HIGHLIGHTS
लेनोवो वाइब K5 मध्ये १६ जीबीचे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले असून ते ३२ जीबीपर्यंत वाढवू शकतो, तर लेनोवो वाइब K5 प्लसही १६जीबीचे स्टोरेज देण्यात आले असले तरीही ते १२८ जीबी पर्यंत वाढवू शकतो.