Jio ने युजर्सना दिला धक्का! तीन स्वस्त प्लॅन्स केले बंद, पहा डिटेल्स
TRAI ने सर्व टेलिकॉम कंपन्यांना केवळ व्हॉइस-ओन्ली प्लॅन्स प्रदान करण्याचे निर्देश दिले होते.
नुकतेच Airtel, Jio आणि Vi ने त्यांचे व्हॉईस ओन्ली प्लॅन्स सादर केले आहेत. मात्र, Jio ने ग्राहकांना आणखी एक धक्का दिला आहे.
नुकतेच Airtel, Jio आणि Vi ने त्यांचे व्हॉईस ओन्ली प्लॅन्स सादर केले आहेत. मात्र, Jio ने ग्राहकांना आणखी एक धक्का दिला आहे.
Jio चा 189 रुपयांचा प्लॅन
2GB इंटरनेट डेटा, 28 दिवस वैधता, 300SMS आणि अमर्यादित कॉलिंग
Jio चा 479 रुपयांचा प्लॅन
6GB इंटरनेट डेटा, दररोज एकूण 100SMS आणि 84 दिवस वैधता
Jio चा 1899 रुपयांचा प्लॅन
336 दिवसांची वैधता, 24GB इंटरनेट डेटा आणि कॉलिंग