, OnePlus, Samsung फोनवर Best ऑफर्स 

HIGHLIGHTS

व्हॅलेंटाईन डे निमित्त Amazon या स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे.

Samsung, OnePlus इ. प्रसिद्ध ब्रँड्सच्या स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणात ऑफर्स दिल्या जात आहेत.

पार्टनरला नवीन फोन गिफ्ट करायचा असेल तर, सर्वोत्तम ऑफर्ससह बेस्ट ऑप्शन्स पहा.

व्हॅलेंटाईन डे निमित्त Amazon वर स्वस्त झाले महागडे स्मार्टफोन्स, OnePlus, Samsung फोनवर Best ऑफर्स 

व्हॅलेंटाईन डे निमित्त Amazon वर स्वस्त झाले महागडे स्मार्टफोन्स, OnePlus, Samsung फोनवर Best ऑफर्स वर्षातून एकदा सर्व कपल्स आपल्या प्रेमाचा दिवस म्हणजेच ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करतात. हा दिवस खास बनवण्यासाठी प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Amazon ने अनेक ऑफर्स जाहीर केल्या आहेत. आज Amazon या स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Samsung, OnePlus इ. प्रसिद्ध ब्रँड्सच्या स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणात ऑफर्स दिल्या जात आहेत. जर तुम्ही तुमच्या पत्नीला किंवा मैत्रिणीला फोन भेट देण्याचा विचार करत असाल, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. या यादीत आम्ही तुमच्यासाठी खास स्मार्टफोन्सची यादी तयार केली आहे.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: Realme Valentines Day Sale: 50MP कॅमेरासह येणाऱ्या महागड्या फोनवर मिळतोय तब्बल 7000 रुपयांचा Discount, शेवटचा दिवस!

OnePlus 13R

oneplus 13r available on amazon

OnePlus 13R हा मिड-प्रीमियम श्रेणीतील नवीनतम आणि शक्तिशाली फोन आहे. या मोबाईल फोनची सुरुवातीची किंमत 42,990 रुपये आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास 3000 रुपयांची सूट दिली जात आहे. याव्यतिरिक्त, 2,085 रुपयांचा EMI देखील दिला जात आहे. या फोनमध्ये 6000mAh बॅटरीसह 50MP लचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

Samsung Galaxy M35 5G

Samsung Galaxy M35 5G smartphone

Samsung Galaxy M35 या हँडसेटची किंमत 14,999 रुपये इतकी आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर 1000 रुपयांची बँक सूट उपलब्ध आहे. याशिवाय, मोबाईलवर 727 रुपयांचा EMI दिला जात आहे. या फोनमध्ये 6.6-इंच लांबीचा सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हे कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस+ ने संरक्षित आहे. हा हँडसेट Exynos 1380 चिपसेट आणि 6000mAh ची मोठी बॅटरीने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, हँडसेटमध्ये 50MP कॅमेरा आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

iQOO Z9 Lite 5G

iQOO Z9 Lite 5G
iQOO Z9 Lite 5G

iQOO Z9 Lite या फोनची किंमत Amazon वर 11,499 रुपये आहे. HSBC बँकेकडून यावर 1000 रुपयांची सूट दिली जात आहे. हा हँडसेट दरमहा 557 रुपयांच्या EMI वर खरेदी करता येईल. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर आणि 50MP AI कॅमेरा आहे. या हँडसेटमध्ये चांगल्या कामासाठी 5000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo