Smart TV Deals: बेडरूमसाठी नवा स्मार्ट टीव्ही हवा? फक्त 12,000 रुपयांअंतर्गत मिळतायेत जबरदस्त टीव्ही, पहा यादी

HIGHLIGHTS

तुमच्या बेडरूमसाठी 32 इंच लांबीचे स्मार्ट टीव्ही उत्तम आहेत.

Flipkart वर मोठ्या प्रमाणात Samsung, TCL इ. प्रसिद्ध ब्रँड्सच्या स्मार्ट टीव्हीवर उत्तम ऑफर्स उपलब्ध

तुम्हाला 10,000 रुपयांअंतर्गत अगदी जबरदस्त असे स्मार्ट टीव्ही मिळतील.

Smart TV Deals: बेडरूमसाठी नवा स्मार्ट टीव्ही हवा? फक्त 12,000 रुपयांअंतर्गत मिळतायेत जबरदस्त टीव्ही, पहा यादी

Smart TV Deals: जर तुम्ही तुमच्या घराच्या ड्रॉईंग रूम किंवा बेडरूमसाठी नवीन स्मार्ट टीव्ही शोधत आहात, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. आम्ही तुम्हाला सांगतो की, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart आणि Amazon वर स्मार्ट टीव्हीवर मोठ्या प्रमाणात सवलतींसह उपलब्ध आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला, 32 इंच साईजच्या स्मार्ट टीव्ही डील्सबद्दल माहिती देणार आहोत. कारण बेडरूमसाठी 32 इंच लांबीचे स्मार्ट टीव्ही उत्तम आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, Flipkart वर मोठ्या प्रमाणात Samsung, TCL इ. प्रसिद्ध ब्रँड्सच्या स्मार्ट टीव्हीवर उत्तम ऑफर्स उपलब्ध आहेत. पहा यादी-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: Budget Smart TV: फक्त 7000 रुपयांअंतर्गत येतात जबरदस्त LED स्मार्ट टीव्ही, पहा यादी

Buy TCL 32 inch smart tv price under Rs 12000

TCL L4B 32 inch HD Ready LED Smart TV

प्रसिद्ध टेक दिग्गज कंपनी TCL चा हा स्मार्ट टीव्ही 20,990 रुपये इतकी आहे आहे. फ्लिपकार्टने त्यांच्या किमतीत 57% ची मोठी कपात केली आहे. यानंतर, तुम्ही ते फक्त 8,990 रुपयांना खरेदी करू शकता. बेझल-लेस डिस्प्लेसह येतो, ज्याचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. त्याबरोरबच, या स्मार्ट टीव्हीमध्ये तुम्हाला नेटफ्लिक्स, युट्यूब, जिओ सिनेमा, प्राइम व्हिडिओ, गुगल प्ले स्टोअर प्री-इंस्टॉल केलेले आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

REDMI by Mi Xiaomi 32 inch LED Smart TV

प्रसिद्ध टेक कंपनी REDMI च्या या स्मार्ट टीव्हीची किंमत 24,999 रुपये इतकी आहे. मात्र, प्रसिद्ध इ-कॉमर्स साईट Flipkart ने त्यांच्या किमतीत 52% मोठी कपात केली आहे. या ऑफरनंतर, तुम्ही हा टीव्ही फक्त 11,999 रुपयांना खरेदी करण्यास सक्षम असाल. तर, एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्हाला 9,850 रुपयांपर्यंत अतिरिक्त बचत मिळू शकेल. जर तुम्हाला रेडमीचा 32 इंच लांबीचा स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल, तर रेडमी टीव्हीवरील ही सवलत उत्तम आहे. रेडमीचे प्रोडक्ट्स भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

samsung smart tv in India

Samsung 32 Inch HD Ready LED Smart Tizen TV

Samsung 32 Inch HD Ready LED Smart Tizen TV या स्मार्ट टीव्हीची किंमत18,900 रुपये आहे, पण सध्या Flipkart वर यावर 32% ची सूट दिली जात आहे. या ऑफरसह तुम्ही ते फक्त 12,990 रुपयांना खरेदी करू शकता. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनी ग्राहकांना 9,850 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील देत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, सॅमसंगचा हा स्मार्ट टीव्ही पॉवरफुल फीचर्ससह येतो. या स्मार्ट टीव्हीमध्ये ग्राहकांना 300+ मोफत चॅनेलची सुविधा मिळते. या 32 इंच लांबीच्या स्मार्ट टीव्हीमध्ये स्मार्टथिंग्ज ऍप सपोर्ट देण्यात आला आहे. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!

डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo