65 inch Smart TV: निम्म्या किमतीत मिळतायेत मोठ्या आकाराचे स्मार्ट टीव्ही, घरातच येईल थिएटरची मज्जा! 

HIGHLIGHTS

इ कॉमर्स साईट Flipkart वर सध्या व्हॅलेंटाईन डे सेल 2025 सुरु आहे.

आम्ही तुम्हाला 65 इंच लांबीच्या Smart TV बद्दल माहिती देणार आहोत.

Realme, Acer इ. ब्रँड्सचे प्रीमियम स्मार्ट टीव्ही सध्या मोठ्या सवलतींसह उपलब्ध आहेत.

65 inch Smart TV: निम्म्या किमतीत मिळतायेत मोठ्या आकाराचे स्मार्ट टीव्ही, घरातच येईल थिएटरची मज्जा! 

65 inch Smart TV: व्हॅलेंटाईन डे निमित्त आता जिकडे तिकडे कंपन्या आपल्या प्रोडक्ट्सवर ऑफर्स जाहीर करत आहेत. त्यामध्ये प्रसिद्ध इ कॉमर्स साईट Flipkart देखील मागे राहीलेली नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, जर तुम्हाला नवीन आणि मोठा स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहेत. कारण, या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला 65 इंच लांबीच्या Smart TV बद्दल माहिती देणार आहोत. हे प्रीमियम स्मार्ट टीव्ही सध्या मोठ्या सवलतींसह उपलब्ध आहेत. आम्ही तुमच्यासाठी काही निवडक टीव्ही डील्सची यादी तयार केली आहे. जाणून घेऊयात मोठ्या स्मार्ट टीव्हीची किंमत आणि ऑफर्स-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: Free! Samsung च्या Galaxy Watch Ultra वर अविश्वसनीय ऑफर, फक्त एकच अट आणि महागडी वॉच मोफत

Realme TechLife CineSonic Q 65 inch QLED Ultra HD (4K) Smart Google TV

सध्या व्हॅलेंटाईन सेलमध्ये Realme चा हा मोठा Smart Google TV 50% पर्यंत सवलतीसह खरेदीसाठी सूचिबद्ध करण्यात आला आहे. होय, सवलतीसह सध्या हा टीव्ही फक्त 42,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. म्हणजेच टीव्ही तुम्ही निम्म्या किमतीत खरेदी करण्यास सक्षम असाल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास SBI Credit Card EMI ऑप्शनसह टीव्हीवर 1500 रुपयांपर्यंतची सूट मिळेल. तर, HDFC बँक क्रेडिट कार्ड EMI ऑप्शनसह 1500 रुपयांपर्यंतची सूट मिळेल. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

65 inch smart tv deals from flipkart

iFFALCON by TCL U62 65 inch Ultra HD (4K) LED Smart Google TV

iFFALCON Google TV सध्या Flipkart च्या व्हॅलेंटाईन डे सेलमध्ये तब्बल 70% पर्यंत सवलत उपलब्ध आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या सेलमध्ये टीव्हीची किंमत आता 35,999 रुपये इतकी निश्चित झाली आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, HDFC बँक क्रेडिट कार्ड EMI ऑप्शनसह तुम्ही या टीव्हीवर 1500 रुपयांपर्यंत सूट देखील मिळवू शकता. या टीव्हीवर तुम्हाला 9,850 रुपयांची एक्सचेंज डिस्काउंट देखील मिळेल. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

Acer 65 inch Ultra HD (4K) LED Smart Google TV

Acer 65 inch Ultra HD (4K) LED Smart Google TV सध्या फ्लिपकार्टवर फक्त 47,999 रुपयांना उपलब्ध आहे. हा टीव्ही तब्बल 56% पर्यंत सवलतीसह मिळत आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, HDFC PC च्या क्रेडिट कार्ड EMI ऑप्शनसह 1500 सूट मिळेल. एवढेच नाही तर, या टीव्हीवर एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे, जिथे तुम्हाला 9,850 रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट मिळेल. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo